Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anshula Kapoor Wedding: पीच रंगाच्या लेहंग्यात कमालीची सुंदर दिसतेय अर्जुनची बहीण अंशुला, लग्नाचे फोटो Viral

बोनी कपूर यांची मोठी मुलगी, अंशुला कपूर, विवाहबंधनात अडकली आहे. तिने मुंबईत रोहन ठक्करसोबत लग्न केले. लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. तिचा लुक खूपच सुंदर होता

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 06, 2026 | 10:50 PM
अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर लग्नबंधनात (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर लग्नबंधनात (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • अंशुला कपूरने बांधली रोहन ठक्करसह लग्नगाठ 
  • पीच रंगाच्या लेहंग्यात कमालीची सुंदर 
  • अर्जुन कपूरची बहीण झाली विवाहबद्ध 
चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची मोठी मुलगी आणि अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर हिचे लग्न ६ जुलै रोजी झाले. रोहन ठक्कर याच्याशी अंशुलाने विवाह केला. अंशुलाच्या इन्स्टाग्राम पेजवरून दोघांच्या लग्नाच्या खास क्षणाचे फोटो शेअर करण्यात आले आहे.. अंशुला तिच्या वधूच्या पोशाखात खूपच सुंदर दिसत आहे, तर तिच्या सावत्र बहिणी, जान्हवी कपूर आणि खुशी कपूर,देखील खूप सुंदर दिसत होत्या.

अंशुला कपूरचा क्लासी ब्रायडल लुक

अंशुलाने पीच रंगाचा ब्रायडल लेहेंगा परिधान केला होता. तिने त्याला साजेसे दागिने, मांगटिका, बाजूबंद, हेव्ही कानातले आणि नेकलेस घातला होता. या लुकला साजेसा असा ब्रायडल हायलाईटर मेकअप केला होता. तिचा हा न्यूड मेकअप तिने उत्तमरित्या कॅरी केला. तिने कानातले आणि मधोमध भांग पाडून केसांचा अंबाडा बांधून आपला वधूचा लूक पूर्ण केला. लग्नसमारंभात अंशुला खूपच सुंदर आणि आनंदी दिसत होती. तिच्या दोन्ही सावत्र बहिणी, जान्हवी आणि खुशी कपूरदेखील तिच्यासोबत लग्नामध्ये सतत दिसून आल्या. 

अंशुला कपूरच्या प्री-वेडिंग सोहळ्यात कपूर बहिणींचा जलवा; जान्हवी-खुशी नव्हेतर ‘या’ अभिनेत्रीने वेधलं सगळ्यांचं लक्ष

मेड फॉर इच अदर जोडी 

अंशुला आणि रोहन एकमेकांसाठीच आहेत असाच हा लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभून दिसत आहे. तर अंशुलाचा नवरा रोहनने हिरव्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. दोघेही लग्नात खूप आनंदी दिसत होते. फेऱ्यांदरम्यान पुजाऱ्यांचे बोलणे ऐकताना अंशुला हसतानाही दिसली.

खुशी आणि जान्हवीचा स्टायलिश लुक 

खुशी आणि जान्हवी त्यांच्या बहीण अंशुलाच्या लग्नात स्टायलिश लुकमध्ये दिसल्या. दोघींनीही बिंज रंगाचे कपडे परिधान केले होते. जान्हवीने फुलांच्या प्रिंटचा लेहेंगा घातला होता. ती एखाद्या परीसारखी दिसत होती. कानातले आणि गळ्यातील हाराने तिचा लूक पूर्ण केला होता. तिने हलका मेकअप केला होता आणि मधोमध भांग पाडून केस मोकळे सोडले होते. खुशीनेही राखाडी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तिने हिऱ्यांचे दागिने आणि मांगटिका घातली होती. खुशीने तिचा मेकअप हलका ठेवला होता. अर्जुन कपूर केशरी रंगाच्या शेरवानीमध्ये अत्यंत हँडसम दिसत होता. 

प्रियकराला किस करताना दिसली अंशुला कपूर, न्यू यॉर्कमधील ‘या’ कपलचे रोमँटिक फोटो व्हायरल

कोण आहे अंशुला कपूर?

अंशुला कपूर ही बोनी कपूर आणि मोना शौरी यांची मुलगी आहे. बोनी कपूर यांनी दोनदा लग्न केले. त्यांचे पहिले लग्न मोना शौरी यांच्याशी झाले होते. त्यांना मोनापासून अंशुला आणि अर्जुन कपूर ही दोन मुले होती. मोना आता हयात नाहीत. बोनी यांनी दुसऱ्यांदा श्रीदेवी यांच्याशी लग्न केले. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांना जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोन मुली आहेत. श्रीदेवींच्या मृत्यूनंतर जान्हवी आणि खुशीला बोनी कपूरची दोन्ही मुलं अर्जुन आणि अंशुला यांनी सांभाळून घेतलं आणि या चौघांचाही बाँड आता अधिक घट्ट असल्याचेही अनेकदा दिसून येते.

Web Title: Anshula kapoor wedding bridal look in peach lehenga stunning gorgeous bride jahnavi and khushi took limelight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 10:50 PM

Topics:  

  • Arjun Kapoor
  • Bollywood Wedding
  • Entertainment News

संबंधित बातम्या

Mirae Asset Life Cycle Fund 2056: मिरे अॅसेटचा नवा फंड आला, 2056 पर्यंत पैसे गुंतवा, फक्त ‘इतक्या’ रुपयात SIP सुरू
1

Mirae Asset Life Cycle Fund 2056: मिरे अॅसेटचा नवा फंड आला, 2056 पर्यंत पैसे गुंतवा, फक्त ‘इतक्या’ रुपयात SIP सुरू

OTT वर पुन्हा रंगणार माइंड गेम्स! ‘Alliance 2’ ची मोठी घोषणा; 14 जानेवारी 2027 पासून प्रेक्षकांच्या भेटीला, काय असणार खास?
2

OTT वर पुन्हा रंगणार माइंड गेम्स! ‘Alliance 2’ ची मोठी घोषणा; 14 जानेवारी 2027 पासून प्रेक्षकांच्या भेटीला, काय असणार खास?

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
3

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal  यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा
4

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.