Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गौरवपेक्षा माझा कुत्रा बरा…’, ‘Lock Upp 2’मध्ये आकांक्षा चमोलाचं वादग्रस्त वक्तव्य; नेटकऱ्यांनी चांगलंच धरलं धारेवर

'लॉक अप 2'मध्ये आकांक्षा चमोलाने एक्स पती गौरव खन्नाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. व्हायरल व्हिडिओनंतर नेटकऱ्यांनी तिला जोरदार ट्रोल केले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 24, 2026 | 10:38 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

वाद आणि नाट्यमय घडामोडींसाठी चर्चेत असलेला ‘लॉक अप 2’ हा रिअॅलिटी शो पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. शोच्या ताज्या भागातील ‘व्हिजिटर्स डे’ एपिसोडमध्ये स्पर्धकांची त्यांच्या कुटुंबीयांशी भेट झाली. या भावनिक वातावरणात धीरज धूपर पत्नी विन्नी अरोराला भेटून भावूक झाला, तर दुसरीकडे आकांक्षा चमोलाच्या एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे.

विन्नी अरोरा निघून गेल्यानंतर श्रेया कालरा, शिल्पा शिंदे आणि आकांक्षा चमोला गप्पा मारत होत्या. यावेळी श्रेयाने तिचा प्रियकर तिला भेटायला यावा, अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर आकांक्षाने एक्स पती आणि लोकप्रिय टीव्ही अभिनेता गौरव खन्ना चा उल्लेख करत त्याला”एक अनोळखी व्यक्ती” आणि “माझा एक्स” असे संबोधले.

आकांक्षा म्हणाली की, तिचे कुटुंबीय भेटायला आले नाहीत आणि तिला अशा कठीण काळात आई-वडिलांच्या आधाराची गरज होती. पुढे ती म्हणाली, “माझ्या घरातलं कोणीतरी आलं असतं तर बरं झालं असतं. ही भेट माझ्यापेक्षा गौरवसाठी जास्त होती. माझे आई-वडील आले असते तर मला जास्त आनंद झाला असता… किंवा माझ्याऐवजी माझा कुत्रा जरी आला असता तरी.”

Salman Khan : मोदींवर भाईजानचा मोठा विश्वास! ‘ते सगळं ठीक करतील…’ सोनम यांना घरचं जेवण पाठवणार भाईजान?

आकांक्षाच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काहींनी तिच्या मानसिक तणावाचा दाखला देत तिची बाजू घेतली असली, तरी बहुसंख्य सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी कमेंट करत “तू गौरव खन्नासारख्या व्यक्तीच्या लायकीची नाहीस,” अशी टीका केली, तर काहींनी हे केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले.

विशेष म्हणजे, ‘लॉक अप 2’ सुरू झाल्यानंतर आकांक्षा चमोलाने ती आणि गौरव खन्ना कायदेशीररित्या घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली होती. मात्र, विभक्त झाल्यानंतरही दोघांमध्ये परस्पर आदर आणि पाठिंबा कायम राहील, असा दावा तिने केला होता. आता मात्र ‘व्हिजिटर्स डे’मधील या वक्तव्यानंतर तिच्या त्या दाव्यावर सोशल मीडियावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Ramayana Trailer: ‘रामायणम्’चा ट्रेलर लांबणीवर; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नमित मल्होत्रांची मोठी घोषणा?

Web Title: Lock upp 2 akanksha chamola sparks controversy netizens slam her remark about gaurav khanna

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 10:38 AM

Topics:  

  • Akanksha
  • Entertainement News
  • Gaurav Khanna

संबंधित बातम्या

Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… थिएटरमध्ये चाहत्यांचा संताप अनावर, VIDEO व्हायरल
1

Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… थिएटरमध्ये चाहत्यांचा संताप अनावर, VIDEO व्हायरल

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
2

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
3

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
4

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.