Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha Crime: Instagram नोटिफिकेशनवर क्लिक अन् 12.33 लाखांचा गंडा! IPOच्या आमिषाने तरुणाची ऑनलाईन फसवणूक

वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथील एका कॉम्प्युटर ऑपरेटरला इंस्टाग्रामवरील नोटिफिकेशनद्वारे व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडून शेअर बाजार आणि IPO मध्ये मोठ्या नफ्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर सायबर भामट्यांनी त्याच्याकडून टप्प्याटप्प्याने तब्बल 12 लाख 33 हजार 327 रुपये उकळले. याप्रकरणी वर्धा सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास..

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 29, 2026 | 11:38 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • इंस्टाग्राम नोटिफिकेशनवरून व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडून सायबर फसवणूक.
  • शेअर मार्केट आणि IPO मध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत 12.33 लाखांचा गंडा.
  • वर्धा सायबर पोलिसांकडून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल; तपास सुरू.
वर्धा: वर्धा येथून एक फसवणुकीची घटना समोर आली आहे. वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथील एका कॉम्प्युटर ऑपरेटर तरुणाला शेअर बाजार आणि आयपीओमध्ये (IPO) मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 12 लाख 33 हजार 327 रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला. इंस्टाग्रामवरील एका नोटिफिकेशनपासून सुरू झालेल्या या सायबर फसवणुकीनंतर पीडित तरुणाने वर्धा सायबर पोलिसांकडे धाव घेतली असून, अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कशी झाली फसवणूक?

सिंदी रेल्वे येथे राहणाऱ्या एका कॉम्प्युटर ऑपरेटर तरुणाला काही दिवसांपूर्वी त्याच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर एक नोटिफिकेशन आले होते. नोटिफिकेशनमधील सूचनेनुसार तरुणाने ते व्हॉट्सॲपवर डाऊनलोड केले. त्यानंतर त्याला एका अज्ञात व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. त्यांनतर या ग्रुपवर सायबर भामट्यांनी शेअर मार्केट, ट्रेडिंग आणि नामांकित कंपन्यांच्या आयपीओ (IPO) बाबतची आकर्षक माहिती देण्यास सुरुवात केली. त्यांनतर कमी दिवसांत मोठा नफा मिळवून देण्याची आमिष दाखवून भामट्यांनी तरुणाला एका बनावट ॲप किंवा लिंकद्वारे पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले.

Karnataka : अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीला फॅनला लटकवले, व्हिडिओ कॉलवर आई-वडिलांना दाखवली मुलीची तडफड

सायबर भामट्यांच्या बोलण्यात येऊन तरुणाने टप्प्याटप्प्याने पैसे भरण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ॲपवर मोठा नफा दिसत असल्याने तरुणाचा विश्वास बसला. मात्र जेव्हा त्याने गुंतवलेले पैसे परत काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पैसे निघत नव्हते. भामट्यांनी तरुणाच्या बँक खात्यातून 12,33,327 रुपये परस्पर हडप केल्याचे तरुणाला समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने वर्धा सायबर पोलिसांत धाव घेतली. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

घटस्फोटाचा निकाल लागल्यानंतर 24 तासांत विवाहितेची हत्या; मोबाईल घेऊन आरोपी फरार

वर्धा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा निकाल लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी 24 वर्षीय विवाहितेची भररस्त्यात चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वडिलांनी जावयावर संशय व्यक्त केला आहे. घडलेली घटना जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरणवार गल्लीत शुक्रवारी घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मंजू संदीप पचारे (24, मूळ रा. पाचखेड, ता. पुलगाव, जि. वर्धा) असे मृत महिलेचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वी मंजूचा विवाह संदीप रामू पचारे याच्याशी झाला होता. मात्र, लग्नानंतर संदीप हा दारूच्या नशेत पत्नीला वारंवार मारहाण करत होता.

डोळ्यांवर स्प्रे मारून 8 लाखांची रोकड लुटली; पुण्याच्या वारजे माळवाडीतील धक्कादायक घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: पीडित तरुणाची किती रुपयांची फसवणूक झाली?

    Ans: 12 लाख 33 हजार 327 रुपये.

  • Que: फसवणुकीसाठी कोणत्या माध्यमाचा वापर करण्यात आला?

    Ans: इंस्टाग्राम नोटिफिकेशन आणि व्हॉट्सॲप ग्रुप.

  • Que: या प्रकरणाचा तपास कोण करत आहे?

    Ans: वर्धा सायबर पोलीस.

Web Title: Wardha crime clicked an instagram notification and lost 1233 lakh young man defrauded online with the lure of an ipo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • crime
  • wardha
  • Wardha Crime

संबंधित बातम्या

Ratnagiri Accident News : शेवटचा पेपर देऊन आनंदात निघाली; दुचाकी घसरली अन् होत्याचं नव्हतं झालं, 22 वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीचा
1

Ratnagiri Accident News : शेवटचा पेपर देऊन आनंदात निघाली; दुचाकी घसरली अन् होत्याचं नव्हतं झालं, 22 वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीचा

Amravati: अमरावतीत भरधाव ट्रकचा कहर! दुचाकीला धडक देत दोन महिलांचा जागीच मृत्यू; चालक अपघातानंतर फरार
2

Amravati: अमरावतीत भरधाव ट्रकचा कहर! दुचाकीला धडक देत दोन महिलांचा जागीच मृत्यू; चालक अपघातानंतर फरार

पाचगणी पोलिसांची कमाल! 25 गहाळ मोबाईल शोधले; सायबर फसवणुकीतील दीड लाखही परत मिळवून दिले
3

पाचगणी पोलिसांची कमाल! 25 गहाळ मोबाईल शोधले; सायबर फसवणुकीतील दीड लाखही परत मिळवून दिले

Sangli News: क्रूरतेची परिसीमा! पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, गळ्यावर चाकूचे वार; न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
4

Sangli News: क्रूरतेची परिसीमा! पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, गळ्यावर चाकूचे वार; न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.