सोलापूरात एकेकाळी तीन आमदार आणि २१ नगरसेवक होते मात्र यावेळी कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली, पक्षात नवीन खांदेपालटाची गरज आहे, अशी सडकून टीका करत शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्क प्रमुख सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. कंत्राटदारांचे थकीत पैसे, जाहिरातींवरील खर्च, विरोधकांवरील आरोप, तसेच सोलापूरमधील घटनांवर त्यांनी परखड भूमिका मांडली.