Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Boong: न्यूयॉर्कमध्ये ‘बूंग’ची तिहेरी बाजी; इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये तीन पुरस्कारांवर कोरलं नाव

भारतीय चित्रपट 'बूंग'ने NYIFFमध्ये इतिहास रचला असून या महोत्सवात चित्रपटाने तीन पुरस्कार पटकावले आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 03, 2026 | 03:47 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

भारतीय चित्रपट ‘बूंग’ने न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये (NYIFF) इतिहास रचला आहे. रविवारी संपन्न झालेल्या या महोत्सवात चित्रपटाने तीन पुरस्कार पटकावले. चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला. या महोत्सवात भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेते आणि चित्रपटांना दहा वेगवेगळ्या श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले.

‘बुंग’ने महोत्सवात तीन पुरस्कार जिंकले. पहिला पुरस्कार ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट’ म्हणून, दुसरा ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ म्हणून लक्ष्मीप्रिया देवी यांना, आणि तिसरा ‘सर्वोत्कृष्ट बालकलाकार’ म्हणून गुगुन किपगेन याला मिळाला.

२८ ते ३१ मे दरम्यान झालेल्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये १५ भाषांमधील विविध प्रकारच्या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले.

‘बुंग’ची कथा गोड आणि हृदयस्पर्शी आहे. हा चित्रपट मणिपूरच्या खोऱ्यात राहणाऱ्या बुंग (गुगू किपगेन) नावाच्या मुलावर केंद्रित आहे. अनेक वर्षांपासून एकट्या राहणाऱ्या आपल्या आईला खूश करण्यासाठी बुंग एक खास भेटवस्तू देण्याची योजना आखतो. ती भेटवस्तू म्हणजे त्याच्या वडिलांना परत आणणे. तो आपल्या मित्रासोबत वडिलांच्या शोधात निघतो. ही बुंगची एक हृदयस्पर्शी कथा आहे, जो आपल्या आईच्या आनंदासाठी वडिलांना शोधायला निघतो. बुंगला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो.

इच्छा पूर्ण करणारे App? OTTवरील या थरारक सीरिजने उडवली प्रेक्षकांची झोप; 8 एपिसोडची ही सस्पेन्सने भरलेली सीरिज पाहिलीत का?

चित्रपटातील कलाकार
गुगुन किपगेन व्यतिरिक्त, “बूंग” चित्रपटात बाला हिजाम, नेमेटिया नगानबम, जेनी खुराई, हमोम सदानंद, अंगम सनमत्तम, विक्रम कोचर, थौडम ब्रजबिधु आणि मधुबाला थौडम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बाल कलाकारांचा अभिनय सहज आहे. अनेक दृश्ये प्रेक्षकांना हलवतात, त्यांच्या डोळ्यात पाणी आणतात.

फरहान अख्तर ने केले चित्रपटाचे दिग्दर्शन

या चित्रपटाची निर्मिती निर्माता-दिग्दर्शक आणि अभिनेता फरहान अख्तर ने केली आहे. या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर २०२४ च्या टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाला, जिथे प्रेक्षकांनी त्याला उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली. हा चित्रपट सप्टेंबर २०२५ मध्ये भारतीय चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. याचे दिग्दर्शन लक्ष्मीप्रिया देवी यांनी केले आहे.

“हल्ल्याची बातमी ऐकताच…”; कंगना रणौतने सांगितली २६/११ मुंबई हल्ल्याच्या वेळची भयावह आठवण, अभिनेत्रीचे वक्तव्य चर्चेत

यापूर्वी, मणिपुरी चित्रपट ‘बूंग’ने बाफ्टा पुरस्कार २०२६ मध्येही आपली छाप सोडली होती. तिथे या चित्रपटाने ‘सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक’ श्रेणीत पुरस्कार जिंकला. बाफ्टामध्ये नामांकित झालेला ‘बूंग’ हा एकमेव भारतीय चित्रपट होता. ‘झूटोपिया २’, ‘लिलो अँड स्टिच’ आणि ‘आर्को’ यांसारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांवर मात करून त्याने हा पुरस्कार जिंकला.

या चित्रपटाचा पहिला प्रीमियर २०२४ मध्ये टोरोंटो चित्रपट महोत्सवात झाला होता. त्यानंतर, तो वॉर्सा, मामी मुंबई, इफ्फी आणि मेलबर्न इंडियन फिल्म फेस्टिव्हल यांसारख्या अनेक प्रमुख महोत्सवांमध्ये प्रदर्शित करण्यात आला.

Web Title: Boong triple triumph in new york film wins three awards at the indian film festival etching its name in glory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 03:47 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Hindi Movie

संबंधित बातम्या

Ayushmann Khurrana: नेपाळमध्ये आयुष्मान खुरानाच्या चित्रपटावर बंदी; पाकिस्तानी कनेक्शनमुळे चर्चेला उधाण!
1

Ayushmann Khurrana: नेपाळमध्ये आयुष्मान खुरानाच्या चित्रपटावर बंदी; पाकिस्तानी कनेक्शनमुळे चर्चेला उधाण!

Ramayana Movie: ‘रामायण: राइज ऑफ अ लिजेंड’चा हॉलीवूडमध्ये डंका! ९४५ पाहुण्यांच्या उपस्थितीत रंगणार भव्य वर्ल्ड प्रीमियर
2

Ramayana Movie: ‘रामायण: राइज ऑफ अ लिजेंड’चा हॉलीवूडमध्ये डंका! ९४५ पाहुण्यांच्या उपस्थितीत रंगणार भव्य वर्ल्ड प्रीमियर

Chaar Yaar Trailer: चार मित्र, एक निर्णय अन् गुन्हेगारीचं जग! ‘चार यार’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित
3

Chaar Yaar Trailer: चार मित्र, एक निर्णय अन् गुन्हेगारीचं जग! ‘चार यार’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

Ramayana Trailer: रणबीर कपूरच्या ‘रामायण’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; राम-रावण युद्धाची भव्य झलक पाहून चाहते भारावले
4

Ramayana Trailer: रणबीर कपूरच्या ‘रामायण’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; राम-रावण युद्धाची भव्य झलक पाहून चाहते भारावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.