एनसीआरबीच्या या अहवालानुसार वर्षभरात 28 राज्यांमध्ये एकंदर 36 हजार 103 बालकांकडून गुन्हेगारी घटना घडल्या. त्यात बिहारसारख्या राज्यालाही मागे टाकत महाराष्ट्रात सर्वाधिक बालगुन्हे घडले आहेत.
मोपेडवर आलेल्या तिघांनी त्यांच्या दुचाकीला लाथ मारून पाडले. त्यानंतर अजून ४ व्यक्ती घटनास्थळी आले व एकूण ६-७ जणांनी मिळून त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
आरोपी उज्ज्वल हा कारागीर म्हणून मागील तीन वर्षांपासून काम करत होता. तो सराफा लाईनमधील दुकानारांकडून शुद्ध सोने घेऊन नागपूर येथे जाऊन दागिने बनवून आणत होता.