Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Usha Chavan : जेष्ठ अभिनेत्रीकडून सरकारवर नाराजी! आयुष्यभरात कमावलेली सगळी मानचिन्ह ठाण्यात दिघे समाधीस्थळी करणार अर्पण

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उषा चव्हाण यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या मालमत्तेशी संबंधित टीडीआर प्रकरणात अन्याय झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 10, 2026 | 04:02 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • उषा चव्हाण यांनी याबाबत प्रेस नोट जाहीर केले आहे
  • महाराष्ट्राच्या सरकारकडून त्यांना अपेक्षित न्याय मिळत नाही
  • जेष्ठ अभिनेत्री Usha Chavan यांना शासनाकडून न्याय मिळणार का?
जेष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांचे मराठी सिनेसृष्टीत मोठे योगदान आहे. 70’s आणि 80’s दशके त्यांनी त्यांच्या अभिनयातून तसेच सौंदर्याने गाजवले आहे. इतक्या मोठ्या सिनेतारकेला आता मोठा त्रास सहन करावा लागत आहे, याची ग्वाही स्वतः अभिनेत्री उषा chavan यांनी दिली आहे. पुण्यातील धनकवडी येथे उषा चव्हाणांची खाजगी जमीन आहे, जी गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयाच्या उंबरठ्यावर फेऱ्या घालत आहे. परंतु, दरम्यान या प्रकरणाला नवीन वळण आले होते. उच्च न्यायालयाने संबंधित मालमत्ता अद्याप अविभाजित असल्याचे नमूद करून त्यांच्या मुलगा हृदयनाथ कडू देशमुख यांचा कायदेशीर हिस्सा मान्य केला असतानाही, पूर्ण महानगरपालिकेकडून संपूर्ण टीडीआर Ganga Goel India Pvt. Ltd. या बिल्डर कंपनीच्या फायद्यासाठी मंजूर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Dipti Ketkar : अभिनेत्रीने शेअर केल्या आईसोबतच्या खास आठवणी! म्हणाली “अतिशय जवळची मैत्रीण…”

उषा चव्हाण यांनी वारंवार शासन, मुख्यमंत्री कार्यालय आणि संबंधित विभागांकडे तक्रारी दिल्यानंतरही न्याय मिळत नसल्याचे सांगितले. या प्रकरणामुळे सामान्य नागरिकांच्या मालमत्ता हक्कांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. उषा चव्हाण यांनी याबाबत प्रेस नोट जाहीर केले आहे तसेच मराठी रंगमंचासाठी तसेच सिनेसृष्टीसाठी आयुष्यभर योगदान दिले तरीही महाराष्ट्राच्या सरकारकडून त्यांना अपेक्षित न्याय मिळत नाही, त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र शासनाकडून मिळालेल्या सर्व मानचिन्हांना, Awards तसेच पुरस्कारांना आनंद दिघे समाधीस्थळी अर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे.

काय म्हणणं आहे उषा चव्हाणांचं!

जेष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांचे म्हणणे आहे की, “माझ्या कुटुंबीयांच्या मालमत्तेशी संबंधित टीडीआर प्रकरणात आमच्यावर अन्याय झाला आहे. संबंधित मालमत्ता अद्याप अविभाजित असल्याचे आणि हृदयनाथ कडू देशमुख (उषा चव्हाण यांचा मुलगा) यांचा त्यात कायदेशीर हिस्सा असल्याचे स्वतः उच्च न्यायालयाने नमूद केले आहे. तरीही पुणे महानगपालिकेने एकूण १५,०६६ चौ.मी. टीडीआर Ganga Goel India Pvt. Ltd. या बिल्डर कंपनीला दिला.” उषा चव्हाण यांनी पुढे नमूद केले आहे की, “न्यायालयीन आदेश, प्रलंबित वाद आणि त्यांनी दिलेल्या लेखी हरकती दुर्लक्षित करून DRC जारी करण्यात आले. याबाबत आम्ही पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री, नगरविकास विभाग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारीदेखील केल्या, परंतु आम्हाला काहीच न्याय मिळाला नाही.”

Apurva Nemalekar : एक थरार असा ही! शशशश्… ती परत आलीये; ‘भीतीचं मायाजाळ, काळोखाचं सावट’ कोण? “पद्मिनी!!!”

या सगळ्या नाराजीमध्ये उषा चव्हाण म्हणतात की, “हा फक्त माझा किंवा माझ्या कुटुंबाचा प्रश्न नव्हे, हा सामान्य नागरिकांच्या मालमत्ता हक्काचा प्रश्न आहे. जर मला न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्र शासनाने दिलेले पुरस्कार, ट्रॉफीज आणि सन्मान परत करेल आणि गरज भासली तर ते स्व. आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी अर्पण करेल.” जेष्ठ अभिनेत्री Usha Chavan यांना शासनाकडून न्याय मिळणार का? याकडे पाहणे महत्वाचे ठरेल.

Web Title: Veteran actress usha chavan demanded justice for her rightful land in pune dhankawadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • Anand Dighe
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

‘उद्धव ठाकरेंना जळी स्थळी काष्ठी पाषाणी शिंदेच दिसतात’; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना टोला
1

‘उद्धव ठाकरेंना जळी स्थळी काष्ठी पाषाणी शिंदेच दिसतात’; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना टोला

Uddhav Thackeray PC: आता इन्स्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ! ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती हल्ला
2

Uddhav Thackeray PC: आता इन्स्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ! ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती हल्ला

‘त्यांनी जुनीच कॅसेट पुन्हा वाजवली!’ शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीवरून एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर पुन्हा निशाणा
3

‘त्यांनी जुनीच कॅसेट पुन्हा वाजवली!’ शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीवरून एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर पुन्हा निशाणा

एकनाथ शिंदेंनी घेतली प्रधानमंत्री मोदींची भेट, दिल्लीतून शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4

एकनाथ शिंदेंनी घेतली प्रधानमंत्री मोदींची भेट, दिल्लीतून शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.