Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lock Upp 2: ‘जो त्रास देईल त्यांचं आयुष्य नरकासारखं कर मामी…’ कश्मिरा शाहने दिला Sunita Ahuja ला भक्कम पाठिंबा

'Lock Upp 2' मध्ये सुनीता आहुजा भावूक होऊन रडू कोसळले. हे पाहून काश्मिरा शाह आपल्या मामीच्या समर्थनार्थ पुढे आली. सोशल मीडियावर छळ करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्याचे आवाहन केले.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 06, 2026 | 03:58 PM
कश्मिरा शाहने केली भावूक पोस्ट, दिला सुनीता अहुजाला पाठिंबा (फोटो सौजन्य - Instagram)

कश्मिरा शाहने केली भावूक पोस्ट, दिला सुनीता अहुजाला पाठिंबा (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • सुनीता आहुजाला सोडयचा आहे लॉक अप २ शो 
  • गोविंदाने नकार देऊनही आल्याचा होतोय पश्चात्ताप
  • कश्मिरा शाहने दिला भक्कम पाठिंबा 
एकता कपूरच्या ‘लॉकअप २’ या रिॲलिटी शोच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये, सुनीता आहुजा रडताना आणि घरी जाण्याची इच्छा व्यक्त करताना दिसल्या. यावेळी त्यांनी सांगितले की, गोविंदाने त्यांना शोमध्ये येण्यास आधीच मनाई केली होती. सुनीता आहुजा रडत असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर, काश्मिरा शाह आता उघडपणे त्यांच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. काश्मिराने सोशल मीडियावर आपला पती कृष्णा अभिषेकची मामी सुनीतासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये, काश्मिराने सुनीता आहुजा यांना हार न मानण्याचा सल्ला दिला आणि म्हटले की, जर कोणी तुमचा छळ करत असेल, तर त्यांचे आयुष्य नरक करून टाका.

काश्मिरा शाहने आपली मामी सुनीता आहुजा यांना प्रोत्साहन देण्यासाठी इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने आपला पाठिंबा व्यक्त केला आहे आणि आशा व्यक्त केली आहे की त्या या कठीण काळातून अधिक खंबीरपणे बाहेर पडतील. काश्मिराची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे आणि लोक तिचे कौतुक करत आहेत.

‘सगळं सहन करावं लागतं..’, Lock Upp 2 मध्ये Sunita Ahujaचा धक्कादायक दावा; गोविंदाच्या कथित अफेअर्सची जोरदार चर्चा

सुनीता आहुजाच्या समर्थनार्थ काय म्हणाली काश्मिरा शाह

काश्मिरा शाहने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सुनीता आहुजासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे, “मामी, खंबीर राहा. तुम्ही एकट्या नाही आहात. आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत. कोणालाही तुम्हाला कमजोर करू देऊ नका. मग ते खरं आयुष्य असो किंवा शोचं जग, तुम्ही जशा आहात तशाच राहा आणि जो कोणी तुम्हाला त्रास देत आहे त्याला सडेतोड उत्तर द्या. वाईट असणं म्हणजे नेमकं काय असतं, हे त्यांना दाखवून द्या. तुमची ‘डेव्हिल्स एंजल’ तुमच्या सुरक्षेसाठी इथे आहे, आणि मी वचन देते की मी कोणालाही तुम्हाला कमी लेखू देणार नाही किंवा रडवू देणार नाही. मला माहीत आहे की तुम्ही त्यांना उत्तर देऊ शकता, पण तुम्हाला घरी जायचं असल्यामुळे तुम्ही गप्प आहात. मी तुम्हाला इतकंच सांगेन की, खंबीर राहा आणि जो कोणी तुम्हाला शोमध्ये त्रास देत आहे त्याचं आयुष्य नरक करून टाका. आम्हा सर्वांचं तुमच्यावर प्रेम खूप प्रेम आहे.”

Sunita Ahuja On Govinda Hair : ‘नकली केस लावतो’, कॅमेऱ्यासमोर सुनीताने उडवली गोविंदाची खिल्ली? ट्रोलिंगनंतर म्हणाली…

जेवण्यास नकार

‘लॉकअप २’ च्या नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये सुनीता आहुजा खूप भावुक झाली होती. तिने जेवण्यासही नकार दिला आणि सांगितले की तिला आता या शोमध्ये राहायचे नाही. तिने हे देखील उघड केले की, गोविंदाने तिला पूर्वी ‘लॉकअप’मध्ये जाण्यास मनाई केली होती, पण तिने त्याचे ऐकले नाही आणि आता तिला त्याचा पश्चात्ताप होत आहे. काश्मेरा शाहच्या पोस्टनंतर, सोशल मीडियावर सुनीता आहुजाबद्दलच्या चर्चा तीव्र झाल्या आहेत. चाहते सतत तिच्या समर्थनार्थ पोस्ट करत आहेत आणि ती लवकरच ती शोमध्ये दमदार पुनरागमन करेल अशी आशा व्यक्त करत आहेत.

Web Title: Kashmera shah post on social media for mami sunita ahuja in lock upp after her emotional breakdown

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • Entertainment News
  • sunita ahuja

संबंधित बातम्या

Amir Khan Gauri Sprat ची लव्ह स्टोरी माहीत आहे का? 25 वर्ष जुनं प्रेम, बंगळुरूत झाली पहिली भेट, 5 जुलैला करणार लग्न
1

Amir Khan Gauri Sprat ची लव्ह स्टोरी माहीत आहे का? 25 वर्ष जुनं प्रेम, बंगळुरूत झाली पहिली भेट, 5 जुलैला करणार लग्न

Lock Upp: लॉक अप सीझन २ ला मिळाली पहिली Wild Card स्पर्धक, होणार डबल धमाका; ‘भाभीजी’ करणार एंट्री?
2

Lock Upp: लॉक अप सीझन २ ला मिळाली पहिली Wild Card स्पर्धक, होणार डबल धमाका; ‘भाभीजी’ करणार एंट्री?

‘मातृभूमी’ चित्रपटाच्या सेन्सॉर वादाच्या बातम्या खोट्या! सलमान खान फिल्म्सचे मोठं स्पष्टीकरण
3

‘मातृभूमी’ चित्रपटाच्या सेन्सॉर वादाच्या बातम्या खोट्या! सलमान खान फिल्म्सचे मोठं स्पष्टीकरण

Frame: ‘फ्रेम’ चित्रपटाचा होणार प्रीमियर! कर्तव्य आणि विवेकबुद्धी यांच्यातील संघर्षाची प्रभावी कथा लवकरच ZEE5 मराठीवर
4

Frame: ‘फ्रेम’ चित्रपटाचा होणार प्रीमियर! कर्तव्य आणि विवेकबुद्धी यांच्यातील संघर्षाची प्रभावी कथा लवकरच ZEE5 मराठीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.