Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dia Mirza on PM Narendra Modi CJP Protest: “47 दिवस कुठे होतात?” पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर दिया मिर्झाचा थेट सवाल

Dia Mirza on PM Narendra Modi CJP Protest: NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर देशभरात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून अनेक शहरांमध्ये न्याय आणि पारदर्शक चौकशीची मागणी केली जात आहे. या आंदोलनाला विविध क्षेत्रातील व्यक्तींनी तसेच बॉलिवूडमधील काही कलाकारांनी पाठिंबा दिला आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 25, 2026 | 04:41 PM
Dia Mirza Questions PM Modi (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Dia Mirza Questions PM Modi (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

Dia Mirza Questions PM Modi : देशभरात NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांचे आंदोलन अजूनही सुरू आहे. अनेक शहरांमध्ये तरुण रस्त्यावर उतरले असून पारदर्शक चौकशी आणि न्यायाची मागणी करत आहेत. या आंदोलनाला विविध क्षेत्रातील व्यक्तींनी पाठिंबा दिला आहे. बॉलिवूडमधील काही कलाकारांनीही विद्यार्थ्यांच्या बाजूने आवाज उठवला आहे. अशात अभिनेत्री दिया मिर्झाने केलेली सोशल मीडिया पोस्ट सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे.

दियाने नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित

दियाने तिच्या पोस्टमध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तिच्या मते, या संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांच्या भावना आणि त्यांच्यावर आलेले मानसिक संकट. मात्र अधिकृत प्रतिक्रियांमध्ये त्या वेदनेचा उल्लेख फारसा दिसला नाही, असे तिने नमूद केले.

Dharmendra Pradhan : ‘आता सुरुवात झालीये!’ धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, हेमंत ढोमेची पोस्ट; तरुणांना केले आवाहन ‘मागं हटायचं…’

दियाने पोस्टमध्ये काय लिहिले?

दिया पोस्टमध्ये लिहिते की, ज्या पालकांनी आपली मुले गमावली आहेत, जी मुले मरण पावली आहेत, आपल्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या विद्यार्थ्यांची जी अफाट जिद्द दिसून आली आहे, आणि सोनमजी व ज्या विद्यार्थ्यांनी कित्येक आठवडे उपोषण केले त्यांच्याबद्दल कोणाबद्दलही तुमच्याकडून सहानुभूतीचा एक शब्दही उमटला नाही.

हे करणे इतके कठीण आहे का, सर? काहीतरी बोलायला तुम्हाला ४७ दिवस लागले. आणि आता जेव्हा तुम्ही बोलला आहात, तेव्हा तुम्ही काहीच अर्थपूर्ण बोलला नाही आहात. अशी कोणतीही गोष्ट तुम्ही बोलला नाही, ज्यामुळे दुभंगलेली लाखो मने सावरू शकतील किंवा त्यांना दिलासा मिळेल. (Dia Mirza on PM Narendra Modi CJP Protest:)

Akanksha Puri On CJP Protest: “आंदोलनांमध्ये सहभागी होण्यासाठी पैसे दिले जात आहेत,” अभिनेत्रीच्या धक्कादायक दाव्याने देशभरात खळबळ

दिया मिर्झाच्या ‘या’ सोशल मीडिया पोस्टची चर्चा

दिया मिर्झाच्या एका सोशल मीडिया पोस्टने या चर्चेला आणखी वेग दिला आहे. तिच्या मताशी सर्वजण सहमत असतीलच असे नाही, पण विद्यार्थ्यांच्या भावना, त्यांचा संघर्ष आणि या प्रकरणावर जबाबदार पातळीवर संवाद होण्याची गरज या मुद्द्यांकडे तिने लक्ष वेधले आहे. त्यामुळे तिची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.

Web Title: Dia mirza reacts to pm narendra modis statement on neet protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • CJP Protest
  • Entertainement News
  • NEET Exam

संबंधित बातम्या

‘Majha Chhakula Hasya Jatra Frame: ‘माझा छकुला’ मधला तो हमाल आठवतोय का? दुसरा तिसरा कोणी नसून ‘हास्यजत्रा’ फेम ‘हा’ कलाकार
1

‘Majha Chhakula Hasya Jatra Frame: ‘माझा छकुला’ मधला तो हमाल आठवतोय का? दुसरा तिसरा कोणी नसून ‘हास्यजत्रा’ फेम ‘हा’ कलाकार

Entertainment News: कॉन्सर्टच्या काही तास आधीच काळाचा घाला; ४४ वर्षीय भारतीय गायकाचा दुबईत मृत्यू
2

Entertainment News: कॉन्सर्टच्या काही तास आधीच काळाचा घाला; ४४ वर्षीय भारतीय गायकाचा दुबईत मृत्यू

Indurikar Maharaj Daughter: ‘नाचू किती नाचू किती…’ इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा भन्नाट डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…
3

Indurikar Maharaj Daughter: ‘नाचू किती नाचू किती…’ इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा भन्नाट डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

महत्त्वाची अपडेट! NEET PG 2026 परीक्षेची थेट फायनल आन्सर की येणार; निकालासाठी ‘या’ अधिकृत वेबसाइटवर ठेवा नजर
4

महत्त्वाची अपडेट! NEET PG 2026 परीक्षेची थेट फायनल आन्सर की येणार; निकालासाठी ‘या’ अधिकृत वेबसाइटवर ठेवा नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.