Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Anil Kapoor: बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर वयाच्या 69व्या वर्षीही मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहे. त्याचा ‘इंडियाज टॉप 1%: द अनिल कपूर शो’ हा कार्यक्रम 19 सप्टेंबरपासून रात्री 8 वाजता स्टार प्लस आणि जिओहॉटस्टारवर सुरू होणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 17, 2026 | 06:09 PM
Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अनिल कपूरचा नवा शो 19 सप्टेंबरपासून सुरू होणार.
  • स्पर्धकाच्या कुटुंबाविषयीच्या वक्तव्याने अनिल कपूर भावूक झाला.
  • रियाच्या जन्मावेळी हॉस्पिटलमध्ये नसल्याची आठवण अनिलने सांगितली.
Anil Kapoor emotional on show: बॉलिवूडचा झकास हिरो अनिल कपूर आता 69 वर्षांचा झाला, तरी त्याची एनर्जी अजूनही तरुणांना लाजवेल अशीच आहे. कामावरचं त्याचं प्रेम आज पण तसंच आहे. आता तो एका नव्या शो घेऊन येतोय, नाव आहे ‘इंडिया के टॉप 1%: द अनिल कपूर शो’.हा शो 19 सप्टेंबरपासून रात्री 8 वाजता Star Plus आणि JioHotstar वर दिसणार आहे. शोमध्ये फक्त खेळ नाही, तर खूप इमोशनल गोष्टी पण घडणार आहेत. Anil Kapoor:

एका स्पर्धकाच्या बोलण्याने अनिल झाला भावूक

शोच्या शूटिंग दरम्यान एक किस्सा घडला. एका स्पर्धकाने सांगितलं की त्याने आपल्या कुटुंबासाठी कामातून ब्रेक घेतला आहे. कुटुंबाला वेळ देणं जास्त गरजेचं आहे.हे ऐकून अनिल कपूरला त्याच्या जुन्या दिवसांची आठवण झाली. तो खूप भावूक झाला.

Ankita Walawalkar On Pregnancy: ‘मला स्वतःला आई म्हणून बघायचंय…’; मातृत्वाबाबत अंकितानं केलं मन मोकळं

त्याने त्याच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण क्षण सगळ्यांना सांगितला.अनिल म्हणाले की, “खूप लोकांना वाटतं मी माझ्या कुटुंबासाठी काम करतो. पण खरं तर कुटुंबाला वेळ देणं किती महत्वाचं आहे, हे मी आता शिकतोय. माझे जावई बघा, ते काम आणि कुटुंब दोन्हीला वेळ देतात. पण मी जेव्हा तुमच्या वयाचा होतो, तेव्हा मी हे करू शकलो नाही.”रियाच्या जन्माच्या वेळी मी हॉस्पिटलमध्ये नव्हतो.

या गोष्टीसाठी मी आजपर्यंत स्वतःला माफ करू शकलो नाही.

पुढे अनिलने एक गोष्ट सांगितली जी ऐकून सगळेच शांत झाले. तो म्हणाला, “जेव्हा माझी दुसरी मुलगी रिया जन्माला येणार होती, तेव्हा मी शूटिंगमध्ये अडकलो होतो. मी रात्रभर शूट करत होतो आणि मला झोप लागली. जेव्हा मी उठलो तेव्हा रिया जन्माला आली होती. मी हॉस्पिटलमध्ये वेळेवर पोहोचू शकलो नाही. मी उशिरा पोहोचलो.

Pehla Pyaar Doosri Baar: ‘पहला प्यार दूसरी बार’चा फर्स्ट लुक आऊट; लव रंजनच्या चित्रपटातून कोणते ६ कलाकार करणार डेब्यू?

या गोष्टीसाठी मी आजपर्यंत स्वतःला माफ करू शकलो नाही.”तो पुढे म्हणाला, “मुलगी होणं म्हणजे नशीबच आहे, एक बोनस आहे. आणि माझ्याकडे तर दोन मुली आहेत, सोनम आणि रिया. म्हणजे माझ्यासाठी हा डबल बोनस आहे.”अनिलच्या या बोलण्याने तिथे असलेल्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं.

शोमध्ये काय खास असणार?

हा शो फक्त स्टेजवरच्या 100 लोकांसाठी नाहीये. तुम्ही घरबसल्या पण यात भाग घेऊ शकता. JioHotstar वर Play Along चा ऑप्शन असणार आहे. तुम्ही घरी बसून प्रश्नांची उत्तरं देऊ शकता आणि स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन अशी बक्षिसं जिंकू शकता.यात तुमच्या हुशारीची, तुमच्या डोक्याची परीक्षा होणार आहे. तुम्ही खरंच इंडियाच्या टॉप 1% मध्ये येता का, हे तुम्हाला कळेल.तर 19 सप्टेंबर रात्री 8 वाजता विसरू नका, Star Plus आणि JioHotstar वर अनिल कपूरचा धमाकेदार शो. अनिलची एनर्जी आणि त्याच्या मनातल्या गोष्टी ऐकण्यासाठी हा शो नक्की बघा.

Web Title: Anil kapoor emotional indias top 1 percent show rhea birth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 06:09 PM

Topics:  

  • Anil Kapoor
  • Entertainement News
  • Marathi News
  • new show

संबंधित बातम्या

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
1

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमवर दुःखाचा डोंगर; लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन, मनोरंजन क्षेत्राला धक्का
2

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमवर दुःखाचा डोंगर; लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन, मनोरंजन क्षेत्राला धक्का

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
3

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल
4

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.