Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“….तोपर्यंत आम्ही मृतदेह घेणार नाही”; केडीएमसी रुग्णलयात नातेवाईकांचे आंदोलन , नेमकं प्रकरण काय ?

जोपर्यंत डॉक्टरच्या विरोधात कारवाई होत नाही. तोपर्यंत आम्ही मृतदेह घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 14, 2025 | 01:17 PM
“….तोपर्यंत आम्ही मृतदेह घेणार नाही”; केडीएमसी रुग्णलयात नातेवाईकांचे आंदोलन , नेमकं प्रकरण काय ?
Follow Us
Follow Us:

डोंबिवली:  प्रसुतिनंतर महिलेचा मृत्यू झाला असल्याने नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गोंधळ घातला आहे. डोंबिवलीतील महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात हा प्रकार घडला असून नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा जीव गेल्याचा आरोप केला आहे. डोंबिवलीतील मोठा गाव परिसरात राहणाऱ्या अविनाश सरोदे यांनी पत्नी सुवर्णा सरोदे हिला बुधवारी प्रसुतीसाठी डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये दाखल केले .सुवर्णा हिने मुलाला जन्म दिला. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. याबाबत सुवर्णा हिचे पती अविनाश सरोदे यांच्या आरोप आहे की, ज्या डॉक्टरने सhवर्णाचे ऑपरेशन केले, ऑपरेशन करण्याआधी आमच्याकडून कोणत्याही प्रकाराची परवानगी घेतली नाही. परवानगीशिवाय डॉक्टरांनी ऑपरेशन केले कसे ? डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे पत्नीचा मृत्यू झाला आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही. डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही हॉस्पिटलमधून जाणार नाही आणि तसेच पुढील प्रक्रिया करणार नाही.

लष्करात नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक; तब्बल 5 लाखांना घातला गंडा

प्रसूती दरम्यान महिलेचा मृत्यू झाल्यानंतर गेल्या 32 तासापासून महिलेचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये ठिय्या मांडून बसले आहेत. जोपर्यंत डॉक्टरच्या विरोधात कारवाई होत नाही. तोपर्यंत आम्ही मृतदेह घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. पोलिसांकडून नातेवाईकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र नातेवाईक कारवाईवर ठाम आहेत.

Pune Crime : मेट्रोचे अडीच लाखांचे बांधकाम साहित्य चोरले; शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल

याबाबत हॉस्पिटलचे मुख्य आरोग्य अधिकारी योगेश चौधरी यांचा म्हणणे आहे की, जोपर्यंत मेडिकल रिपोर्ट येत नाही. डॉक्टरांची टीम याबाबत काय निर्णय घेत नाही. तोपर्यंत याबाबत काही ही बोलू शकणार नाही. सुवर्णा हिच्या मृत्यूला जवळपास 32 तास उलटले आहेत.तिचा मृतदेहावर अजून पोस्टमार्टम देखील झालेले नाही. नातेवाईक हॉस्पिटल परिसरात ठिय्या मांडून बसले आहेत. हॉस्पिटल परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे.

Web Title: Womans death after delivery in kdmc hospital relatives protest for action against doctor for last 32 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2025 | 01:16 PM

Topics:  

  • crime news
  • Dombivali Crime
  • KDMC hospital

संबंधित बातम्या

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती
1

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती

Shocking News: ‘त्या’ रात्री टेरेसवर गेली आणि… पुढे जे घडलं त्याने PG हॉस्टेल हादरलं; गार्डवर गंभीर आरोप!
2

Shocking News: ‘त्या’ रात्री टेरेसवर गेली आणि… पुढे जे घडलं त्याने PG हॉस्टेल हादरलं; गार्डवर गंभीर आरोप!

धक्कादायक ! पती-पत्नीमधील वाद गेला टोकाला; पत्नीची हत्या करून पती फरार
3

धक्कादायक ! पती-पत्नीमधील वाद गेला टोकाला; पत्नीची हत्या करून पती फरार

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक
4

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.