Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh Crime: ८ महिन्यांच्या लग्नाचा रक्तरंजित शेवट; पत्नीने डॉक्टर प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या

सीतापुरमध्ये रस्त्याच्या कडेला आढळलेला मृतदेह अपघाताचा नसून पत्नीने प्रियकरासोबत रचलेल्या खुनाचा असल्याचा धक्कादायक खुलासा पोलिस तपासात झाला. ८ महिन्यांच्या लग्नानंतर पतीचा निर्घृण खून करून अपघाताचा बनाव करण्यात आला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 18, 2026 | 10:49 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • रस्ते अपघात वाटणारी घटना निघाली थंड डोक्याची हत्या
  • पत्नी पप्पीने प्रियकर डॉक्टर तफजीलसोबत मिळून पतीचा खून केला
  • लोखंडी रॉडने मारहाण, मफलरने गळा आवळून हत्या
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीनेच आपल्या पतीची हत्या केल्याची प्रियकराच्या मदतीने केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव रामू असे आहे. तर आरोपी पत्नीचे नाव पप्पी असे आहे. आणि आरोपी प्रियकराचा डॉक्टर चौधरी मोहम्मद तफजील उर्फ मीनू चौधरी असे आहे. रामू आणि पप्पीचे लग्न आठ महिन्यापूर्वीच झाले होते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

UP Crime: प्रेमविवाहाचा भयंकर शेवट; चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या

कशी उघडकीस आली घटना?

दोन दिवसांपूर्वी रस्त्याच्या कडेला एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी हा मृतदेह कोणाचा याचा तपास केला असता हा मृतदेह रामूचा असल्याचे समोर आले. रामूचा मृत्यू सुरुवातीला रस्ता अपघातात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला होता. मात्र तपास केला असता हा अपघात नाही तर हत्या असल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर ही हत्या त्याच्याच पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून केल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

काय घडलं नेमकं?

रामू आणि पप्पी यांचा विवाह अवघ्या आठ महिन्यांपूर्वी झाला होता. मात्र पप्पी या लग्नावर समाधानी नव्हती. लग्नानंतर ती आपल्या प्रियकर मोहम्मद तफजीलशी संबंध ठेवून होती. यावरून पती आणि पत्नीमध्ये खटके उडू लागले. १४ जानेवारीला रामू आपल्या सासरी खिचडी कार्यक्रमासाठी गेला होता. रात्री तिथे मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी परतताना पप्पीने तब्येत बरी नसल्याचे सांगत डॉक्टरकडे घेऊन जाण्याची विनंती केली.

रामू पप्पीला घेऊन तिच्या प्रियकर असलेल्या डॉक्टरकडे गेला. तिथेच आधीपासूनच रामूच्या हत्येचा कट आखण्यात आला होता. परत येताना खैराबाद टोल प्लाझाजवळ कुंवरपूर परिसरात मोहम्मद तफजील आणि त्याचा साथीदार आनंद कुमार यांनी रामूला अडवले. काही कळायच्या आत तिघांनी मिळून लोखंडी रॉडने रामूवर जबरदस्त हल्ला केला. रामू खाली कोसळल्यानंतर त्याचा मफलरने गळा आवळून हत्या करण्यात आली. पप्पीने स्वतः मफलरने गळा दाबून तो मृत होईपर्यंत पकडून ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

हत्या केल्यानंतर पप्पीनेच लोकांना आणि पोलिसांना फोन करून पतीचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र पोलिसांना चौधरी यांना या प्रकरणात संशय वाटू लागला आहे. पप्पीची कसून चौकशी केल्यांनतर तिचे पितळ उघड झाले आणि तिने गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी हत्या करण्यासाठी वापरलेली लोखंडी रॉड, मफलर आणि शाल जप्त केली आहे. पोलिसांनी पप्पी, तिचा प्रियकर मोहम्मद तफजील उर्फ मीनू चौधरी आणि त्याचा साथीदार आनंद कुमार यांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील कारवाई करत असून पुढील तपास करत आहे.

Dharashiv Crime : निर्दयी मुलाचे भंयकर कृत्‍य! ‘कुटुंब नियोजन का केलं नाही?’वडिलांची दगडाने ठेचून हत्या

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत्यू अपघातात झाला होता का?

    Ans: पोलिस तपासात हा खून असल्याचे स्पष्ट झाले.

  • Que: हत्या कोणी केली?

    Ans: पत्नी पप्पीने तिच्या प्रियकरासोबत मिळून पती रामूची हत्या केली.

  • Que: हत्या कशी करण्यात आली?

    Ans: लोखंडी रॉडने मारहाण करून मफलरने गळा आवळण्यात आला.

Web Title: Uttar pradesh crimethe wife murdered her husband with the help of her doctor lover

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 10:49 AM

Topics:  

  • crime
  • uttar pradesh crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: व्हॉट्सअॅप स्टेटसच्या वादातून कल्याणमध्ये गोळीबार! तरुणावर फायरिंग केल्यानंतर आरोपीने स्वतःवरच झाडली गोळी
1

Kalyan Crime: व्हॉट्सअॅप स्टेटसच्या वादातून कल्याणमध्ये गोळीबार! तरुणावर फायरिंग केल्यानंतर आरोपीने स्वतःवरच झाडली गोळी

Nanded Accident: काळजाचा ठोका चुकवणारी घटना! पेट्रोल पंपावर 3 वर्षीय चिमुकला कारखाली चिरडला, आई-वडिलांचा आक्रोश
2

Nanded Accident: काळजाचा ठोका चुकवणारी घटना! पेट्रोल पंपावर 3 वर्षीय चिमुकला कारखाली चिरडला, आई-वडिलांचा आक्रोश

Chhatrapati Sambhajinagar: नोकरीच्या आमिषातून ‘लव्ह ट्रॅप’चा सापळा? YouTube वर लग्न अन् लैंगिक छळ, विवाहित शिक्षिकेची भयावह कहाणी
3

Chhatrapati Sambhajinagar: नोकरीच्या आमिषातून ‘लव्ह ट्रॅप’चा सापळा? YouTube वर लग्न अन् लैंगिक छळ, विवाहित शिक्षिकेची भयावह कहाणी

Mira Bhayandar crime: भाईंदरमध्ये खळबळ! गुरुद्वारासमोरील झुडपांत सापडला अर्धनग्न जळालेला मृतदेह; पोलीस तपास सुरु
4

Mira Bhayandar crime: भाईंदरमध्ये खळबळ! गुरुद्वारासमोरील झुडपांत सापडला अर्धनग्न जळालेला मृतदेह; पोलीस तपास सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.