Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Govinda Video:तोंडावर मास्क अन् चेहऱ्यावर थकवा; गोविंदा रुग्णालयातून बाहेर पडतानाचा VIDEO व्हायरल

Govinda Video: गोविंदा मुंबईतील हॉस्पिटलमधून बाहेर पडताना मास्कमध्ये दिसला. चाहत्यांनी चिंता व्यक्त केली, मात्र पापाराझींना अभिनेत्याने नेमकं काय सांगितले?

  • By अमृता यादव
Updated On: Aug 23, 2026 | 10:39 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Govinda Video:बॉलिवूड अभिनेता गोविंदा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी सुनीता आहुजासोबत सुरू असलेल्या वैवाहिक वादाच्या पार्श्वभूमीवर आता गोविंदा मुंबईतील एका रुग्णालयातून बाहेर पडताना दिसला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून, अभिनेत्याला पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

व्हिडिओमध्ये गोविंदा पांढरा शर्ट आणि निळी जीन्स अशा कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. त्याने चेहऱ्यावर मास्क लावला होता. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर पापाराझींनी त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यावर गोविंदाने “मी ठीक आहे” असं उत्तर दिलं. यानंतर त्याने कॅमेऱ्याकडे हात हलवला आणि आपल्या गाडीतून निघून गेला.

सुनीता आहुजासोबतच्या वादामुळे गोविंदा चर्चेत

गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्यातील वैवाहिक वादाला गेल्या काही दिवसांत नवं वळण मिळालं आहे. सुनीताने अलीकडेच गोविंदा अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकारसोबत लग्न करण्याची योजना आखत असल्याचा दावा केला होता. यामुळे दोघांच्या नात्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली.

सुनीताने गोविंदाविरोधातील घटस्फोटाची याचिका मागे घेतल्याचंही समोर आलं. यामागे गोविंदा आणि कोमल लग्न करणार असल्याचं कारण असल्याचा दावा तिने केला.

Mohsin Khan Engagement: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम मोहसिन खानचा थाटात पार पडला साखरपुडा; अभिनेत्याने सांगितली लव्ह स्टोरी

गोविंदाच्या मॅनेजरने फेटाळले दुसऱ्या लग्नाचे दावे

मात्र, गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी सुनीताचे हे दावे स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी गोविंदाच्या दुसऱ्या लग्नाबाबत कोणतीही योजना नसल्याचे सांगितले.

शशी सिन्हा म्हणाले, “असं काहीही नाही आणि असणारही नाही. दुसरं लग्न झालेलं नाही. ती त्याची पत्नी आहे.” सुनीताच्या मनात काही विचार असल्यामुळे ती असे दावे करत असावी, असंही त्यांनी म्हटलं.

Pach Futacha Bachchan: ‘पाच फुटाचा बच्चन’ कोण? अखेर नाव आलं समोर;अभिनेत्रीची नाटकातून सिनेसृष्टीत दमदार एंट्री

राखी सावंतसोबतच्या संभाषणात सुनीताचा दावा

दरम्यान, अभिनेत्री राखी सावंतसोबत फोनवर झालेल्या संभाषणात सुनीताने आपल्या घटस्फोटाच्या याचिकेबाबत भाष्य केलं. गोविंदा आणि कोमल लग्नाची योजना आखत असल्यामुळे आपण घटस्फोटाचा खटला मागे घेतल्याचा दावा तिने केला.

सुनीताने म्हटलं, “मी काल घटस्फोटाचा खटला मागे घेतला कारण ते लग्नाची योजना आखत होते.”

मात्र, गोविंदाच्या टीमने दुसऱ्या लग्नाच्या कोणत्याही योजना नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सुनीता आणि गोविंदामधील वैवाहिक वादावरून पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, गोविंदा लवकरच ‘रूपा’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कोमल राणी स्वर्णकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Govinda video mask face looking tired leaves hospital video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 10:39 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Govinda
  • sunita ahuja

संबंधित बातम्या

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
1

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.