Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola Crime: गेमिंग अ‍ॅपवर ओळख, प्रेमाच्या आमिषाने अपहरण; 5 दिवस घरात डांबून ठेवली तरुणी; अकोल्यात लव्ह जिहाद?

अकोल्यात गेमिंग अ‍ॅपवर ओळख करून विवाहित तरुणाने हरियाणातील तरुणीला प्रेमाच्या आमिषाने बोलावून 5 दिवस घरात ठेवले. पोलिसांनी तिची सुटका केली असून आरोपी ताब्यात आहे; प्रकरणावरून तणाव वाढला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 29, 2026 | 08:35 AM
पती-पत्नीमधील घटस्फोटानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये तूफान राडा; लाकडी दांडके, कटरने जबर मारहाण

पती-पत्नीमधील घटस्फोटानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये तूफान राडा; लाकडी दांडके, कटरने जबर मारहाण

Follow Us
Follow Us:
  • गेमिंग अ‍ॅपवर बनावट अकाउंटद्वारे ओळख
  • प्रेमाच्या आमिषाने तरुणीला अकोल्यात बोलावून 5 दिवस घरात ठेवले
  • पोलिसांनी सुटका; आरोपी ताब्यात, प्रकरणावरून तणाव
अकोला: अकोल्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. प्रेमाच्या नावाखाली विवाहित मुस्लिम तरुणांकडून हिंदू मुलींचं अपहरण करण्यात आल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर त्याने तरुणीला ५ दिवस घरात डांबून ठेवले. पोलिसांना याची माहिती मिळताच अखेर पोलिसांनी तिची सुटका केली. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. या प्रकरणी विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पोलीस ठाण्यात जमले होते. त्यांनी ‘लव्ह जिहाद’चा आरोप करण्यात आलाय.

Pune Murder : महिलेचा खून करणाऱ्या कामगाराला जन्मठेप; दहा वर्षांमतर न्यायालयाचा निकाल

काय नेमकं प्रकरण?

जमीर जाहिरउद्दीन काझी असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. तो ‘गेमिंग ॲप’वर ‘बादशाह’ या युजरनेम नावाने बनावट अकाउंट चालवतो. त्याने या माध्यमातून त्याच्या अनेक तरुणीशी ओळख आहे. त्यातील हरियाणा राज्यातील एका हिंदू तरुणीसोबत त्याने जवळीक साधली, आई रागवली मला घरात राहायचं नाही, असं रडगाणं तरुणीने जमीरला सांगितले. त्यांनतर तिचा ‘ब्रेन वॉश’ करून स्वतःजवळ यायला भाग पाडलं, प्रेमाच्या नावाखाली तिला अकोल्यात आणलं. पुढे गीता नगर भागात स्वतःच्या घरात ५ दिवस ठेवलं.

या प्रकरणात हरियाणा पोलिसात अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या तिचा भाऊ शोधार्थ अकोल्यात आला. त्याने विश्व हिंदू परिषदेच्या हेल्पलाइनवर संपर्क साधला. हिंदू संघटना आणि पोलिसांच्या मदतीने जमीरच्या तावडीतून तरुणीची 5 दिवसानंतर सुटका झाली. जमीर काझी हा पोलिसांच्या ताब्यात असून आज दुपारपर्यंत हरियाणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

विश्व हिंदू परिषदेची मागणी

विश्व हिंदू परिषदकडून मागणी करण्यात आली आहे. गेल्या 5 दिवसापासून घरात ठेवल्याचं जमीरच्या आईला सर्व माहिती. मात्र, का साधली चुप्पी? असा सवाल विश्व हिंदू संघटनेने केला आहे. तरुणी सोबत पाच दिवसात काय घडलं?, हे सर्व होत असताना मुस्लिम युवकाचे कुटुंब शांत का?, जमीरला यासाठी कोणी फायनान्स करत होता का? या संपूर्ण घटनेला लव्ह जिहादची किनार असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदने केला आहे, नेमकं पाच दिवसात तिच्यासोबत काय घडलं, याचा सखोल तपास झाला पाहिजे, अशी मागणी हिंदू संघटनेने रेटून धरलीय.

झटपट पैसे कमावण्याची हाव पडली भारी; आयटी इंजिनिअर तरुणीने गमावले सव्वा दोन कोटी

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: अकोला जिल्ह्यात.

  • Que: तरुणीला कसं फसवलं गेलं?

    Ans: गेमिंग अ‍ॅपवरील बनावट अकाउंट आणि प्रेमाच्या आमिषाने.

  • Que: सध्या आरोपीची स्थिती काय आहे?

    Ans: आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Young woman held captive in a house for 5 daysis this love jihad in akola

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 08:35 AM

Topics:  

  • Akola
  • Akola crime
  • crime
  • Love Jihad

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
3

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
4

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.