Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jhimma 3 Movie : ‘यावेळी तिसराच आहे!’, ‘झिम्मा ३’ची पहिली झलक समोर; नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

Jhimma 3 Movie : 'झिम्मा ३'च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून नव्या पोस्टरची पहिली झलक समोर आली आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 02, 2026 | 08:34 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Jhimma 3 Movie : मराठीतील सुपरहिट ठरलेल्या ‘झिम्मा’ आणि ‘झिम्मा २’ या चित्रपटांच्या यशानंतर आता ‘झिम्मा ३’ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या चित्रीकरणाला अधिकृतपणे सुरुवात झाली असून, निर्मात्यांनी सोशल मीडियावर नवे पोस्टर शेअर करत चाहत्यांना पहिली झलक दिली आहे.

समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर साकारलेल्या या पोस्टरमध्ये काही जण वर्तुळात उभे असल्याचे दिसते. मात्र, कोणाचाही चेहरा दाखवलेला नाही. प्रत्येकाच्या हातात वेगवेगळे पेय दिसत असून, कोणाकडे कॉफी, कोणाकडे प्रोटीन शेक, कोणाकडे रंगीबेरंगी मॉकटेल, कोणाकडे नारळपाणी तर कोणाच्या हातात आईस कॅन्डी आहे. या पोस्टरमधून प्रत्येक व्यक्तीचा वेगळा स्वभाव आणि अंदाज सूचित होत असून, यावेळीही प्रेक्षकांना धमाल, मैत्री आणि मनोरंजनाचा भन्नाट अनुभव मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

चित्रपटाच्या पोस्टरने वेधलं लक्ष

विशेष म्हणजे पोस्टरवरील “यावेळी ‘तिसराच’ आहे!” ही हटके टॅगलाईन आणि पार्श्वभूमीला ऐकू येणारे ‘सहलीला जायचं’ हे संगीत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. पोस्टरमध्ये दिसणारे हात नेमके कोणाचे आहेत, यावेळी कोणते कलाकार या ट्रिपचा भाग असणार आणि ‘तिसराच’ या टॅगलाईनमागे नेमके काय रहस्य दडले आहे, याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली आहे. तसेच यंदाची सहल नेमकी कुठे असणार, याचाही उलगडा अद्याप करण्यात आलेला नाही.

लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे काय म्हणाला?

याबाबत लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले, “‘झिम्मा ३’ हा केवळ पुढचा भाग नाही, तर आधीपेक्षा तीनपट मोठा, तीनपट भन्नाट आणि तीनपट मजेदार अनुभव असेल. चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून संपूर्ण टीम एका वेड्यावाकड्या पण संस्मरणीय प्रवासाला निघाली आहे. पोस्टरमधून काही संकेत दिले असले तरी अजून अनेक मोठी सरप्राईजेस बाकी आहेत. प्रेक्षकांनी कल्पना केली असेल त्यापेक्षाही अधिक भन्नाट काहीतरी आम्ही घेऊन येत आहोत. १ जानेवारी २०२७ रोजी नव्या वर्षाची सुरुवात ‘झिम्मा ३’सोबत थिएटरमध्ये करूया.”

Box Office: भारतात हॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटाचा Box Officeवर धडाका! दोन दिवसांतच ‘धुरंधर’ आणि ‘डंकी’ला टाकलं मागे

इरादा स्टुडिओज प्रस्तुत आणि चित्रवलय/चलचित्र मंडळी निर्मित ‘झिम्मा ३’चे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे (hemant dhome)यांनी केले असून, क्षिती जोग आणि फाल्गुनी पटेल यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा बहुप्रतीक्षित चित्रपट १ जानेवारी २०२७ रोजी प्रदर्शित होणार असून, नव्या पोस्टरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

AA23 Allu Arjun: अल्लू अर्जुन-लोकेश कनगराज जोडीचा धमाका! ‘AA23’ मध्ये पाहायला मिळणार आजवरचा सर्वात हटके लूक; सूत्रांचा खुलासा

Web Title: Jhimma 3 movie first look poster release shooting begin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 08:34 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?
1

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?

Gondhal Movie: Oscarसाठी मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची निवड; विविध भाषांमधील 33 चित्रपटांना टाकले मागे
2

Gondhal Movie: Oscarसाठी मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची निवड; विविध भाषांमधील 33 चित्रपटांना टाकले मागे

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल
3

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई
4

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.