महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीवर आधारित मालिकेने कमी दिवसातच प्रेक्षकांची पसंती मिळवली. कलर्स मराठीवरील 'आई तुळजाभवानी' मालिकेत आता साक्षात देवीच्या आगमनाचा सुवर्णक्षण आला आहे.
आई तुळजाभवानी’मालिकेतील ‘आईराजा’ अध्यायाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले असून, देवीच्या राज्याभिषेकाचा भव्य सोहळा आणि भावनिक भाग भक्तांसाठी खास आकर्षण ठरत आहे
‘आई तुळजाभवानी’ मालिकेत सध्या शिवा आणि जगदंबेच्या आयुष्यात विष कालविण्याचा प्रयत्न महिपती करतोय. ही भूमिका अभिनेता आयुष वाघ साकारतोय. याबाबत त्याने दिलखुलासपणे गप्पा मारल्यात
‘आई तुळजाभवानी’ मालिकेत सुरू असलेल्या अद्वितीय पर्वाचा महत्त्वाचा टप्पा आगामी भागात पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने शिवाची भूमिका साकार करणाऱ्या अभिनेता सृजन देशपांडेने आपला अनुभव शेअर केलाय