Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेवतीच्या लग्नाची खिल्ली उडवतोस का? पोस्टवरील कमेंट पाहून भडकला आदिश वैद्य, म्हणाला, “असा मूर्खासारखा…”

रेवतीच्या एक्स बॉयफ्रेंड अभिनेता आदिश वैद्यच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 23, 2026 | 07:50 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री रेवती लेलेचा विवाहसोहळा 20 फेब्रुवारीला मोठ्या थाटात पार पडला आहे. तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण सध्या रेवतीच्या एक्स बॉयफ्रेंड अभिनेता आदिश वैद्यच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहेत. आदेशच्या पोस्टवर एका चाहतीने कमेंट केली आहे. जी पाहून अभिनेता आता भडकला आहे.

आदेशने त्याच्या इन्स्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये आदिच्या हातात दुसऱ्या एका मुलीचा हात असल्याचा भास होत होता. मात्र पुढील फोटोमध्ये तो हात आदिशचाच असल्याचे स्पष्ट झाले. हे फोटो शेअर करताना आदिशने “मेरे हाथ में, मेरा हाथ हो… सारी जन्नतें मेरे साथ हो” असे कॅप्शन लिहिले होते.

या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या. त्यातील एका चाहतीने कमेंट करत, “तू रेवतीच्या लग्नाची खिल्ली उडवतोयस का?” असा सवाल केला. ही प्रतिक्रिया पाहून आदिशने संतप्त होत तिला उत्तर दिले.

ईशा मालवीयच्या डेब्यू चित्रपट ‘इश्कां दे लेखे’चा ट्रेलर रिलीज; 2 मिनिटे 25 सेकंदात उलगडली वेदनादायी प्रेमकथा

त्याने स्पष्ट शब्दांत सांगितले की, “असा मूर्खपणाचा प्रश्न का विचारता? मी कोणाचीही टिंगल केलेली नाही. हा विनोद मी स्वतःवरच केला आहे. तिला आयुष्यात प्रेम मिळाले याचा मला आनंद आहे. ज्यांना आयुष्यात प्रेम मिळाले आहे, त्या सगळ्यांसाठी मी आनंदी आहे. पुढच्या वेळी बोलण्यापूर्वी विचार करा.”

रेवती लेले आणि आदिश वैद्य काही वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांनी जाहीररित्या त्यांच्या नात्याची कबुलीही दिली होती. मात्र काही कारणांमुळे त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर रेवतीने लग्न करून तिच्या नव्या आयुष्याला सुरूवात केली.

मराठी संगीतविश्वात नवीन ठसका; कोल्हापुराचा यंग रॅपर ‘ए किंग’चा हटके रॅप “वाघ आला” प्रदर्शित; सोशल मीडियावर चर्चा जोमात

Web Title: Actor adish vaidya revati ex boyfriend has sparked a major buzz on social media with his post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 07:50 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi actress
  • Wedding

संबंधित बातम्या

Mrityu Chakra Movie: गुरु’ नेमका कोण? पुष्कराज चिरपुटकरच्या भूमिकेने वाढवलं ‘मृत्यूचक्र’चं गूढ
1

Mrityu Chakra Movie: गुरु’ नेमका कोण? पुष्कराज चिरपुटकरच्या भूमिकेने वाढवलं ‘मृत्यूचक्र’चं गूढ

Exclusive: मीराची सुट्टी अन् गौतमची एंट्री! ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’मध्ये ऑफिसच्या समीकरणांना लागणार नवं वळण
2

Exclusive: मीराची सुट्टी अन् गौतमची एंट्री! ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’मध्ये ऑफिसच्या समीकरणांना लागणार नवं वळण

Siddharth Jadhav Death Rumour: स्वतःच्या मृत्यूची बातमी पाहून सिद्धार्थ जाधवचा चढला पारा; व्हिडीओ शेअर करत दिलं उत्तर, म्हणाला..
3

Siddharth Jadhav Death Rumour: स्वतःच्या मृत्यूची बातमी पाहून सिद्धार्थ जाधवचा चढला पारा; व्हिडीओ शेअर करत दिलं उत्तर, म्हणाला..

दोन तुटलेल्या संसारानंतर आता कृष्णभक्तीत लीन, मराठमोळ्या अभिनेत्रीने धरली अध्यात्माची वाट; वृंदावनात सापडलं नवं आयुष्य
4

दोन तुटलेल्या संसारानंतर आता कृष्णभक्तीत लीन, मराठमोळ्या अभिनेत्रीने धरली अध्यात्माची वाट; वृंदावनात सापडलं नवं आयुष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.