Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kareena Kapoor: NEET आंदोलनावर करीना कपूरची भूमिका चर्चेत; Gen Z विद्यार्थ्यांसाठी उघडपणे बोलली अभिनेत्री

NEET पेपरफुटी आंदोलनावर करीना कपूरने Gen Z विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला गेला पाहिजे आणि शिक्षण व्यवस्था विश्वासार्ह असावी, असे अभिनेत्रीने म्हटले.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 04, 2026 | 10:43 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Kareena Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर हिने NEET पेपरफुटी प्रकरणावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. दिल्लीतील जंतर मंतर ईथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनाला मराठी कलाकरांसह अनेक बॉलिवूड कलाकरांनी पाठिंबा दर्शवला होता. अनेक जणांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या. नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनेत्री करीना कपूर हिने विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहे तसेत विद्यार्थ्यांचा आवाज आपण ऐकायला हवा असं देखील तिने सांगितले आहे.

अभिनेत्री करीना कपूरचा विद्यार्थ्यांना पाठिंबा

इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना करीना म्हणाली की, या विषयावर बोलण्यापूर्वी तिने काही दिवस विचार केला. मात्र, “इतक्या तरुणांचा आवाज दुर्लक्षित करता येणार नाही आणि तसे होऊही नये,” असे ती म्हणाली.

शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत करीना पुढे म्हणाली, “शिक्षण मुलांना आत्मविश्वास देते, आशा देते आणि कुटुंबांना उद्याचा दिवस आजपेक्षा चांगला असेल, असा विश्वास दोतो.”.

तिने विद्यार्थ्यांच्या मेहनतीबाबत चिंता व्यक्त करत म्हटले की, “कोणत्याही विद्यार्थ्याला आपल्या मेहनतीवर शंका घेण्याची वेळ येऊ नये. प्रत्येक मुलाला अशा व्यवस्थेचा अधिकार आहे, ज्यावर तो विश्वास ठेवू शकेल. जिथे गुणवत्तेला न्याय मिळेल, मेहनतीचे फळ मिळेल आणि प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी मिळेल. ही फार मोठी अपेक्षा नसून किमान गरज आहे.”

Gen Z विद्यार्थ्यांचा उल्लेख करत करीना म्हणाली, “जेव्हा संपूर्ण पिढी आपल्या भविष्यासाठी एकाच आवाजात बोलते, तेव्हा त्यांचे म्हणणे ऐकणे ही कृपा नसून आपली जबाबदारी असते. आज आपण कशी प्रतिक्रिया देतो, यावरून मुलांचा न्याय आणि विश्वासावरील भरोसा ठरणार आहे.”

Priyanka Chopra : यालाच म्हणतात संस्कार! हॉलिवूडमध्ये राहूनही लेक मालतीला ‘दुर्गा सप्तशती’चे मंत्र शिकवते प्रियांका चोप्रा

दरम्यान, २३ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NEET पेपरफुटी प्रकरणातील आरोपींवर जलद आणि कठोर कारवाई करण्यासाठी फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याची घोषणा केली होती. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी, “तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही,” असा इशारा देत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे निर्देश दिले.

दुसरीकडे, दिल्ली उच्च न्यायालयाने २० जुलै रोजी झालेल्या ‘संसद चलो’ आंदोलनाच्या संदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आहे. या याचिकेत या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) कडे सोपवण्याची तसेच हिंसाचारात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Salman Khan Jail Experience: 50-70 जण, एकच बाथरूम अन्.., तुरुंगातील कठीण काळाबद्दल सलमान खानचा धक्कादायक खुलासा

Web Title: Kareena kapoor supports gen z students neet paper leak protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 10:43 AM

Topics:  

  • delhi
  • Kareena Kapoor
  • neet paper leak

संबंधित बातम्या

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?
1

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई
2

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई

Delhi Crime: दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार अन् नंतर…
3

Delhi Crime: दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार अन् नंतर…

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.