Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jai Jai Swami Samarth : अक्कलकोटमध्ये अवतरणार ‘प्रति-पंढरपूर’! स्वामींच्या लीलेसमोर मार्तंडचा डाव धुळीला मिळणार

भक्ती आणि शक्ती यांच्यातील संघर्षात आता एक असा चमत्कार घडणार आहे, ज्याची कल्पनाही प्रेक्षकांनी केली नसेल. स्वामींनी दिलेल्या "अशक्यही शक्य करतील स्वामी" या वचनाची प्रचिती आता हरिप्रिया आणि सावळ्याच्या निमित्ताने येणार.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 08, 2026 | 12:40 PM
Jai Jai Swami Samarth : अक्कलकोटमध्ये अवतरणार ‘प्रति-पंढरपूर’! स्वामींच्या लीलेसमोर मार्तंडचा डाव धुळीला मिळणार
Follow Us
Follow Us:

अक्कलकोटमध्ये अवतरणार ‘प्रति-पंढरपूर’!

स्वामींच्या लीलेसमोर मार्तंडचा अहंकार होणार चक्काचूर!

मुंबई, 7मे, 2026 : कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका सध्या अत्यंत रंजक आणि दैवी वळणावर आली आहे. भक्ती आणि शक्ती यांच्यातील संघर्षात आता एक असा चमत्कार घडणार आहे, ज्याची कल्पनाही प्रेक्षकांनी केली नसेल. स्वामींनी दिलेल्या “अशक्यही शक्य करतील स्वामी” या वचनाची प्रचिती आता हरिप्रिया आणि सावळ्याच्या निमित्ताने संपूर्ण अक्कलकोटला येणार आहे. एका बाजूला मार्तंड आणि अधिकाऱ्याचा कुटील डाव, तर दुसऱ्या बाजूला स्वामींची अगाध लीला; या द्वंद्वात आता सत्याचा विजय कसा होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की, मार्तंड आणि केशव मिळून हरिप्रियाला अधिकाऱ्याशी लग्न करण्यास भाग पाडतात, पण तसे घडत नसल्यामुळे हरिप्रियाला आव्हान देतात की ती जर पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन घेऊ शकली, तर तिचे लग्न स्वामी म्हणतील त्या व्यक्तीसोबत करणार. त्यांच्या कुटील खेळीचा भाग म्हणून हरिप्रियाला पंढरपूरला जाण्यापासून रोखण्यासाठी मार्तंड आणि त्याचे साथीदार सर्व मर्यादा ओलांडणार. खोट्या आरोपांखाली तुरुंगवास आणि वाटेत पेरलेली संकटे यामुळे हरिप्रियाचा प्रवास थांबला असे वाटत असतानाच, स्वामी स्वतः मैदानात उतरणार आहेत. “भक्त विठ्ठलापर्यंत पोहोचू शकला नाही, तर विठ्ठलालाच भक्तापाशी यावे लागेल,” या उक्तीप्रमाणे स्वामी अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली साक्षात ‘प्रति-पंढरपूर’ उभे करणार आहेत. मार्तंडाने “हरिप्रियाचे लग्न विठ्ठलाशी लावून दाखवाच” असे जे आव्हान दिले होते, त्याला स्वामी आपल्या खास शैलीत उत्तर देणार आहेत.

Mohini – Premachi Filmy Kahani : सुपरस्टार आरकेचा अहंकार झुकणार? स्वाभिमानी मोहिनीच्या दारात आरके माफी मागणार !

हा विशेष भाग केवळ चमत्कारापुरता मर्यादित नसून, तो अहंकारी मार्तंड आणि कपटी अधिकारी यांच्यासाठी एक मोठा धडा ठरणार आहे. स्वामी आपल्या दिव्य शक्तीने केवळ हरिप्रियाची स्वप्नपूर्तीच करणार नाहीत, तर सावळ्याला त्याचे गमावलेले आयुष्य पुन्हा मिळवून देऊन एक सामाजिक संदेशही देतील. कपट आणि लबाडीने रचलेला लग्नाचा मांडव आता भक्तीच्या सोहळ्यात कसा बदलतो आणि स्वामींच्या एका कृपेने मार्तंडाची सर्व कारस्थाने कशी धुळीला मिळतात, हे पाहणे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असणार आहे.

Exclusive: ‘आई तुळजाभवानी’च्या अलौकिक विवाहाचा हा अनुभव खूपच अद्भुत – पूजा काळे

Web Title: Jai jai swami samarth prati pandharpur will descend in akkalkot martands plan will be destroyed in front of swamis leela

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 12:40 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा
1

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत
2

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण
3

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली
4

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.