Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray PC: आता इन्स्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ! ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती हल्ला

कोर्टात सुनावणी असताना थेट पंतप्रधानांना भेटण्याचे कारण काय, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. आधी हे शहांना भेटत होते. आता थेट पंतप्रधांनांना भेटत आहेत. वर्तमान पत्रांतून बातम्या प्रसिद्ध करून एक वेगळेच वातावरण निर्माण केलं आहे, असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 08, 2026 | 01:56 PM
Shiv Sena Name Symbol Supreme Court Uddhav News :

Shiv Sena Name Symbol Supreme Court Uddhav News :

Follow Us
Follow Us:
  • गद्दारीचा डाग धुतला जात नसल्यानेच वारंवार शाह आणि मोदींचे उंबरठे झिजवले जात आहेत.
  • सुनावणी सुरू असताना ‘मी तुमच्या पाठीशी आहे’ असा मेसेज देऊन न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे का?
  • देशाचे भवितव्य असलेल्या तरुणांना लाठीचार्ज सहन करावा लागत आहे, पण सरकार त्यांच्याशी बोलायला तयार नाही.
Uddhav Thackeray Criticized  PM Modi :  कोरोना काळात मी फेसबुक लाईव्ह करायचो तेव्हा मला उपदेश द्यायचे पण आता इन्स्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ आली आहे, अशा खोचक शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच हल्लाबोल केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी निर्णायक वळणावर येऊन पोहचली आहे. यावरही उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसनेही  एवढ्या शिव्या कधीच खाल्ल्या नव्हत्या एवढ्या  मोदी-शाहांच्या वाट्याला आल्या आहेत. तरुणांना भेटायला वेळ नाही. ते गद्दारांना भेटत आहेत. अमित शाह काल मुंबई होते, काल गद्दारांनी अमित शहांची भेट घेतली असेल, पण आता गद्दार खासदार मोदींची भेट घेतली. त्यांना भेटायला पंतप्रधानांना वेळ आहे. पण विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. गद्दारीचा डाग अजूनही धुतला जात नाहीये, देशातले तरूण त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढत असताना विद्यार्थ्यांना भेटायला यांना नाही. पण गद्दारांना भेटून मी तुमच्या पाठिशी आहे, असं सांगत आहेत. पण तरुणांना हे बोलू शकत नाही. असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.

Parliament Monsoon Session 2026: संसदेचा शेवटचा आठवडा वादळी ठरणार; काँग्रेस आक्रमक, दिल्लीत घडामोडींना वेग

कोर्टात सुनावणी असताना थेट पंतप्रधानांना भेटण्याचे कारण काय, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. आधी हे शहांना भेटत होते. आता थेट पंतप्रधांनांना भेटत आहेत. वर्तमान पत्रांतून बातम्या प्रसिद्ध करून एक वेगळेच वातावरण निर्माण केलं आहे, असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला. मी तुमच्या पाठिशी आहे. असा संदेश देऊन मोदींनी ही धमकी नेमकी कोणाला दिली आहे, याचाही खुलासा त्यांनी करावा, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

ही एकटी शिवसेनेची लढाई राहिलेली नाही. आता ही लढाई संपू्र्ण देशाची झाली आह. काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंतच्या देशभक्तांना मी आवाहन करतो की, देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवण्याची कर्तव्य आपल्याला पार पाडावं लागणार आहे. देशातला तरूणांची माथी आता भडकलीच आहेत. कोर्टात सुनावणी सुरु असताना हे मोदींकडे का पळापळ करत आहेत. याचा खुसाला झालाच पाहिजे. म्हणून ही माझी शंका जनतेलाही कळावी, म्हणून मी बोलत आहे.

Maharashtra Govt News: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; जिहाद आणि कट्टरतावादाला खतपाणी घालणाऱ्या ११४ साहित्यांवर बंदी

Web Title: Uddhav thackeray press conference pm narendra modi instagram taunt shinde mp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • narendra modi
  • Shiv Sena
  • Supreme Court
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Narendra Modi: ‘मी बाबा बागेश्वर नाही…’, IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना PM मोदींचा मिश्कील अंदाज
1

Narendra Modi: ‘मी बाबा बागेश्वर नाही…’, IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना PM मोदींचा मिश्कील अंदाज

Ahilyanagar मध्ये पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकणार! अनिल भय्या राठोडांच्या कार्यालयाला भेट देत अर्जुन खोतकरांचा मोठा दावा
2

Ahilyanagar मध्ये पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकणार! अनिल भय्या राठोडांच्या कार्यालयाला भेट देत अर्जुन खोतकरांचा मोठा दावा

Maharashtra Govt News: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; जिहाद आणि कट्टरतावादाला खतपाणी घालणाऱ्या ११४ साहित्यांवर बंदी
3

Maharashtra Govt News: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; जिहाद आणि कट्टरतावादाला खतपाणी घालणाऱ्या ११४ साहित्यांवर बंदी

PM Narendra Modi: पंतप्रधानांच्या हस्ते IIT दिल्लीत ‘परम प्रज्ञा’ सुपरकंप्यूटर लॉन्च; काय आहेत याची वैशिष्ट्ये? जाणून घ्या
4

PM Narendra Modi: पंतप्रधानांच्या हस्ते IIT दिल्लीत ‘परम प्रज्ञा’ सुपरकंप्यूटर लॉन्च; काय आहेत याची वैशिष्ट्ये? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.