Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hemant Dhome Poet: “गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप…” हेमंत ढोमेंची कविता सोशल मीडियावर व्हायरल

Hemant Dhome Poet: मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, अभिनेता आणि लेखक हेमंत ढोमे यांनी सामाजिक विषयांवर नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्पष्ट भूमिका मांडली आहे. अलीकडील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक सणसणीत कविता शेअर केली

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 26, 2026 | 06:28 PM
Hemant Dhome Poet (Photo सौजन्य-सौशलमीडिया)

Hemant Dhome Poet (Photo सौजन्य-सौशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • हेमंत ढोमेंनी सोशल मीडियावर सणसणीत कविता शेअर केली.
  • विद्यार्थी आंदोलनाला त्यांनी उघडपणे पाठिंबा दर्शवला.
  • कवितेला नेटकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद आणि कौतुक मिळत आहे.
 
Marathi Actor Hemant Dhome: मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, अभिनेता आणि लेखक म्हणून ओळख असलेले हेमंत ढोमे हे त्यांच्या कलाकृतींसोबतच सामाजिक विषयांवर मोकळेपणाने मत व्यक्त करण्यासाठीही ओळखले जातात. कोणताही महत्त्वाचा सामाजिक किंवा राजकीय मुद्दा समोर आला की, ते सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्टपणे मांडताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक पोस्टची आणि वक्तव्याची चर्चा होत असते.

हेंमत ढोमेंचा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा

अलीकडील विद्यार्थी आंदोलनादरम्यानही हेमंत ढोमे यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली होती. दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनाकडे देशभराचे लक्ष लागले असताना त्यांनीही त्यासंदर्भातील पोस्ट शेअर करून आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांच्या भूमिकेचे समर्थन केले होते. (Hemant Dhome Poet:)

आता हेमंत ढोमे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी कारण ठरला आहे त्यांचा एक नवीन व्हिडिओ. त्यांनी स्वतः लिहिलेली आणि सादर केलेली कविता सोशल मीडियावर शेअर केली असून, ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही मिनिटांच्या या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Anandi Ajay Breaks Down: विजय थलपतीच्या जन नायगन’ सिनेमातील ‘तो’ सीन कापला, अभिनेत्रीला अश्रू अनावर, व्हिडिओ चर्चेत

हेमंत ढोमेने कवितेते नेमकं काय लिहिले?

ढेमंत ढोमे कवितेमध्ये लिहितो की, ‘गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही…
एकोणिसशे अठ्ठेचाळीसला घातलेल्या गोळ्यांना आता अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण होतील…
पण तरीही तो विचार काही केल्या मरत नाही…
तो आजही सत्याच्या मार्गाने चालतो आहे…
अहिंसेच्या वाटेवर जिंकतो आहे…
एक गांधी मारला तरी, हजारो गांधी जन्म घेतात…
कारण त्या गोळ्यांपेक्षा बहुदा…
सत्याचा श्वास अधिक भेदक होता…
इतिहासाच्या प्रत्येक पानावर एकच वाक्स कोरलं गेलंय…
काळाच्या न्यायालयात हिंसेचा पराभव होतोच…
नावं बदलतात, चेहरे बदलतात, पुन्हा गोळ्या घालण्याचा प्रयत्न करतात…
पुन्हा लाठ्या – काठ्या चालवतात…
पण गांधी पुन्हा जन्म घेतो…
एकत्र येतो, लढतो, पुन्हा सत्याला जिंकवतो…
आणि अठ्ठ्याहत्तर वर्ष उलटून गेली तरी…
गोळ्या झाडणाऱ्यांना, आजही नीट झोप येत नाही!

‘तारिणी’ मालिकेच्या टीमचे स्वादिष्ट स्वागत! ‘या’ मराठी अभिनेत्रीच्या रेस्टोरंटमध्ये घेतला नॉनव्हेज खाद्यपदार्थांचा आस्वाद

 

Web Title: Marathi actor hemant dhomes powerful poem goes viral online

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi actor
  • Marathi News

संबंधित बातम्या

F.I.R. NO. 469 Movie: अभिनेता किरण गायकवाडचे दिग्दर्शनात पदार्पण, ‘F.I.R. NO. 469’मधून मांडणार कॉमन मॅनची गोष्ट
1

F.I.R. NO. 469 Movie: अभिनेता किरण गायकवाडचे दिग्दर्शनात पदार्पण, ‘F.I.R. NO. 469’मधून मांडणार कॉमन मॅनची गोष्ट

Ganeshotsav 2026: गणपतीच्या चरणी दुर्वा वाहता? मग ‘हे’ 5 नियम नक्की जाणून घ्या!
2

Ganeshotsav 2026: गणपतीच्या चरणी दुर्वा वाहता? मग ‘हे’ 5 नियम नक्की जाणून घ्या!

Oracle Layoffs 2026:  नोकरीच्या बाजारात एआयचा ‘धक्का’! ‘या’ बड्या कंपन्यांचा मोठा निर्णय, लाखो कर्मचाऱ्यांच्या टांगती तलवार
3

Oracle Layoffs 2026: नोकरीच्या बाजारात एआयचा ‘धक्का’! ‘या’ बड्या कंपन्यांचा मोठा निर्णय, लाखो कर्मचाऱ्यांच्या टांगती तलवार

Bank of Baroda 400 Days FD: पैसे 400 दिवसांसाठी FDमध्ये ठेवले तर किती परतावा मिळेल? Bank of Baroda चे व्याज गणित पाहा
4

Bank of Baroda 400 Days FD: पैसे 400 दिवसांसाठी FDमध्ये ठेवले तर किती परतावा मिळेल? Bank of Baroda चे व्याज गणित पाहा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.