Onkar Bhojane On Milind Kawde: ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून दिग्दर्शक मिलिंद कवडे आणि ओंकार भोजने यांच्यात वादाची चर्चा आहे. कवडेंच्या आरोपांवर ओंकारने आता प्रतिक्रिया दिली आहे.
Afratafri Marathi Movie Trailer: ‘अफरातफरी’ मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. एक कोटी रुपयांसाठी तीन भावांची धडपड, विनोद आणि गोंधळाची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.
Abhay Jodhpurkar: ‘घरत गणपती’मधील ‘नवसाची गौरी माझी’ गाण्याचे गायक अभय जोधपूरकर यांना बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर श्रेणीत राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Jaywant Wadkar on Lalbaugcha Raja: गणेशमूर्ती कोसळण्याच्या घटनांवर जयवंत वाडकरांनी नाराजी व्यक्त केली. ‘गणपती बाप्पा आपल्याला श्राप देत आहेत असं वाटतंय’, असं ते म्हणाले.
Sahal Marathi Movie: देविका दफ्तरदार ‘सहल’ चित्रपटात ‘आई’ची भावस्पर्शी भूमिका साकारत आहेत. सिद्धेश खुपेरकर मुख्य नायकाच्या भूमिकेत असून चित्रपट ९ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.
Phulwara Marathi Movie: ‘द फोक आख्यान’ फेम हर्ष-विजय या जोडीने सिनेमाला संगीत दिले असून कथा, पटकथा, संवाद आणि गाणी ईश्वर ताराबाई अंधारे यांनी लिहिली आहेत. ‘फुलवरा’मध्ये केवळ लावणीचा नृत्यप्रकार न दाखवता तिची संस्कृती, परंपरा आणि काळानुसार झालेला बदल तसेच तमाशा कलावंतांचा संघर्ष मांडला जाणार असल्य...
Maitreya Teaser: क्रांती रेडकर वानखेडे दिग्दर्शित ‘मैत्रेया’चा टीझर प्रदर्शित झाला आहे. प्रेम, मैत्री आणि नात्यांमधील गुंता पाहायला मिळणार असून चित्रपट २३ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.
Jayanti 2 Box Office Collection: जयंती २’ला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने २ कोटींचा टप्पा पार केला असून दुसऱ्या आठवड्यात २५०हून अधिक थिएटर्समध्ये ५००पेक्षा जास्त शोज आहेत.
gondhal movie director Santosh Davakhar: ‘गोंधळ’चे दिग्दर्शक संतोष डावखर कोण आहेत? प्राध्यापक म्हणून करिअरची सुरुवात ते ‘गोंधळ’च्या ऑस्करवारीपर्यंतचा त्यांचा प्रवास जाणून घ्या.
Dashmi Marathi Movie: मकरंद अनासपुरे आणि गौरी इंगवले ‘दशमी’ चित्रपटात बाप-लेकीची भूमिका साकारणार आहेत. योगेश भोसले दिग्दर्शित हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार.
Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: लहानपणी अनेकांनी देवाकडे ‘मला लवकर मोठं कर’ अशी इच्छा व्यक्त केली असेल. याच निरागस इच्छेभोवती लेखक-दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले यांनी ‘आली मोठी शहाणी’ हा नवा मराठी सिनेमा साकारला आहे.
Chakra Upcoming Movie: जन्म आणि मृत्यू हे अटळ सत्य असून कर्म, पुनर्जन्म, नियती आणि मोक्ष या गूढ विषयांवर भाष्य करणारा ‘मृत्यूचक्र’ हा मराठी भयपट २३ ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.