Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावित्री–जोतीरावांच्या विवाहाचा भावनिक क्षण; ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेच्या सेटवर सावित्रीबाईंच्या वंशजांचा सन्मान

हा विवाहसोहळा केवळ मालिकेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव ठरणार आहे. प्रेक्षकांना या दृश्यातून ऐतिहासिक विवाहप्रथा आणि संस्कृतीची झलक अनुभवायला मिळणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 09, 2026 | 02:42 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे. मालिकेतील प्रत्येक टप्पा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय, आणि आता या मालिकेत सावित्री आणि जोतीराव विवाहबंधनात अडकतानाचा अत्यंत खास आणि ऐतिहासिक क्षण पाहायला मिळणार आहे.हा विवाहसोहळा केवळ मालिकेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव ठरणार आहे. प्रेक्षकांना या दृश्यातून ऐतिहासिक विवाहप्रथा आणि संस्कृतीची झलक अनुभवायला मिळणार आहे.

विवाहसोहळ्याच्या या खास दिवशी सावित्रीबाईंचे सहाव्या पिढीतील वंशज नेवसे पाटील कुटुंबियांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली. मालिकेतील विवाहसोहळ्याचे चित्रीकरण पाहताना नेवसे पाटील कुटुंबिय भारावून गेले. मालिकेने सावित्रीबाई आणि महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनप्रवासाला दिलेला सन्मान, बारकावे आणि प्रामाणिक मांडणी पाहून त्यांनी संपूर्ण टीमचं मनापासून कौतुक केले. या प्रसंगी नेवसे पाटील यांनी छोट्या सावित्रीसाठी खास माहेरची साडी भेट म्हणून दिली, हा क्षण उपस्थित सर्वांना भावूक करुन गेला. ही केवळ भेट नसून, सावित्रीबाईंच्या परंपरेचा, संस्कारांचा आणि इतिहासाचा सन्मान असल्याची भावना नेवसे पाटील कुटुंबाने व्यक्त केली.

Baby Shower ला सजली सोनम कपूर, पारंपरिक-आधुनिक फॅशनचा सुरेख संगम; Baby Bump ने वेधले लक्ष नजर हटेना

‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेच्या माध्यमातून समाजाला दिशा देणाऱ्या महापुरुषांच्या जीवनकथेला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहे. छोट्या सावित्री आणि जोतीराव यांचा हा विवाहसोहळा प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहणारा ठरणार असून, आगामी भागांबद्दल उत्सुकता आणखी वाढवणारा आहे.

Mardaani 3 Collection: ‘मर्दानी 3’ ने ओलांडला 30 कोटींचा टप्पा, 9 व्या दिवशी चित्रपटाने केली एवढी कमाई!

Web Title: A historic wedding will be showcased in the serial mi savitribai jyotirao phule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi serial news
  • star pravah serial

संबंधित बातम्या

स्वामींच्या कृपेने ‘सनई चौघडे’चा पहिल्याच आठवड्यात दबदबा; टॉप 10 मध्ये मालिकेने मिळवले स्थान
1

स्वामींच्या कृपेने ‘सनई चौघडे’चा पहिल्याच आठवड्यात दबदबा; टॉप 10 मध्ये मालिकेने मिळवले स्थान

‘आनंदी’मध्ये मोठा ट्विस्ट! सई रानडेची मालिकेमध्ये दमदार एन्ट्री; युगंधरशी रंगणार जबरदस्त संघर्ष
2

‘आनंदी’मध्ये मोठा ट्विस्ट! सई रानडेची मालिकेमध्ये दमदार एन्ट्री; युगंधरशी रंगणार जबरदस्त संघर्ष

गोमतीच्या आयुष्यात नवी सुरुवात; ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये स्वामींच्या कृपेने पुनर्विवाहाचे संकेत
3

गोमतीच्या आयुष्यात नवी सुरुवात; ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये स्वामींच्या कृपेने पुनर्विवाहाचे संकेत

वामिका गब्बीच्या हस्ते बोरीवलीत ‘सेनको गोल्ड अँड डायमंड्स’चा शानदार शुभारंभ
4

वामिका गब्बीच्या हस्ते बोरीवलीत ‘सेनको गोल्ड अँड डायमंड्स’चा शानदार शुभारंभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.