Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर

Aishwarya Narkar: सध्या इंस्टाग्रामवर ८०च्या दशकातील लूकमध्ये AI फोटो तयार करण्याचा ट्रेंड सुरू आहे. या ट्रेंडमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनीही वेगवेगळ्या रेट्रो लूकमधील फोटो तयार करून व्हिडीओ शेअर केला. मात्र, त्यांच्या या पोस्टवर एका युजरने टोमणेबाज कमेंट केली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 12, 2026 | 06:15 PM
Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ऐश्वर्या नारकर यांनी ८०च्या दशकातील लूकमधील AI फोटोचा व्हिडीओ शेअर केला.
  • एका युजरच्या टोमणेबाज कमेंटला तितीक्षा तावडे यांनी उत्तर दिलं.
  • पोस्टवरील कमेंट्स आणि कलाकारांच्या प्रतिक्रियांमुळे व्हिडीओ चर्चेत आला.
 

सध्या इंस्टाग्रामवर सगळीकडे 80s चा ट्रेंड चालू आहे. सगळेच आपले AI फोटो बनवून टाकत आहेत. नेत्यांपासून ते मोठ्या कलाकारांपर्यंत सगळ्यांनी हा ट्रेंड केला. मग आपल्या मराठीतल्या सगळ्यांच्या आवडत्या ऐश्वर्या नारकर कशा मागे राहतील? त्यांनी पण आपले 80s लूकमधले वेगवेगळ्या स्टाईलचे फोटो बनवून एक व्हिडिओ पोस्ट केला.व्हिडिओमध्ये त्या एकदम सुंदर दिसत होत्या. 80 च्या दशकाची साडी, ती हेअरस्टाईल, एकदम रेट्रो लूक. पण या फोटोवरून पण काही लोकांनी त्यांना नावं ठेवली. आणि मग जे झालं ते एकदम चर्चेत आलं.

नेमकं काय घडलं कमेंटमध्ये?

ऐश्वर्यांच्या त्या व्हिडिओवर एका माणसाने कमेंट केली. तो म्हणाला, “तुम्ही तर खरंच 80s च्या आहात. मग तुम्ही तुमचे खरे 80s मधले फोटो का नाही टाकत? हे AI फोटो तर आत्ताच्या Gen Z पोरांना टाकावे लागतात कारण ते तेव्हा नव्हते. तुम्हाला कशाला AI ची गरज?”ही कमेंट बघून सगळ्यांना थोडं वाईट वाटलं. कारण त्याच्या बोलण्याची पद्धत थोडी टोमणे मारल्यासारखी होती.

ही कमेंट बघून अभिनेत्री तितीक्षा तावडेने आधी उत्तर दिलं. ती म्हणाली, “एवढी मोठी निगेटिव्ह कमेंट करायला तुमच्याकडे इतका वेळ आहे हे बघून मला तुमची दया येते.”त्यावर तो माणूस अजूनच भडकला आणि तितीक्षाला म्हणाला, “तू कशाला मध्ये बोलतेस? Aishwarya Narkar:

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील

मी तिला बोललोय.”ऐश्वर्या नारकरने दिलं सडेतोड उत्तरमग शेवटी ऐश्वर्या नारकर स्वतः कमेंटमध्ये आल्या. त्यांनी एकदम शांतपणे पण रोखठोक उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, “कोणी काय पोस्ट करावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. हे माझं पेज आहे आणि काय टाकायचं ही माझी निवड आहे. सो चिल.”त्यांचं हे उत्तर एकदम परफेक्ट होतं. उगाच भांडण नाही, पण आपलं मत पण मांडलं.

हे उत्तर वाचून तो कमेंट करणारा माणूस थोडा नरम झाला. तो म्हणाला, “मॅडम आम्ही तुम्हाला लहानपणापासून बघतोय. मी सहज बोललो की तुम्ही तुमचे खरे फोटो टाका. तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मी कमेंट डिलीट करतो.”त्यावर ऐश्वर्या पुन्हा म्हणाल्या, “प्रश्न वाईट वाटण्याचा नाहीये, प्रश्न बोलण्याच्या पद्धतीचा आहे. इतकंच.”शेवटी त्या माणसाने “ठीक आहे, मी माझी चूक सुधारतो” असं म्हणून विषय संपवला.

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात

चाहत्यांनी केलं कौतुक

दुसरीकडे ऐश्वर्यांच्या खऱ्या चाहत्यांनी त्यांच्या या लूकचं खूप कौतुक केलं. अनेकांनी कमेंट केली की “तुम्ही कसाही लूक केला तरी गोडच दिसता” आणि “तुम्ही आमच्या फेवरेट आहात”.ऐश्वर्या नारकर सध्या ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ या मालिकेत दिसत आहेत. त्यांचा अभिनय सगळ्यांनाच आवडतो. अशा छोट्या ट्रोलिंगने त्या मागे हटणाऱ्यातल्या नाहीत. त्यांनी दाखवून दिलं की सोशल मीडिया हे आपलं पेज आहे, इथे आपल्याला काय आवडतं ते आपण पोस्ट करणार, दुसऱ्याच्या निगेटिव्ह बोलण्याने फरक पडत नाही.

Web Title: Aishwarya narkars 1980s ai photos go viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
1

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात
2

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील
3

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील

LG Smart TV Privacy Concerns: LG Smart TV यूजर्स सावधान! टीव्ही बंद असतानाही हे होतंय? कंपनीने दिली महत्त्वाची माहिती
4

LG Smart TV Privacy Concerns: LG Smart TV यूजर्स सावधान! टीव्ही बंद असतानाही हे होतंय? कंपनीने दिली महत्त्वाची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.