Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Facebook वरून मुलीशी ओळख केली अन् धबधबा दाखवायला नेऊन…; तरुणीसोबत भयंकर घडले तरी काय?

पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वैभववाडी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 18, 2026 | 02:14 PM
Facebook वरून मुलीशी ओळख केली अन् धबधबा दाखवायला नेऊन…; तरुणीसोबत भयंकर घडले तरी काय?
Follow Us
Follow Us:

फेसबुक मैत्रीतून तरुणीवर अत्याचार
अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
राजापूरमधील तरुनिवर अत्याचार 

राजापूर: सोशल मीडियावरील फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. यात राजापुरातील एका अल्पवयीन तरुणीला अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगला सामोरे जावे लागले. या प्रकरणी राजापूर आणि वैभववाडी पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत मयूर सुर्वे, ओंकार सुर्वे आणि पंकज पवार या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. या गंभीर प्रकरणाची पाश्र्वभूमी जुलै २०२५ पासून सुरू झाली. पीडित तरुणीची फेसबुकवर वैभववाडी येथील ओंकार सुर्वे याच्याशी ओळख झाली होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत ओंकार आणि त्याचा चुलत भाऊ मयूर सुर्वे यांनी तिला नापणे येथील धबधबा दाखवण्याच्या बहाण्याने नेले.

तिथे वेळ झाल्याचे सांगत तिला मयूरच्या जुन्या घरी नेण्यात आले आणि तिथेच या दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. या कृत्यादरम्यान त्यांनी पीडितेच्या नकळत मोबाईलवर तिचे अश्लिल व्हिडिओ रेकॉर्ड केले. यानंतर १४ मार्च रोजी पंकज पवार (रा. ताम्हाणे) याने हे अश्लिल व्हिडिओ पीडितेला पाठवून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या सततच्या त्रासाला आणि मानसिक दडपणाला कंटाळून पीडितेने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा विचार आपल्या बहिणीकडे बोलून दाखवला.

विकृतीची परिसीमा! 11 वर्षांची मुलगी शाळा सुटल्यावर…; नेमके घडले काय? आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

मात्र, बहिणीने तिला वेळीच आधार दिला आणि धीर दिल्याने १५ मार्च रोजी तिने राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याने राजापूर पोलिसांनी ‘शून्य’ क्रमांकाने गुन्हा नोंदवून तो वैभववाडीकडे वर्ग केला. पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वैभववाडी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

‘अल्पवयीन मुलीला आंब्याच्या बागेत नेले अन्…’; कोर्टाने आरोपीला सुनावला 20 वर्षांच्या सश्रम कारावास

आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

लांजा येथे ११ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करणान्या नराधमाला रत्नागिरी सत्र न्यायालयाने जन्मठेप व २२ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठालाली. आशिष अनिल जाधव(प २०, लांजा असे आरोपीचे नाव आहे १५ जुलै २०२३ रोजी येथे अत्याचाराची संतापजनक घटना घडली होती. याप्रकरणी लांजा पोलिसांकडून आशिष याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंचाळकर यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकार पक्षाकडून अॅड. अनुपमा ठाकूर यांनी काम पाहिले, मुद्यातील माहितीनुसार १५ जुलै २०२३ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास पीडिता शाळेतून सुटल्यानंतर घरी चालत जात होती. यावेळी तिच्यासोबत शाळेतील दोन मुलं होती.

 

Web Title: Young woman assaulted following facebook friendship rajapur crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • crime news
  • Rajapur News Update
  • Rape on Girl

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
2

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Rajapur Ganesh Visarjan: ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन् बाप्पाचा जयघोष! राजापूरमध्ये ११ दिवसांच्या बाप्पाला उत्साहात निरोप
3

Rajapur Ganesh Visarjan: ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन् बाप्पाचा जयघोष! राजापूरमध्ये ११ दिवसांच्या बाप्पाला उत्साहात निरोप

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
4

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.