Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“सहा महिन्यात पंतप्रधान मोदींचे सरकार पडणार”, राजकीय नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सहभाग घेतला आहे. मात्र महाराष्ट्राच्या निकालानंतर मोदी सरकार कोसळेल असा दावा केला जात आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 14, 2024 | 12:44 PM
Modi government collapse after Maharashtra assembly elections results

Modi government collapse after Maharashtra assembly elections results

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व भाजप नेते जोरदार प्रचार करत आहेत. यंदाची विधानसभा निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आणि पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे भाषणांमधून नेत्यांचे जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. आता महाविकास आघाडीच्या नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रातील सरकार सहा महिन्यांमध्ये पडणार असल्याचे वक्तव्य केले आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणूकीचा जोरदार प्रचार केला जात आहे. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी जोरदार राजकीय टीका टिप्पणी केली. संजय राऊत म्हणाले की, संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्रातील निवडणुकांकडे लागलं आहे. त्यामुळेच नरेंद्र मोदी, अमित शाहा यांसह त्यांचे केंद्रीय मंत्रिमंडळ हे संपूर्ण राज्यात फिरतंय. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यात सरकार निवडून येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहांना महाराष्ट्र भीक घालत नाही. महाराष्ट्रातील निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपचा पराभव होणार आहे. राज्यात महाविकासआघाडीचं सरकार येताच पुढच्या सहा महिन्यात नरेंद्र मोदींचे सरकार डळमळीत होईल, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

हे देखील वाचा : शिवसेना अमित ठाकरेंना पाठिंबा देणार का? त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले…

“पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत देशाला मागे ओढण्याचे काम केले आहे. मोदींनी नवीन काहीही केलं नाही. आता शिवतीर्थावर सभा तर त्यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीला स्मरुन सांगावं की महाराष्ट्र तोडण्यासाठी मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी त्यांनी शिवसेना तोडली की नाही? हे त्यांनी त्यांच्या छातीवर हात ठेवून सांगावं. त्यांच्यात तेवढी हिंमत असेल तर आम्ही पाहू,” असे थेट आव्हान खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.

हे देखील वाचा : ‘भाजपसोबत मी कम्फर्टेबल’; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मोठं विधान

पुढे संजय राऊत यांनी महायुतीच्या सततच्या जाहिरातींवर देखील निशाणा साधला आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, “भाजप हा जाहिरातीवर तारलेला पक्ष आहे. जाहिरातबाजीवर खर्च करुन 2014 या वर्षी नरेंद्र मोदी हे सत्तेवर आलेट. खोट्या जाहिराती, खोटी प्रसिद्धी हे सर्व त्यावेळी केलं. 2014 मध्ये ब्लॅक अँड व्हाईटमध्ये जाहिराती केल्या होत्या. आता दहा वर्षांनी आपण जर पाहिलं, तर त्यांनी फार मोठी क्रांती केली किंवा त्यांनी आधुनिक हिंदुस्थान घडवलाय, असं काही वाटत नाही,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

“

Web Title: Sanjay raut claims modi government collapse after maharashtra assembly elections results

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2024 | 12:44 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Assembly election 2024
  • narendra modi
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
1

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
2

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
3

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Tukaram Mundhe on Sanjay Raut : ‘पुरावे द्या,’ संजय राऊतांच्या FDA वरील आरोपांवर तुकाराम मुंढेचं उत्तर
4

Tukaram Mundhe on Sanjay Raut : ‘पुरावे द्या,’ संजय राऊतांच्या FDA वरील आरोपांवर तुकाराम मुंढेचं उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.