Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ankur Wadhave: ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराची मल्याळम इंडस्ट्रीत एन्ट्री! थेट ममुट्टींसोबत करणार स्क्रीन शेअर

Ankur Wadhave: अभिनय, लेखन, कविता, गायन आणि दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रांत काम करणारा अंकुर विठ्ठलराव वाढवे आता मल्याळम इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे. ‘चला हवा येऊ द्या’मधून घराघरात पोहोचलेल्या अंकुरला थेट मल्याळम सुपरस्टार ममुट्टी यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 04, 2026 | 05:58 PM
Ankur Wadhave: ‘चला हवा येऊ द्या’ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Ankur Wadhave: ‘चला हवा येऊ द्या’ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अंकुर वाढवे ममुट्टींसोबत स्क्रीन शेअर करणार असल्याची चर्चा.
  • ‘चला हवा येऊ द्या’मधून अंकुरने महाराष्ट्रात मिळवली लोकप्रियता.
  • अभिनयासोबत लेखन, कविता आणि दिग्दर्शनातही अंकुरचा ठसा.
Ankur Wadhave Malayalam Movie: मराठीत असा एक कलाकार आहे जो एकाच वेळी सगळं काही करतो. जो व्यक्ती अभिनय, लेखन, कविता, गाणं आणि दिग्दर्शन हे नाव दुसर- तिसर कुणी नसून अंकुर विठ्ठलराव वाढवे आहे. ‘चला हवा येऊ द्या’ च्या माध्यमांतून तो घरा-घरात जाऊन पोहोचला.अंकुर वाढवे बाबत एक मोठी अपडेट आली आहे. आता तो मल्याळम इंडस्ट्रीत उडी मारत आहे. छोट्या-मोठ्या कलाकारासोबत नाही तर थेट मल्याळमचे सुपरस्टार ममुटी यांच्यासोबत तो स्क्रीन शेअर करणार आहे. मराठी अभिनेता थेट ममूटी यांच्यासोबत काम करणार आहे. त्यामुळे तो कोणत्या भूमिकेत दिसतो याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

आगामी प्रोजेट

अंकुर आता त्याचा नवीन प्रोजेक्ट घेऊन येते आहे. ‘कोलंबस’ नावाच्या सिनेमात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा SSR Films बनवत असून या चित्रपटामध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम रोहित माने आणि सातारचा बच्चन म्हणून प्रसिद्ध असलेले किरण माने सुद्धा मोठ्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरणार आहे. Ankur Wadhave:

अंकुरच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर…

विनोद, अकुंरची टायमिंग लोकांना खूप आवडते. पण तो फक्त कॉमेडी शो पुरता मर्यादित न राहता त्याने खूप काम केलंय. 2018 साली ‘गावठी’ मराठी चित्रपटामध्ये त्याने काम केले आहे. तसेच तो ‘गाढवाचं लग्न’, ‘करून गेलो गाव’, ‘सर्किट हाऊस’, ‘कन्हैया’, ‘आम्ही सारे फर्स्ट क्लास’, ‘वासुची सासू’ अशा अनेक नाटकांमध्ये त्याने काम केलं आहे. नाटक हा त्याचा जीव आहे.

Sangram Samel: “आयुष्यातील पहिले गुरु आई-बाबाच!” शिक्षक दिनानिमित्त अभिनेत्याचं मन जिंकणारं वक्तव्य

लिखाणाला सुरुवात…

अभिनयाच्या पलीकडे जाऊन त्याने लिखाणाला सुद्धा सुरुवात केली. ‘पुन्हा प्रेमगीत गाण्यासाठी’ हा त्याचा नावाचा कवितासंग्रह आहे. त्याच्या अनेक प्रेमकविता आहेत, एवढंच नाही तर त्याने दिग्दर्शनात पण पाऊल टाकलं. ‘व्यक्ती प्रवृत्ती’ नावाचं प्रायोगिक नाटक त्याने दिग्दर्शित केलं आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

कोण आहेत ममूटी?

ज्येष्ठ अभिनेते ममूटी हे मल्याळम चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आहेत. त्यांनी नुकताच ‘ब्रह्मयुगम’ या चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला. ममूटी यांनी आतापर्यंत चार राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. अनेक दशकांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेले ममूटी चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. त्यांच्या प्रभावी अभिनयाचे खूप कौतुक केले जाते.

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी

Web Title: Ankur wadhave to enter malayalam cinema with mammootty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi actor
  • Marathi News

संबंधित बातम्या

Oil Kettle Cleaning Tips: तेलाची किटली चिकट झालीये? फक्त 5 मिनिटांत करा चकाचक, सणाआधी नक्की करून पाहा!
1

Oil Kettle Cleaning Tips: तेलाची किटली चिकट झालीये? फक्त 5 मिनिटांत करा चकाचक, सणाआधी नक्की करून पाहा!

Sangram Samel: “आयुष्यातील पहिले गुरु आई-बाबाच!” शिक्षक दिनानिमित्त अभिनेत्याचं मन जिंकणारं वक्तव्य
2

Sangram Samel: “आयुष्यातील पहिले गुरु आई-बाबाच!” शिक्षक दिनानिमित्त अभिनेत्याचं मन जिंकणारं वक्तव्य

Nagpur News: वर्षभरात केवळ ३,५५३ मराठा बंधूंचे कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज
3

Nagpur News: वर्षभरात केवळ ३,५५३ मराठा बंधूंचे कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज

Latur News: रानभाज्यांच्या विक्रीसाठी महिलांची गर्दी! लातूर जिल्हा परिषदेचा मोठा पुढाकार!
4

Latur News: रानभाज्यांच्या विक्रीसाठी महिलांची गर्दी! लातूर जिल्हा परिषदेचा मोठा पुढाकार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.