Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eetha Teaser : ‘वादळाला नाचताना पाहायचं असेल, तर..’, अखेर ‘ईठा’चा टीझर रिलीज; श्रद्धा कपूरच्या दमदार भूमिकेची जोरदार चर्चा

श्रद्धा कपूरच्या आगामी ‘इठा’ चित्रपटाचा अधिकृत टीझर रिलीज झाला आहे. “नाचता नाचता मेले, तर आदर्श बनेन” आणि “वादळाला नाचताना पाहायचं असेल, तर ती इठा आहे” हे संवाद प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 23, 2026 | 03:27 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

‘छावा’सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक Laxman Utekar पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक वेगळी आणि भावनिक कथा घेऊन येत आहेत. त्यांचा आगामी चित्रपट Eetha सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. प्रसिद्ध मराठी लावणी आणि तमाशा कलाकार Vithabai Narayangaonkar यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात अभिनेत्री  Shraddha Kapoor  मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर टीझरमधील काही दृश्ये सोशल मीडियावर लीक झाली आणि श्रद्धा कपूरच्या अभिनयाची जोरदार चर्चा रंगली. वाढत्या उत्सुकतेच्या पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी अखेर चित्रपटाचा अधिकृत टीझर रिलीज केला आहे.

टीझरमध्ये तमाशाच्या रंगमंचावरची धग, कलाकारांचे संघर्ष आणि विठ्ठाबाईंचा जिद्दी स्वभाव प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे. भाऊ गावकर तमाशा मंडळाच्या कार्यक्रमादरम्यान ‘इठाबाई’च्या सादरीकरणासाठी प्रेक्षकांची आतुरता दिसते. मात्र, रंगमंचामागे प्रसूती वेदना सहन करणारी इठाबाई आपल्या कलेप्रती असलेली निष्ठा जपत पुन्हा मंचावर उभी राहते.

shilpa shinde: ‘कपडे किंवा स्मोकिंग नाही…’; महिलांच्या सशक्तीकरणाबाबत शिल्पा शिंदेचं परखड वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाली?

टीझरमधील सर्वाधिक लक्षवेधी संवाद म्हणजे, “जर मी पडून मेले, तर मला गरीब बाई म्हणतील; पण जर मी नाचता नाचता मेले, तर मी आदर्श बनेन.” हा संवाद प्रेक्षकांच्या मनाला भिडताना दिसत आहे. त्याचबरोबर “वादळाला नाचताना पाहायचं असेल, तर ती इठा आहे,” हा संवादही चित्रपटातील नायिकेच्या व्यक्तिमत्त्वाची ताकद अधोरेखित करतो.

 

श्रद्धा कपूरने विठ्ठाबाईंच्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत टीझरमध्ये स्पष्टपणे दिसून येते. तिचा लूक, देहबोली आणि संवादफेक पाहून चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Lucknow Gaming Zone Fire: ‘प्रवास सुरू होण्याआधीच संपला…’; लखनऊमधील अग्नितांडवाने हळहळला Sonu Sood, भावूक पोस्ट व्हायरल

इतिहास, संघर्ष, कला आणि प्रेरणादायी प्रवास यांचा संगम असलेला ‘इठा’ हा चित्रपट 28 ऑगस्ट 2026 रोजी, रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक Laxman Utekar यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या चित्रपटात श्रद्धा महाराष्ट्रातील दिग्गज तमाशा आणि लावणी कलाकार Vithabai Bhau Mang Narayangaonkar यांच्या आयुष्यावर आधारित भूमिका साकारत असल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटात Randeep Hooda आणि Mohammed Zeeshan Ayyub हे देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. आता टीझरनंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Web Title: Eetha official teaser released shraddha kapoor wins hearts with her powerful performance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • bollywood Flim
  • Entertainemnt News
  • Shraddha Kapoor

संबंधित बातम्या

Hanuman Ansh: कमी बजेटच्या ‘हनुमान अंश’चा जगभरात डंका; १२ दिवसांत ओव्हरसीजमध्ये $3.5 मिलियनहून अधिक कमाई
1

Hanuman Ansh: कमी बजेटच्या ‘हनुमान अंश’चा जगभरात डंका; १२ दिवसांत ओव्हरसीजमध्ये $3.5 मिलियनहून अधिक कमाई

Elnaaz Norouzi: हॉलिवूडमध्ये एलनाझ नोरौझीची दमदार एंट्री; ‘द फिक्स’मधील पहिल्याच मुख्य भूमिकेचं अमेरिकन समीक्षकांकडून कौतुक
2

Elnaaz Norouzi: हॉलिवूडमध्ये एलनाझ नोरौझीची दमदार एंट्री; ‘द फिक्स’मधील पहिल्याच मुख्य भूमिकेचं अमेरिकन समीक्षकांकडून कौतुक

Devghar On Rent Movie: मराठमोळ्या ठेक्यावर गौतमी पाटीलचा जलवा; ‘अगं आई गं…’ गाणं रिलीज
3

Devghar On Rent Movie: मराठमोळ्या ठेक्यावर गौतमी पाटीलचा जलवा; ‘अगं आई गं…’ गाणं रिलीज

OTT Releases This Week: मनोरंजनाचा फुल्ल डोस! ‘टॉक्सिक’, ‘शक’सह 7 चित्रपट-सीरिज OTTवर होणार रिलीज
4

OTT Releases This Week: मनोरंजनाचा फुल्ल डोस! ‘टॉक्सिक’, ‘शक’सह 7 चित्रपट-सीरिज OTTवर होणार रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.