Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: भीषण ट्रक अपघात चालकाचा मृत्यू; राजापूरमधील घटना

Rajapaur Accident News: घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तातडीने वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत  केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 26, 2026 | 02:06 PM
Accident News: भीषण ट्रक अपघात चालकाचा मृत्यू; राजापूरमधील घटना
Follow Us
Follow Us:

ओणी तिवंदामात परिसरात भीषण अपघात
ट्रकने दिली दुसऱ्या ट्रकला जोरदार धडक
एका चालकाचा जागीच मृत्यू

राजापूर:मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओणी तिवंदामात परिसरात सकाळी एक भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसन्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने एका चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सकाळी पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली, एक ट्रक गोवा ते मुंबई या दिशेने जात असताना ओणी सिकंदामाळ येथील एका धान्यासमोर रस्त्याच्या कडेला उभा होता. याच दरम्यान गोव्यावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दुसन्या भरधाव ट्रकने या उभ्या ट्रकला पाठीमागून भीषण भडक दिली.

धडक इतकी भीषण होती की दुसऱ्या ट्रकच्या केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला. या ट्रकच्या मालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तातडीने वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत  केली, घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. महामानांवर उभ्या असलेल्या वाहनांमुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे. राजापूर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Test Drive दरम्यान Accident झाला तर?

Test Drive: जेव्हा कोणी नवीन कार खरेदी करण्याचा विचार करतो, तेव्हा कार फायनल करण्यापूर्वी ‘टेस्ट ड्राइव्ह’ घेणे ही एक सामान्य आणि आवश्यक पद्धत आहे. तुम्हीही कार खरेदी करताना स्पीड, कंफर्ट, ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स आणि फीचर्स तपासण्यासाठी टेस्ट ड्राइव्ह घेतली असेलच. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, जर टेस्ट ड्राइव्ह दरम्यान कारचा अपघात झाला तर तिच्या दुरुस्तीचा खर्च नक्की कोण देणार? चालक, शोरूम मालक की विमा कंपनी? चला जाणून घेऊया…

जीप इंडियाने लाँच केली ‘Wrangler Willys 1941’ स्पेशल एडिशन; फक्त ४१ जणच खरेदी करू शकणार, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स 

अपघाताची परिस्थिती आणि जबाबदारी

कारची टेस्ट ड्राइव्ह सहसा सार्वजनिक रस्त्यांवर घेतली जाते, जिथे इतर वाहनांचीही वर्दळ असते. अशा परिस्थितीत तुमच्या किंवा दुसऱ्याच्या चुकीमुळे अपघात झाला तर काय होईल? समजा, तुम्ही नियम पाळून गाडी चालवत आहात, पण समोरून येणाऱ्या एखाद्या बेदरकार चालकाने तुमच्या गाडीला धडक दिली, तर अशा वेळी होणाऱ्या नुकसानीची भरपाई नक्की कोणी करायची, असा प्रश्न निर्माण होतो. टेस्ट ड्राइव्हसाठी वापरली जाणारी कार ही कंपनीच्या किंवा शोरूमच्या मालकीची असते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Two truck accident in rajapur driver death mumbai goa highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • Accident
  • crime news

संबंधित बातम्या

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार
1

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव
2

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?
3

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार
4

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.