Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेत्री नंदिता पाटकरची ‘Second Inning’, बांधली लग्नगाठ; चाहत्यांना सुखद धक्का

Nandita Patkar Marriage: लोकप्रिय अभिनेत्री नंदिता पाटकर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. विपुल महागावकरशी तिने लग्नगाठ बांधली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 06, 2026 | 03:43 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री नंदिता पाटकर लग्नबंधनात अडकल्याची माहिती मिळत आहे. या बातमीने तिने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. नंदिता पाटकर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. विपुल महागावकरशी तिने लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो राजश्री मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आले आहेत.

नंदिता पाटकर ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. एलिझाबेथ एकादशी, सहकुटुंब सहपरिवार अशा अनेक लोकप्रिय प्रोजेक्टमध्ये काम करून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नंदिताचं हे दुसरं लग्न आहे. काही वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाला आहे. घटस्फोटाबाबत तिने अनेक वर्षांनी काही महिन्यांपूर्वीच खुलासा केला होता.

आरपारला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री नंदिता पाटकर म्हणाली की, इंडस्ट्रीत येताच त्यांचा वेगळेपणा झाला. त्या काळात ती एकटी राहायची आणि सर्व काही स्वतः हँडल करायचं होतं. एकटेपणाचा अनुभव खूप कठीण होता. त्या फेजमध्ये स्वतःची काळजी घेणं आणि नेहमी हसरा चेहरा ठेवणं ही तिच्यासाठी खूप मेहनतीची गोष्ट होती.

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री नंदिता पाटकर ने एका मुलाखतीत तिच्या पहिल्या लग्नाबद्दल खुलासा केला. काही कारणांमुळे हे लग्न टिकू शकलं नव्हतं आणि त्या काळात तिला वैयक्तिक आयुष्यात कठीण अनुभव यावा लागला. अभिनय क्षेत्रात पाऊल टाकतानाच तिचं वैयक्तिक आयुष्य एका वेगळ्या वळणावर गेले.

लग्नानंतर काही काळातच ती पतीपासून विभक्त झाली. या अनुभवाबद्दल बोलताना नंदिता पाटकर ने सांगितलं की “घटस्फोट” हा शब्द आजही तिला अस्वस्थ करतो.

‘प्रेम सगळं काही नसतं’, Trisha Krishnan ची पोस्ट चर्चेत, Thalapathy Vijay सोबत अफेअरच्या अफवांदरम्यान पोस्ट व्हायरल

आजच्या तरुण दिग्दर्शकांच्या यादीत विपुल महागावकर हे नाव विशेष ओळखलं जातं. ‘पै पैशाची गोष्ट’ आणि ‘उध्वस्त धर्मशाळा’ सारख्या नाटकांमधून त्यांनी स्वतःची स्वतंत्र छाप सोडली आहे.

‘चिंता, रिकामेपणा, अस्वस्थता’ वयाच्या 83 व्या वर्षीही बिग बींचं लागत नाही घरात मन; ब्लॉगपोस्टने वेधले लक्ष

विपुल यांचा प्रवास सोपा नव्हता; त्यांनी सुरुवात बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून केली. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये नाटकाचे बारकावे शिकून त्यांनी अनुभव मिळवला. एका मुलाखतीत ते म्हणाले की, स्वभावानं ते अंतर्मुख असल्यामुळे स्वतःला व्यक्त करण्यासाठी त्यांनी नाटक या माध्यमाची निवड केली.

Web Title: Actress nandita patkar begins her second inning ties the knot fans receive delightful surprise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • Wedding

संबंधित बातम्या

”30-40 पोरं मारहाण करण्यासाठी…”, मराठी अभिनेत्यावर टोळक्यांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न,पोस्ट करत सांगितला धक्कादायक अनुभव
1

”30-40 पोरं मारहाण करण्यासाठी…”, मराठी अभिनेत्यावर टोळक्यांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न,पोस्ट करत सांगितला धक्कादायक अनुभव

बॉलिवूडच्या पहिल्या महिला दिग्दर्शिका: एका निर्णयाने मोडल्या इंडस्ट्रीच्या बेड्या, मुलींनीही घडवला इतिहास
2

बॉलिवूडच्या पहिल्या महिला दिग्दर्शिका: एका निर्णयाने मोडल्या इंडस्ट्रीच्या बेड्या, मुलींनीही घडवला इतिहास

चिंगी प्रेग्नेंट! स्वानंदी अंशुमनचं बिंग फोडणार, राजवाडेंना बसणार धक्का; ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत मोठा ट्विस्ट
3

चिंगी प्रेग्नेंट! स्वानंदी अंशुमनचं बिंग फोडणार, राजवाडेंना बसणार धक्का; ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत मोठा ट्विस्ट

सोनाली बेंद्रे–अली फजल यांची क्राईम थ्रिलर ‘राख’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल
4

सोनाली बेंद्रे–अली फजल यांची क्राईम थ्रिलर ‘राख’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.