Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amruta Khanvilkar: अभिनयासोबत उद्योजकतेतही अमृताची झेप; अवघ्या ५ महिन्यांत ६१ ब्रँड्सना एकत्र आणत भरवलं ‘अमूल्यवैभव’ प्रदर्शन

Amruta Khanvilkar: अभिनेत्री-उद्योजिका अमृता खानविलकरने अवघ्या ५ महिन्यांत ६१ लाइफस्टाइल ब्रँड्सना एका छताखाली आणत ‘अमूल्यवैभव’ प्रदर्शन भरवलं. एकनाथ शिंदेंनीही दिली भेट.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 23, 2026 | 02:13 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Amruta Khanvilkar: अभिनय क्षेत्रात आपल्या दमदार कामगिरीने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री अमृता खानविलकर आता उद्योजिका म्हणूनही आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. अमृताने सुरू केलेल्या ‘अमूल्य’ या साडी ब्रँडची सध्या चांगलीच चर्चा आहे. विशेष म्हणजे, ब्रँड सुरू केल्यानंतर अवघ्या पाच महिन्यांत अमृताने ६१ लाइफस्टाइल ब्रँड्सना एकत्र आणत ‘अमूल्यवैभव’ हे खास प्रदर्शन भरवलं आहे.

‘अमूल्यवैभव’ प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद

ठाणे क्लब येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात अमृताच्या ‘अमूल्य’ ब्रँडसोबत तब्बल ६१ लाइफस्टाइल ब्रँड्सचे स्टॉल्स पाहायला मिळत आहेत. सणासुदीच्या काळात खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी हे प्रदर्शन एकाच छताखाली विविध वस्तू उपलब्ध करून देणारं वन स्टॉप डेस्टिनेशन ठरत आहे.

अवघ्या पाच महिन्यांत इतक्या ब्रँड्सना एकत्र आणून प्रदर्शन आयोजित केल्यामुळे अमृताच्या उद्योजकीय प्रवासाचं कौतुक होत आहे.

Kareena Kapoor Pregnancy Rumors: “मला वेडे…”; प्रेग्नेंसीच्या चर्चांनंतर पहिल्यांदाच स्पॉट झाली करीना कपूर, काय म्हणाली अभिनेत्री?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खास भेट

या प्रदर्शनाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांनी अमृता खानविलकरच्या ‘अमूल्य’ स्टॉललाही भेट देत तिच्या नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.

एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नव्या उद्योजिकांना प्रोत्साहन देण्याचा संदेशही दिला. अमृताच्या या उपक्रमाचं त्यांनी कौतुक केलं.

अभिनेत्री ते उद्योजिका; अमृताचा प्रेरणादायी प्रवास

अमृता खानविलकरने अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. आता उद्योजिका म्हणूनही ती नवी ओळख निर्माण करत आहे. तिचा हा बहुआयामी प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

‘अमूल्य’ या ब्रँडच्या माध्यमातून पारंपरिकतेसोबत आधुनिकतेचा मेळ साधण्याचा प्रयत्न अमृता करत आहे. त्यातच ६१ ब्रँड्सना एका व्यासपीठावर आणत तिने ‘अमूल्यवैभव’ प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या व्यावसायिक दृष्टिकोनाची झलक दाखवली आहे.

Awarapan 2 Collection Day 9: यशच्या ‘Toxic’पूर्वीच ‘आवारापन 2’चा बॉक्स ऑफिसवर जलवा! ९ दिवसांत कमाईचा आकडा किती?

‘रक्तफळ’मध्ये दिसणार अमृता

दरम्यान, अमृता खानविलकर लवकरच ‘रक्तफळ’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनय आणि उद्योजकता अशा दोन्ही क्षेत्रांत सक्रिय असलेली अमृता आगामी काळात आणखी काही बहुआयामी भूमिका साकारताना दिसणार आहे.

Web Title: Amruta khanvilkar amulya vaibhav 61 lifestyle brands exhibition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • Amruta Khanvilkar
  • Eknath Shinde
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
1

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
2

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”
3

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”

Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकर शिंदेंची साथ सोडणार अन ठाकरे गटात जाणार? कीर्तिकारांनी अखेर मौन सोडलं
4

Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकर शिंदेंची साथ सोडणार अन ठाकरे गटात जाणार? कीर्तिकारांनी अखेर मौन सोडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.