Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shefali Jariwala: पराग त्यागीवर पुन्हा कोसळला दु:खाचा डोंगर, शेफाली जरीवालनंतर सिम्बा चाही मृत्यू, म्हणाला “मलाही…”

Shefali Jariwala’s pet dog passes away: अभिनेता पराग त्यागी याच्यावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेफालीचा लाडका पाळीव कुत्रा 'सिम्बा' याचेही निधन झाले असून, ही दुःखद बातमी परागने सोशल मीडियावर भावनिक पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 23, 2026 | 02:48 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Shefali Jariwala’s pet dog passes away: ‘कांटा लगा’ या गाण्यामुळे प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे जून २०२५ मध्ये वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तिचा पती आणि अभिनेता पराग त्यागी या धक्क्याने पूर्णपणे खचून गेला होता. तो सोशल मीडियावर शेफालीचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच शेअर करत असे, ज्यात अनेकदा त्यांचा पाळीव कुत्रा सिम्बा दिसायचा. आता परागवर आणखी एक संकट कोसळले आहे. शेफालीच्या निधनानंतर जवळपास वर्षभराने, त्याचा लाडका साथीदार सिम्बा याचेही निधन झाले.

पराग त्यागीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही दुःखद बातमी दिली. त्याने शेफाली आणि सिम्बाचा एक जुना व्हिडिओ शेअर करत एक अत्यंत भावनिक संदेश लिहिला आहे. शेफाली आणि सिम्बाचा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले, “शेफाली आता एकटी नाही, कारण सिम्बासुद्धा तिच्यापर्यंत पोहोचला आहे.”

परागने त्या दोघांना आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हटले आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, “मम्मा आता एकटी नाही. सिम्बा मम्मासोबत खूप आनंदी आहे. दुसऱ्या जगात तुम्हाला आता मला भेटायचे आहे.”

 

Jana Nayagan Review: विजयच्या अभिनयावर कौतुकाचा वर्षाव; दिग्दर्शनावर टीका, बॉबी देओलच्या भूमिकेवरही नाराजी

परागच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटी त्याला धीर धरण्याचा सल्ला देत आहेत आणि सिम्बाच्या निधनावर शोकही व्यक्त करत आहेत. काही महिन्यांपूर्वी सिम्बाच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर अनेक खोट्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर परागने व्हिडिओ शेअर करून या अफवांना उत्तर दिले. व्हिडिओमध्ये, पराग आणि सिंबा गरजू लोकांना अन्न वाटप करताना आणि त्यांच्या कुटुंबासाठी आणि मृत आत्म्यासाठी आशीर्वाद मागताना दिसत आहेत.

प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला ‘इंद्रजाल’? श्रद्धेचा अपमान केल्याच्या आरोपांवर दिग्दर्शकांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “आधी चित्रपट..”
शेफाली जरीवालचा २७ जून २०२५ रोजी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तिच्या मृत्यूनंतर, सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या, ज्यात अँटी-एजिंग इंजेक्शन्स आणि उपवासाला तिच्या मृत्यूचे कारण म्हणून जबाबदार धरण्यात आले. पराग त्यागी याने हे दावे पूर्णपणे खोटे असल्याचे सांगून फेटाळून लावले. त्याने स्पष्टपणे सांगितले की शेफाली सामान्य जेवण करत होती आणि तिच्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्या दोघांनी एकत्र चायनीज जेवणही केले होते. सत्य जाणून घेतल्याशिवाय तिच्या मृत्यूविषयी खोट्या बातम्या पसरवू नयेत, असे आवाहन त्याने लोकांना केले.

Web Title: After shefali jariwalas death pet dog simba passed away parag tyagi shares emotional post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • Death
  • Entertainemnt News
  • shefali jariwala

संबंधित बातम्या

Rajpal Yadav Cheque Bounce Case: जेलमध्ये जाण्यापासून राजपाल यादवांना तात्पुरता दिलासा; सुप्रीम कोर्टाने घातली ‘ही’ अट
1

Rajpal Yadav Cheque Bounce Case: जेलमध्ये जाण्यापासून राजपाल यादवांना तात्पुरता दिलासा; सुप्रीम कोर्टाने घातली ‘ही’ अट

Deepika Ranveer Photoshoot:लेक दुआच्या वाढदिवसानिमित्त दीपिका-रणवीरने केलं खास फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली अभिनेत्री
2

Deepika Ranveer Photoshoot:लेक दुआच्या वाढदिवसानिमित्त दीपिका-रणवीरने केलं खास फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली अभिनेत्री

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली
3

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत
4

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.