Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Song: ‘राकेश राऊत प्रॉडक्शन’ आणि व्हिडिओ पॅलेस’ प्रस्तुत ‘माझे स्वामी समर्थ’ गाणं स्वामीभक्तांच्या मनावर करतंय

New Song: या गाण्याच्या व्हिडीओमध्ये अभिनेता प्रसन्न शिंदे आणि अभिनेत्री सारिका जाधव यांनी साकारलेला भक्तिभाव प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून जातो. श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण केलेली ही संगीतमय भक्तिभेट प्रत्येक भक्ताच्या श्रद्धेला अधिक दृढ करणारी ठरत आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 20, 2026 | 06:42 PM
Majhe Swami Samarth Song (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Majhe Swami Samarth Song (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘माझे स्वामी समर्थ’ हे भावस्पर्शी भक्तिगीत नुकतेच प्रदर्शित
  • निर्माते राकेश नारायण राऊत
  • ‘राकेश राऊत प्रॉडक्शन’ आणि व्हिडिओ पॅलेस’ प्रस्तुत हे भक्तिगीत
 

श्री स्वामी समर्थांची प्रचिती आजवर अनेकांना आली. काहींनी त्यांना आलेली प्रचिती व्यक्त केली, तर काहींनी चित्रपट, गाण्याद्वारे प्रेक्षकांसमोर मांडली. अखंड कृपेचा आणि भक्तिभावाचा अनुभव देणार एक नवं कोर भावस्पर्शी गीत रसिकांच्या भेटीस आलं आहे. ‘माझे स्वामी समर्थ’ हे भावस्पर्शी भक्तिगीत नुकतेच व्हिडीओ पॅलेसच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले असून, प्रदर्शित होताच या गीताला स्वामीभक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

गीताचे आकर्षक चित्रीकरण आणि आध्यात्मिक वातावरण

Amitabh Bachchan: FIFA मधील पराभवानंतर मेस्सी भावूक; अमिताभ बच्चन यांच्या एका ट्विटने जिंकली चाहत्यांची मनं

हे गीत श्रद्धा, विश्वास आणि श्री स्वामी समर्थांप्रती असलेल्या नितांत भक्तीचे दर्शन घडवते. गीतातील प्रत्येक शब्द, सुरेल संगीत आणि मनाला स्पर्शून जाणारे गायन भक्तांना स्वामींच्या चरणी नतमस्तक होण्याची अनुभूती देतात. गीताचे आकर्षक चित्रीकरण आणि आध्यात्मिक वातावरणामुळे हे भक्तिगीत प्रत्येकाच्या मनात घर करत आहे. (New Song)

गायक विनोद तावडे हे रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस

या गीताची निर्मिती निर्माते राकेश नारायण राऊत यांनी केलीअसून दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक अभिजित गायकवाड यांनी समर्थपणे सांभाळली आहे. गीताला समीर पठाण यांचे भावपूर्ण शब्द लाभले असून संगीत विनीत देशपांडे यांनी दिले आहे. गायक विनोद तावडे हे रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. आपल्या कामाची जबाबदारी सांभाळत त्यांनी कलेचीही आवड जोपासली आहे. विनोद तावडे आणि रेश्मा रमेश यांच्या सुरेल आवाजामुळे हे गीत अधिकच भावपूर्ण बनले आहे.

अभिनेत्रीने साकारलेला भक्तिभाव प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श देणारा..

या गाण्याच्या व्हिडीओमध्ये अभिनेता प्रसन्न शिंदे आणि अभिनेत्री सारिका जाधव यांनी साकारलेला भक्तिभाव प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून जातो. श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण केलेली ही संगीतमय भक्तिभेट प्रत्येक भक्ताच्या श्रद्धेला अधिक दृढ करणारी ठरत आहे.

हृता दुर्गुळे, रेणुका शहाणे आणि निर्मिती सावंत यांची भन्नाट जुगलबंदी; ‘अगं आई अहो आई’ ZEE5 घेऊन येते नात्यांची नवी गोष्ट

भक्तिगीत आता यूट्यूबवर उपलब्ध

‘राकेश राऊत प्रॉडक्शन’ आणि व्हिडिओ पॅलेस’ प्रस्तुत हे भक्तिगीत आता यूट्यूबवर उपलब्ध असून, स्वामीभक्तांनी या गीताला भरभरून प्रतिसाद देत सोशल मीडियावरही त्याचे कौतुक सुरू केले आहे. आध्यात्मिकतेचा आणि भक्तीचा सुंदर संगम असलेले ‘माझे स्वामी समर्थ’ हे गीत प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावे, असे आवाहन निर्मात्यांनी केले आहे.

Web Title: Majhe swami samarth song wins devotees hearts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 06:42 PM

Topics:  

  • Entertainment marathi
  • Marathi News
  • New Song

संबंधित बातम्या

घणसोलीत पाण्यासाठी नागरिकांचा संताप अनावर! डोक्यावर हंडे घेऊन महापालिका कार्यालयावर धडक, रस्त्यावर आंघोळ-दात घासत अनोखा निषेध
1

घणसोलीत पाण्यासाठी नागरिकांचा संताप अनावर! डोक्यावर हंडे घेऊन महापालिका कार्यालयावर धडक, रस्त्यावर आंघोळ-दात घासत अनोखा निषेध

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री
2

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री

I Phone 16 Price Drop: नवा iPhone येण्याआधी मोठी ऑफर! iPhone 16 वर थेट 15,000 पर्यंत बचत
3

I Phone 16 Price Drop: नवा iPhone येण्याआधी मोठी ऑफर! iPhone 16 वर थेट 15,000 पर्यंत बचत

Belkin New Earbuds 2026: छोटा पॅकेट बडा धमाका!! Belkinच्या नव्या Earbuds-Headphonesची जोरदार एन्ट्री
4

Belkin New Earbuds 2026: छोटा पॅकेट बडा धमाका!! Belkinच्या नव्या Earbuds-Headphonesची जोरदार एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.