Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी सीझन 6’ कसा ठरला सांस्कृतिक phenomenon? जाणून घ्या त्या मागचं कारण

रितेश देशमुखच्या दमदार आणि प्रभावी होस्टिंगमुळे शोला एक वेगळीच उंची मिळाली.‘बिग बॉस मराठी 6’ फक्त मनोरंजनापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो महाराष्ट्रभर चर्चांचा केंद्रबिंदू बनला.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 20, 2026 | 04:13 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

‘बिग बॉस मराठी 6’चा 19 एप्रिल रोजी ग्रॅंड फिनाले पार पडला आणि तन्वी कोल्तेने ट्रॉफीवर नाव कोरले. मात्र हा केवळ एका रिअॅलिटी शोचा शेवट नव्हता, तर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या एका मोठ्या सांस्कृतिक phenomenonचा शिखरबिंदू ठरला.एंडेमोल शाइन इंडिया (बनिजय ग्रुपचा भाग) निर्मित या शोने 98 दिवसांच्या प्रवासात प्रेक्षकांना खिळवून ठेवले. रितेश देशमुखच्या दमदार आणि प्रभावी होस्टिंगमुळे शोला एक वेगळीच उंची मिळाली.‘बिग बॉस मराठी 6’ फक्त मनोरंजनापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो महाराष्ट्रभर चर्चांचा केंद्रबिंदू बनला. TRP रेटिंग्समध्ये आघाडी घेत, सोशल मीडियावरही या शोची जोरदार चर्चा रंगली. एकूणच, ‘बिग बॉस मराठी 6’ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत, मराठी मनोरंजनविश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

साप्ताहिक TRP चार्ट्समध्ये मिळवले अव्वल स्थान

जानेवारी 2026 मध्ये प्रीमियर झालेल्या या शोने पहिल्याच आठवड्यात 5 दशलक्षांहून अधिक प्रेक्षक मिळवले. डिजिटल प्लॅटफॉर्मवरही या सीझनने मागील सीझनपेक्षा अधिक वॉच टाइम मिळवत प्रेक्षकांचा अधिक सखोल सहभाग दर्शवला. एप्रिल 2026 मध्ये सोशल मीडियावर 1000 दशलक्ष व्ह्यूजचा टप्पा पार करत, बिग बॉस मराठी 6 महाराष्ट्रातील नॉन-फिक्शन श्रेणीत नंबर 1 शो ठरला आणि साप्ताहिक TRP चार्ट्समध्ये अव्वल स्थान मिळवले.

या यशामागची प्रमुख कारणे

या यशामागे सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे स्थानिकतेचा प्रभावी वापर. Riteish Deshmukh यांच्या होस्टिंगखाली, शोने उच्च-स्तरीय ड्रामा आणि प्रेक्षकांना जवळचा वाटणारा भावनिक प्रवास यांचा उत्तम समतोल साधला. Rakhi Sawant यांच्या वाइल्डकार्ड एंट्रीपासून ते Raqesh Bapat आणि Vishal Kotian यांच्यातील स्फोटक वादांपर्यंत, या सीझनने आठवड्यागणिक व्हायरल क्षण दिले.

विशेष म्हणजे, प्रेक्षक फक्त पाहणारे नव्हते, तर ते सक्रिय सहभागी बनले होते. मतदानाचे ट्रेंड्स, सोशल मीडिया वादविवाद आणि फॅन्सने तयार केलेल्या कथा यामुळे हा शो टीव्हीपलीकडेही जिवंत राहिला. फायनलिस्ट्समधील चुरशीच्या स्पर्धेमुळे उत्सुकता अधिक वाढली आणि फायनल एपिसोडसाठी राज्यभरात प्रचंड उत्साह निर्माण झाला.

दिव्य सोहळ्याची पर्वणी, आई तुळजाभवानी’ मालिकेत रंगणार महादेव आणि तुळजाभवानीच्या अलौकिक विवाहाचा अद्भुत विवाहसोहळा

‘बिग बॉस मराठी 6’ची विजेती तन्वी कोल्तेचा विजय हा तिच्या मजबूत खेळ, संयम आणि जिद्दीने भरलेल्या प्रवासाचा परिपाक ठरला. रणनीती आणि भावनांचा सुंदर मिलाफ साधत तिने संपूर्ण सीझनमध्ये स्वतःची वेगळी छाप उमटवली आणि अखेर ट्रॉफी पटकावली.या सीझनने केवळ मनोरंजन दिले नाही, तर प्रेक्षकांना भावनिकरित्या जोडून ठेवले. स्पर्धकांचे नाते, संघर्ष आणि खेळातील चढ-उतार यामुळे प्रेक्षकांनी हा प्रवास फक्त पाहिला नाही, तर तो मनापासून अनुभवला.एकंदरीत, ‘बिग बॉस मराठी 6’ हा फक्त रिअॅलिटी शो न राहता एक सांस्कृतिक निर्देशक ठरला, जिथे मनोरंजन आणि ओळख यांचा संगम पाहायला मिळाला.

Aakhri Sawal: ‘आखिरी सवाल’च्या पोस्टरने उडवली खळबळ; संजय दत्तचा रौद्र अवतार चर्चेत, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Web Title: How did bigg boss marathi season 6 become a cultural phenomenon find out the reasons behind it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 04:13 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • ritesh deshmukh
  • Tanvi Kolte

संबंधित बातम्या

Riteish Deshmukh : ‘तू मला शिकवू नकोस…’; ‘lock upp 2’मध्ये रितेश देशमुखचा राग अनावर, ‘या’ स्पर्धकाला दिला इशारा
1

Riteish Deshmukh : ‘तू मला शिकवू नकोस…’; ‘lock upp 2’मध्ये रितेश देशमुखचा राग अनावर, ‘या’ स्पर्धकाला दिला इशारा

Lock Upp 2’मध्ये मिड-वीक डबल एलिमिनेशनचा ट्विस्ट; सूफी मोतीवाला आणि माधुरी ग्रोवर होणार बाहेर?
2

Lock Upp 2’मध्ये मिड-वीक डबल एलिमिनेशनचा ट्विस्ट; सूफी मोतीवाला आणि माधुरी ग्रोवर होणार बाहेर?

Dhamaal 4 Box Office Collection Day 2: ‘धमाल 4’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड! दुसऱ्याच दिवशी अजय देवगणच्या चित्रपटाची तुफान कमाई
3

Dhamaal 4 Box Office Collection Day 2: ‘धमाल 4’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड! दुसऱ्याच दिवशी अजय देवगणच्या चित्रपटाची तुफान कमाई

‘Lock Upp 2’साठी फराह खान आणि रितेश देशमुखने घेतलं कोट्यवधींचं मानधन; आकडे ऐकून व्हाल थक्क
4

‘Lock Upp 2’साठी फराह खान आणि रितेश देशमुखने घेतलं कोट्यवधींचं मानधन; आकडे ऐकून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.