Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cannes Film Festival 2026: Jacqueline Fernandezची ग्लोबल फॅशन आयकॉन म्हणून दमदार एन्ट्री, रेड कार्पेटवर ठरली चर्चेचा विषय

ग्लोबल फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी जॅकलिन फर्नांडिस पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मंचावर आपल्या प्रभावी उपस्थितीमुळे चर्चेत आली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: May 19, 2026 | 12:41 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये अभिनेत्री Jacqueline Fernandez ने अधिकृतपणे हजेरी लावत ग्लॅमरचा जलवा दाखवला आहे. प्रतिष्ठित मिरॅकल्स गालामध्ये तिच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.पहिल्याच रेड कार्पेट लूकमध्ये जॅकलिनने स्टायलिश आणि आकर्षक अंदाजात एंट्री करत उपस्थित प्रेक्षक आणि फॅशन प्रेमींना प्रभावित केले. तिचा हा लूक सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत असून, चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया मिळत आहेत.

ग्लोबल फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी Jacqueline Fernandez पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मंचावर आपल्या प्रभावी उपस्थितीमुळे चर्चेत आली आहे.
या खास संध्याकाळीसाठी जॅकलिनने कॅरोलिन कुट्यूरची आकर्षक ब्लॅक मिनी ड्रेस परिधान केली होती, ज्यामध्ये एलिगन्स आणि मॉडर्न ग्लॅमरचा परफेक्ट संगम पाहायला मिळाला. स्ट्रॅपलेस सिल्हूट असलेल्या या ड्रेसमध्ये सुंदर टेक्सचर्ड डिटेलिंग होती, ज्यामुळे संपूर्ण लूक अधिक रिच आणि स्टायलिश दिसत होता. ड्रेसचा फिटेड डिझाइन तिच्या व्यक्तिमत्त्वाला उठाव देत होता, तर छोट्या हेमलाइनमुळे या क्लासिक कुट्यूर लूकला बोल्ड आणि युथफुल टच मिळाला.

आपला हा लूक अधिक खास बनवण्यासाठी जॅकलिनने चोपार्डची आकर्षक ज्वेलरी परिधान केली होती, ज्यामुळे तिच्या संपूर्ण अंदाजात क्लासी आणि लक्झरी टचची भर पडली. डायमंड ज्वेलरीमुळे तिचा ऑल-ब्लॅक लूक अधिक ग्लॅमरस दिसत होता आणि तिचे रेड कार्पेट अपीयरन्स अत्यंत शानदार भासत होते.

मिरॅकल्स गाला, जो कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील सर्वात एक्सक्लूसिव्ह संध्याकाळींमधील एक मानला जातो, त्यामध्ये बेला हदीद, डेमी मूर आणि एड्रियाना लीमा यांसारखे अनेक ग्लोबल स्टार्स सहभागी झाले होते. अशा मोठ्या आंतरराष्ट्रीय नावांमध्ये जॅकलिन फर्नांडिस ही यावर्षी या खास कार्यक्रमात सहभागी होणारी एकमेव भारतीय सेलिब्रिटी ठरली.

Deool Band 2: ‘… तर माझं ‘देऊळ कायमचं बंद’! ‘देऊळ बंद २’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज; आता होणार थेट देवाची परीक्षा!

कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६ मधील मिरॅकल्स गाला यंदा फॅशनप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरला. या कार्यक्रमात कॅरोलिनच्या कुट्यूर २०२६ कलेक्शनसोबतच चोपार्डच्या नव्या रेड कार्पेट हाय ज्वेलरी कलेक्शनचेही भव्य सादरीकरण करण्यात आले, ज्यामुळे हा इव्हेंट कान्समधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या फॅशन नाइट्सपैकी एक ठरला.अशा एक्सक्लुझिव्ह ग्लोबल मंचावर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने केलेली उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. तिच्या एंट्रीने कार्यक्रमाला आणखी ग्लॅमर प्राप्त झाले असून, तिचा रेड कार्पेट लूक सोशल मीडियावरही चर्चेचा विषय बनला आहे.

मनातील गुंतागुंत वाढवणारा ‘दृश्य-अदृश्य’ चित्रपटाचा टीझर रिलीज; ‘इफ्फी’नंतर आता महाराष्ट्रात उत्सुकता शिगेला

गेल्या काही वर्षांत जॅकलिन फर्नांडिसने आंतरराष्ट्रीय फॅशन प्लॅटफॉर्म्सवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या प्रत्येक अपीयरन्समधून दिसणारा आत्मविश्वास, सॉफिस्टिकेशन आणि रेड कार्पेट स्टाइल सेन्स यामुळे ती ग्लोबल फॅशन फेव्हरेट म्हणून ओळखली जाते.

फॅशनच्या पलीकडे जाऊन तिची प्रभावी उपस्थिती आणि दमदार ऑरा प्रत्येक वेळी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. कान्समधील हे अपीयरन्सही तिच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय प्रभावाचेच प्रतीक मानले जात आहे.

Web Title: Jacqueline fernandez makes a powerful entry as a global fashion icon becomes the talk of the red carpet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainemnt News
  • Jacqueline Fernandez

संबंधित बातम्या

Shreya Chaudhary: आयुष्मान खुरानासोबत स्क्रीन शेअर करणार श्रेया चौधरी; ‘मुपापा’ची रिलीज डेट जाहीर
1

Shreya Chaudhary: आयुष्मान खुरानासोबत स्क्रीन शेअर करणार श्रेया चौधरी; ‘मुपापा’ची रिलीज डेट जाहीर

Nimrat Kaur: ‘७ दिवस तडफडले’, काश्मीर दहशतवादी हल्ल्यात वडिलांचा मृत्यू; निमरत कौरने सांगितला काळजाचा ठाव घेणारा प्रसंग
2

Nimrat Kaur: ‘७ दिवस तडफडले’, काश्मीर दहशतवादी हल्ल्यात वडिलांचा मृत्यू; निमरत कौरने सांगितला काळजाचा ठाव घेणारा प्रसंग

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
3

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा
4

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.