Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Megha Dhade Oppose CJP: सीजेपीच्या आंदोलनाला मराठी अभिनेत्री मेघा धाडेचा तीव्र विरोध, आक्रमक विरोधी पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली..

Megha Dhade Oppose CJP: 'बिग बॉस मराठी' विजेती मेघा धाडेने CJP आंदोलनावर सोशल मीडियातून स्पष्ट भूमिका मांडली आहे. या पोस्ट मधून तिने देत CJP आंदोलनाला विरोध करून भाजपाला पाठिंबा दिला आहे. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेा विषय बनली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 23, 2026 | 09:46 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Megha Dhade: नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर- मंतर येथे गेल्या महिन्याभरापासून कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने तरूण सहभागी झाले होते. मात्र 20 जुलैला या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.  मोर्चादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला, यामुळे परिस्थिती आणखी बिघडली. अश्रू धुराच्या नळकांड्याही फोडल्या गेल्या, लाठीचार्जदरम्यान अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. या आंदोलनासाठी अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. काहींनी पोस्ट करून तर काहींनी थेट आंदोलनात उतरून. दरम्यान, एका मराठमोळ्या अभिनेत्रीने आंदोलनाविरोधात एक पोस्ट शेअर केली आहे जी सध्य सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

बिग बॉस फेम अभिनेत्री मेघा धाडे हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, जी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मेघाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर CJP आंदोलनाला विरोध केला आहे.

Ayesha Khan : रस्त्यावर राहिली उभी, पोलिसांनी घेतलं ताब्यात! धुरंधर 2 फेम अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत दिली माहिती

मेघा धाडेची पोस्ट
अभिनेत्री मेघा धाडेने अनेक व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करत आंदोलकांवर टीका केली आहे. शेअर केलेल्या एक व्हिडिओवर तिने कमेंट केली, मी झुरळांऐवजी सिंहाला पाठिंबा देणारी आहे,” असे म्हटले. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांची छायाचित्रे दिसत होती.

याशिवाय तिने लिहिले, “भाजपला विरोध करणे म्हणजे देशद्रोही नाही, पण देशद्रोह्यांना पाठिंबा देऊन भाजपला विरोध करणे हा खरा देशद्रोहीपणा आहे.” तर दुसऱ्या पोस्टमध्ये तिने स्पष्ट शब्दांत, “माझा पंतप्रधानांना पाठिंबा आहे,” अशी भूमिका मांडली.मेघाने आंदोलनादरम्यान पोलिसांवर दगडफेक झाल्यानंतर लाठीचार्ज करण्यात आल्याचा दावा करणारा एक व्हिडिओही शेअर केला.

( फोटो सौजन्य- मेघा धाडे)

Salman Khan: ‘ज्या विद्यार्थ्यांना दुखापत झालीये…’, विद्यार्थी आंदोलनाला सलमान खानचा पाठिंबा, ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाला…

कोण आहे मेघा धाडे?

‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मेघा धाडे ही मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. तिने अनेक मराठी चित्रपट, मालिका आणि रिअॅलिटी शोमधून अभिनयाची छाप पाडली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सीझनचे विजेतेपद पटकावल्यानंतर तिची लोकप्रियता अधिक वाढली.

मेघा धाडेने अभिनयासोबतच राजकारणातही पाऊल ठेवले आहे. तिने भारतीय जनता पक्षात (भाजप) अधिकृत प्रवेश केला असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तिचा पक्षप्रवेश झाला होता. त्यानंतर विविध सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर ती सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका मांडताना दिसते.

अलीकडेच CJP आंदोलनाविषयी तिने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

Web Title: Megha dhade opposes cjp protest marathi actress shares strong post against the agitation says

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • BJP
  • Cockroach Janata Party
  • NEET exam scam

संबंधित बातम्या

‘फॅसिस्ट विचार देशासाठी घातक, संविधान वाचवण्यासाठी पुढे या,’ हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन; भाजपा-आरएसएसच्या विचारसरणीवर सडकून टीका
1

‘फॅसिस्ट विचार देशासाठी घातक, संविधान वाचवण्यासाठी पुढे या,’ हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन; भाजपा-आरएसएसच्या विचारसरणीवर सडकून टीका

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक
2

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी
3

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
4

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.