Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Entrainment News: कॉन्सर्टच्या काही तास आधीच काळाचा घाला; ४४ वर्षीय भारतीय गायकाचा दुबईत मृत्यू

Entrainment News: मल्याळम इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक निसार वायनाड यांचं ५ सप्टेंबर रोजी दुबईत वयाच्या ४४व्या वर्षी निधन झालं. विशेष म्हणजे कॉन्सर्टच्या काही तास आधीच त्यांची प्रकृती गंभीर झाली. उदित नारायण यांच्यासारखा आवाज असल्याने निसार वायनाड यांना ‘उदित नारायणचा डुप्लिकेट’ म्हणूनही ओळखलं जात होतं.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 07, 2026 | 06:00 PM
Entrainment News: कॉन्सर्टच्या काही तास आधीच (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Entrainment News: कॉन्सर्टच्या काही तास आधीच (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • गायक निसार वायनाड यांचं दुबईत वयाच्या ४४व्या वर्षी निधन.
  • कॉन्सर्टच्या काही तास आधीच त्यांची प्रकृती गंभीर झाली.
  • तापासोबत झालेल्या संसर्गामुळे प्रकृती बिघडली; अॅसिडोसिस हे मृत्यूचं कारण असल्याची माहिती.
सिनेसृष्टीतून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. शनिवारी 5 सप्टेंबरला दुबईमध्ये गायक निसार वायनाडने अखेरचा श्वास घेतला. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे दुबईत कॉन्सर्टच्या काही तास आधीच त्याची प्राणज्योत मालवली. तो अवघ्या 44 वर्षांचा होता. त्याच्या अश्या अचानक जाण्याने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.

कोण होता निसार वायनाड?

निसार वायनाड हे नाव मल्याळम इंडस्ट्रीत खूप मोठं होतं. त्याचा आवाज हुबेहूब प्रसिद्ध गायक उदित नारायण यांच्यासारखा होता. त्यामुळे लोक त्याला उदित नारायणचा डुप्लिकेट म्हणूनच ओळखत होते. त्याने अनेक स्टेज शो करत अनेक गाणी गायली. दुबईमध्ये त्याचे कॉन्सर्ट नेहमी असायचे त्याठिकाणी त्याचा खूप मोठा चाहता वर्ग होता. यावेळी सुद्धा तो त्याच कारणांसाठी दुबईला गेला होता. Entrainment News:

नेमकं काय झालं?

मिळालेल्या माहितीनुसार, निसारला दोन दिवसांपासून ताप येत होता. अंगात ताप असल्याने त्याने साधी पॅरासिटामॉल गोळी घेतली होती. त्याला वाटलं की ताप साधा असेल, बरा होईल. पण ताप काही कमी होईना. शनिवारी दुपारी त्याची तब्येत जास्तच बिघडली. म्हणून त्याला लगेच दुबईतल्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी त्याला तपासलं तेव्हा कळलं की तापासोबत त्याला इन्फेक्शन पण झालं आहे. त्यामुळे त्याची प्रकृती खूपच गंभीर झाली होती. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतू त्याचा जीव वाचवता आला नाही.

Khatu Shyam Movie: ‘हारे का सहारा, बाबा खाटू श्याम हमारा’; खाटू श्याम बाबांची कथा आता मोठ्या पडद्यावर, २०२७ मध्ये होणार रिलीज!

त्याच्या मित्राने ही माहिती दिली आहे.डॉक्टरांनी सांगितलं की त्याचा मृत्यू अॅसिडोसिसमुळे झाला आहे. शरीरात इन्फेक्शन वाढल्याने त्याचे सगळे अवयव हळूहळू निकामी झाले आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. एका साध्या तापाने इतका मोठा घात होईल असं कोणीच विचार केला नव्हता.

केरळमध्ये झाले अंत्यसंस्कार

दुबईत निधन झाल्यानंतर त्याचं पार्थिव त्याच्या मूळ गावी केरळमध्ये आणण्यात आलं. तिथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मागे त्याची पत्नी आणि दोन लहान मुली आहेत. त्याच्या अशा अचानक जाण्यामुळे कुटुंबावर तर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. निसारच्या जाण्याने मल्याळम संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. सोशल मीडियावर अनेक कलाकार, गायक आणि चाहत्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. अवघ्या 44 व्या वर्षी एका गुणी कलाकाराने जगाचा निरोप घेतला, याचं सगळ्यांनाच दुःख आहे.

Zee Marathi Serial: दीपच्या मनात प्रेमाची चाहूल, तारिणीसमोर मोठं संकट; ‘देवमाणूस’मध्येही गूढ वाढणार, ‘या’ आठवड्यात काय घडणार?

Web Title: Nisar wayanad dies at 44 in dubai hours before concert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Indurikar Maharaj Daughter: ‘नाचू किती नाचू किती…’ इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा भन्नाट डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…
1

Indurikar Maharaj Daughter: ‘नाचू किती नाचू किती…’ इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा भन्नाट डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

Raigad News: शार्लोट लेकचा गाळ नदीत सोडल्याने खळबळ! मोरबे धरणाच्या जलसाठ्याला धोका? नवी मुंबई महापालिका संतापली
2

Raigad News: शार्लोट लेकचा गाळ नदीत सोडल्याने खळबळ! मोरबे धरणाच्या जलसाठ्याला धोका? नवी मुंबई महापालिका संतापली

Raigad News: तुकडेबंदीच्या कचाट्यात अडकलेल्या जमीनधारकांना मोठा दिलासा! जुन्या व्यवहारांना आता मिळणार कायदेशीर मान्यता
3

Raigad News: तुकडेबंदीच्या कचाट्यात अडकलेल्या जमीनधारकांना मोठा दिलासा! जुन्या व्यवहारांना आता मिळणार कायदेशीर मान्यता

Chandrapur News: सावलीच्या दहीहंडीला राजकीय रंग! धानोरकरांच्या एका निर्णयाने चर्चांना उधाण; नेमकं काय घडलं?
4

Chandrapur News: सावलीच्या दहीहंडीला राजकीय रंग! धानोरकरांच्या एका निर्णयाने चर्चांना उधाण; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.