Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aai Tuljabhavani Marathi Serial: तुळजाईचा अवतार, असुरी शक्तींवर प्रहार! ‘आई तुळजाभवानी’मध्ये पाहा दैवी शक्तीचा महिमा

Aai Tuljabhavani Marathi Serial: कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेच्या ‘चातुर्मास पर्व’ विशेष भागांमध्ये तुळजाई आणि असुरी शक्तींमधील महासंग्राम निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. अमरबंधाच्या कवचामुळे असुरिकेवर सुरुवातीचे वार निष्फळ ठरतात.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 23, 2026 | 05:25 PM
Aai Tuljabhavani Marathi Serial: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Aai Tuljabhavani Marathi Serial: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • तुळजाईचा असुरिकेविरुद्ध महाशक्तिशाली वार!
  • अमरबंध तुटताच असुरिकेचा अंत
  • पद्माच्या शरीरातील काळ्या शक्तीचं नवं आव्हान

कलर्स मराठीवरील लोकप्रिय पौराणिक मालिका ‘आई तुळजाभवानी‘मधील ‘चातुर्मास पर्व’ या विशेष भागांमध्ये प्रेक्षकांना अत्यंत थरारक आणि रोमांचक वळण पाहायला मिळत आहे. आदिशक्तीचा अंश असलेल्या तुळजाईने महिषासूर आणि असुरिकेच्या असुरी शक्तींचा बिमोड करण्यासाठी घेतलेली आक्रमक भूमिका सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. आश्विन शुद्ध दशमीच्या या पवित्र पर्वावर सुरू असलेला हा महासंग्राम मालिकेच्या कथानकाला एका अत्यंत रंजक शिखरावर घेऊन जात आहे. Aai Tuljabhavani Marathi Serial:

असुरिकेवर सुरुवातीला होणारे निष्फळ वार

या महायुद्धात मालिकेतील अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी समोर आल्या आहेत, ज्यामध्ये तुळजाईने स्वतः महिषासुराच्या छावणीत जाऊन दिलेले थेट आव्हान, अमरबंधाच्या अभेद्य कवचांमुळे असुरिकेवर सुरुवातीला होणारे निष्फळ वार आणि त्यातून असुरी टोळीचा वाढलेला फाजील आत्मविश्वास यांचा कडेलोट झाला आहे,अश्या परिस्थितीत जेव्हा असुरिका आपल्या प्राणांवर अमरबंधाचे अभेद्य कवच असल्याचा अहंकार बाळगून तिचा अंत अशक्य असल्याचे सांगते, तेव्हा तुळजाई अत्यंत दिव्य आणि रौद्र रूपात तिला थेट प्रत्युत्तर देते”

ब्रम्हदेवांच्या वरदानापर्यंत मिळालेले अमरत्व,

मी त्या आदिशक्तीचा अंश आहे, ज्यांच्या लीलेत असुरी मायेचा अंत आहे! आश्विन शुद्ध दशमीला तुझ्या पापांचाही अंत निश्चित आहे!”. या संवादादरम्यान तुळजाई डोळे मिटून हातात दैवी धनुष्यबाण प्रगट करते आणि प्रत्यंचा ताणते. तुळजाई असूरिकेला अमृत थेंब प्राशनापासून ब्रम्हदेवांच्या वरदानापर्यंत मिळालेले अमरत्व, समस्त ब्रम्हांडातल्या वैश्विक उर्जेला एकत्र करत महाउर्जेचा एक गोळा निर्माण करून भेदण्याचा ठरवते. हा दिव्य क्षण अत्यंत अद्भुत आहे.

बहीण वंचिकाची साथ मिळते

तुळजाईने महाशक्तिशाली बाण सोडताच असुरिकेचे डोळे विस्फारतात आणि अमरबंध तुटताच जे घडते ज्याची कल्पना कोणीच केलेली नसते. या असूरिकेच्या अंताला महिषासुराची पत्नी शुंभाची बहीण वंचिकाची साथ मिळते, तीही ही एक विलक्षण दैवी लीला आहे, शुक्राचार्यांनी केलेला अमरबंध विधी निष्प्रभ करण्याचा वंचिकाचा प्रयत्न थरारक आहे. एकूण असुरी लीलेवरची दैवी लीलेची मात प्रेक्षकांना आगळावेगळा रोमांचक अनुभव देणारी आहे.

Khagras Marathi Movie: नावातच गूढ, पोस्टरमध्ये रहस्य! ‘खग्रास’ चित्रपटाची पहिली झलक समोर

देवीची सखी पद्माच्या शरीरात अडकलेला

असुरिकेचा अंत आणि महिषासुराच्या पराभवानंतर तुळजापुरात विजयाचा जल्लोष होणार आहे. मात्र यात प्रारब्धाची एक गूढ रचना समोर येते,ज्यात असुरी शक्तीच्या पराभवानंतरही काळ्या शक्तीचा अंश अजूनही देवीची सखी पद्माच्या शरीरात अडकलेला असतो, ज्यामुळे पद्माची प्रकृती खालावतच चालली आहे.

Jhumka Patola Song: सीमा पाहवा यांचा डान्स पाहून बॉलिवूडही थिरकलं! सेलिब्रिटींच्या कमेंट्सनी वेधलं लक्ष!

या नव्या आव्हानावर मात करत तुळजाई आता काय पाऊल उचलणार, असुरी शक्तीच्या कायमच्या पायबंदासाठी ती बालरूपातून आपल्या मूळ रूपात केव्हा परतणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तेव्हा हे जाणून घेण्यासाठी पहा ‘आई तुळजाभवानी’ दररोज रात्री ८:५० वाजता कलर्स मराठीवर आणि कधीही कुठेही JioHotstar वर.

Web Title: Aai tuljabhavani tuljai asurika battle padma new mystery rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • aai tulajabhavani
  • colrs marathi serials
  • Entertainement News

संबंधित बातम्या

Punah Nakki Bhetu Marathi Play: मुक्ता बर्वे–प्रियदर्शन जाधव पहिल्यांदाच एकत्र! ‘पुन्हा नक्की भेटू’मधून रंगणार नात्यांचा अनोखा खेळ
1

Punah Nakki Bhetu Marathi Play: मुक्ता बर्वे–प्रियदर्शन जाधव पहिल्यांदाच एकत्र! ‘पुन्हा नक्की भेटू’मधून रंगणार नात्यांचा अनोखा खेळ

Khagras Marathi Movie: नावातच गूढ, पोस्टरमध्ये रहस्य! ‘खग्रास’ चित्रपटाची पहिली झलक समोर
2

Khagras Marathi Movie: नावातच गूढ, पोस्टरमध्ये रहस्य! ‘खग्रास’ चित्रपटाची पहिली झलक समोर

Jhumka Patola Song: सीमा पाहवा यांचा डान्स पाहून बॉलिवूडही थिरकलं! सेलिब्रिटींच्या कमेंट्सनी वेधलं लक्ष!
3

Jhumka Patola Song: सीमा पाहवा यांचा डान्स पाहून बॉलिवूडही थिरकलं! सेलिब्रिटींच्या कमेंट्सनी वेधलं लक्ष!

‘धुरंधर’चा थरार आता घरबसल्या अनुभवता येणार! एकाच वेळी तीन चॅनेलवर चित्रपटाचं प्रसारण? वाचा सविस्तर
4

‘धुरंधर’चा थरार आता घरबसल्या अनुभवता येणार! एकाच वेळी तीन चॅनेलवर चित्रपटाचं प्रसारण? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.