Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दारूसाठी पैसे न दिल्याने झाला वाद; धाकट्या भावाने केली थोरल्या भावाची हत्या

मोहनला दारूचे व्यसन होते. तो पैशांसाठी सतत आई-वडिलांकडे तगादा लावत होता. पैसे देण्यास नकार दिल्यास आई-वडिलांना शिवीगाळ करून वाद घालत होता. बुधवारी रात्री ९ वाजता मोहन दारूच्या नशेत घरी परतला. त्याने आईकडे पैशांची मागणी केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 28, 2026 | 09:50 AM
दारुड्या भावाचा खून

दारुड्या भावाचा खून

Follow Us
Follow Us:

नागपूर : दारू पिण्यासाठी आईला पैसे मागणाऱ्या तरुणाने शिवीगाळ करत घरात गोंधळ घातल्यानंतर वाद झाला. या झालेल्या वादात धाकट्या भावाने थोरल्या भावावर चाकूने हल्ला केला. गंभीर जखमी मोहन चिंताराम बांते (वय २१) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कळमना परिसरातील मिनीमातानगर येथे बुधवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी कळमना पोलिसांनी लहान भाऊ समीर बांते (वय १९) याला अटक केली आहे.

मोहनला दारूचे व्यसन होते. तो पैशांसाठी सतत आई-वडिलांकडे तगादा लावत होता. पैसे देण्यास नकार दिल्यास आई-वडिलांना शिवीगाळ करून वाद घालत होता. बुधवारी रात्री ९ वाजता मोहन दारूच्या नशेत घरी परतला. त्याने आईकडे पैशांची मागणी केली. पैसे न मिळाल्याने त्याने आरडाओरड सुरू करून सामानाची नासधूस सुरू केली. हा प्रकार पाहून समीरने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यातून दोघांमध्ये बाचाबाची झाली. मोहनने समीरला चाकूने मारण्याची धमकी दिल्याने परिस्थिती चिघळली.

पुणे रेल्वे स्थानकात बुकिंग क्लार्कवर चाकूने सपासप वार; तब्बल 150 सीसीटीव्ही तपासणीनंतर टोळीला पकडले

संतापलेल्या समीरने मोहनवर चाकूने वार केले. यात मोहनच्या हातावर, पोटावर, पाठीत आणि मानेजवळ गंभीर जखमा झाल्या. गंभीर जखमी झालेला मोहन कोसळला. घटनेनंतर नातेवाईकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याची प्रकृती खालावली. घटनेनंतर अवघ्या तीन ते चार तासांत डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
आईनेच दिली पोलिसांत तक्रार

मोहनच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी समीरविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हल्ल्यात वापरलेल्या चाकूसह घटनेमागील अन्य बाबींचा तपास केला जात आहे.

बुकिंग क्लार्कवर चाकूने सपासप वार

पुणे रेल्वे स्थानकातील बुकिंग क्लार्कवर (सीसीटीसी) चाकूने वार करुन लुटमार करणार्‍या टोळीला बंडगार्डन पोलिसांनी सापळा रचून डोंबिवलीतून अटक केली आहे. पोलिसांनी या भागातील तब्बल १५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींचा माग काढून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. चाकणला जाण्यासाठी लाईनमध्ये आल्यानंतर सीसीटीसीने आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याच्या रागातून हल्ला केल्याचे समोर आले आहे.

Pune Crime : पैशांमुळे दुरावलेली मैत्री १० वर्षांनी पुन्हा जुळली; ४.८५ लाखांच्या वादावर अडीच लाखांत तडजोड

Web Title: Younger brother murders elder brother incident in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 09:50 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai: वाहतूक शाखेतला अधिकारी ठरला गुन्हेगारांचा कर्दनकाळ! पनवेल पोलिसांच्या कामगिरीने वेधले लक्ष
1

Navi Mumbai: वाहतूक शाखेतला अधिकारी ठरला गुन्हेगारांचा कर्दनकाळ! पनवेल पोलिसांच्या कामगिरीने वेधले लक्ष

‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा
2

‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा

एमपीएससी आंदोलनाला पोलिसांचा दणका! १५ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल; रोहित पवारांची काय प्रतिक्रिया?
3

एमपीएससी आंदोलनाला पोलिसांचा दणका! १५ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल; रोहित पवारांची काय प्रतिक्रिया?

गाडीवरील स्टिकरवरून माग काढला; दिव्यांग मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला ठोकल्या बेड्या
4

गाडीवरील स्टिकरवरून माग काढला; दिव्यांग मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.