Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: पाबळमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट; काच फोडून रोकड लुटली

वाहनातील पिशवीमधून एक लाख रुपये रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे चोरट्यांनी लंपास केली आणि घटनास्थळावरून पसार झाले. हा संपूर्ण प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाला. 

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 12, 2026 | 02:35 AM
Crime News: पाबळमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट; काच फोडून रोकड लुटली

Crime News: पाबळमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट; काच फोडून रोकड लुटली

Follow Us
Follow Us:

चारचाकी वाहनाची काच फोडून रोख रक्कम लंपास
पाबळ शिक्रापूर मार्गावर भरदिवसा घडला गुन्हा
दोन अज्ञात इसमांनी फोडली काच

पाबळ: पाबळ शिक्रापूर मार्गावर भरदिवसा चारचाकी वाहनाची काच फोडून रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे चोरण्याची धाडसी घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे. वैभव विकास आडगळे वय २४ वर्ष व्यवसाय बांधकाम राहणार जउळके बुद्रुक तालुका खेड जिल्हा पुणे हे आपल्या चारचाकी वाहन क्रमांक एम एच १४ एम एल ९९ ७४ ने पाबळ शिक्रापूर मार्गावरील हॉटेल शिवराज येथे आले होते. त्यांनी गाडी बाहेर उभी करून दुपारी सुमारे एक वाजून तीस मिनिटांनी जेवणासाठी आत प्रवेश केला.

यावेळी त्यांचा पाठलाग करत आलेल्या दोन अज्ञात इसमांनी दुचाकी वाहन क्रमांक एम एच १४ सी डब्ल्यू ४४ ५० युनिकॉन दुचाकी  वरून येत चारचाकी वाहनाची चालकाच्या बाजूच्या मागील काच फोडली एकाने डोक्यावर संरक्षण हेल्मेट घातले  होते तर दुसऱ्याने डोक्याला रुमाल बांधला होता.

वाहनातील पिशवीमधून एक लाख रुपये रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे चोरट्यांनी लंपास केली आणि घटनास्थळावरून पसार झाले.
हा संपूर्ण प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाला.  त्यावरून आरोपींचा शोध सुरू आहे.  या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाणे अंतर्गत पाबळ दूर क्षेत्र येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय थेऊरकर करीत आहेत.  दरम्यान भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.

खेड तालुक्यात भेसळयुक्त मँगो पल्पवर मोठी कारवाई; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

भेसळयुक्त मँगो पल्पवर मोठी कारवाई

राजगुरुनगर, खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथे सुरू असलेल्या भेसळयुक्त मँगो पल्पच्या गोरखधंद्यावर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत तब्बल अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या प्रकाराचा पर्दाफाश झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राक्षेवाडी येथील अविष्कार एंटरप्रायझेस या मूळ पुरवठादाराकडून तसेच मावळ तालुक्यातील उरसे येथे महंमद एकरामुल उर्फ अक्रम गुलाम यांच्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. या ठिकाणी मँगो पल्प तयार करण्यासाठी वापरली जाणारी भेसळयुक्त साखर, गाईचे दूध, तसेच केमिकलयुक्त ‘केशर कलर’ मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे.

 

Web Title: Unidentified thieves smashed a car window in broad daylight and stole cash pabal shikrapur crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • crime news
  • Pune Police
  • Shikrapur Crime

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.