Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Riteish Deshmukh : ‘तू मला शिकवू नकोस…’; ‘lock upp 2’मध्ये रितेश देशमुखचा राग अनावर, ‘या’ स्पर्धकाला दिला इशारा

'लॉक अप 2'च्या नव्या प्रोमोमध्ये रितेश देशमुखचा एंग्री अवतार पाहायला मिळाला. योगेश रावतला त्यांनी “तू मला शिकवू नकोस” म्हणत कडक इशारा दिल्याने शोची उत्सुकता वाढली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 13, 2026 | 11:00 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

नेटफ्लिक्सवरील रिअॅलिटी शो Lock Upp 2 सध्या जोरदार चर्चेत आहे. सोशल मीडियावर या शोचे रोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. राम कपूर आणि शिल्पा शिंदे यांसारखे प्रसिद्ध कलाकार या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत, आणि आपल्या विनोदी टायमिंगसाठी ओळखला जाणारा अभिनेता रितेश देशमुख व दिग्दर्शिका फराह खान याचे सूत्रसंचालन करत आहेत. रितेश देशमुख सहसा शांत आणि विनोदी स्वभावाचा दिसतो, पण ‘लॉकअप २’ मध्ये त्याची एक वेगळीच बाजू समोर आली आहे. ‘लॉकअप २’ मधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रितेश देशमुख योगेश रावतला खडसावताना दिसत आहे.

नुकतेच, रितेश देशमुखने ‘Lock Upp 2’ मध्ये स्पर्धकांना एक नवीन टास्क दिला आणि या टास्क दरम्यान योगेश रावतचा होस्ट रितेश देशमुखसोबत वाद झाला. योगेशचे हे वागणे रितेश देशमुखला अजिबात आवडले नाही आणि तो संतापला. त्याने योगेशला खडसावले आणि “माझ्यासमोर नाटक करू नकोस” असेही म्हणाला. जेव्हा योगेश म्हणाला, “सर, जर तुम्हाला हे करायचेच होते तर…” तेव्हा रितेश देशमुखचा पारा चढला. हे ऐकून रितेशला राग आला आणि त्याने योगेशला मध्येच थांबवत म्हटले, “मला सांगू नकोस. माझ्यासमोर नाटक करू नकोस.” योगेश गप्प झाला आणि त्याचा चेहरा पडला.

Who does this Yogesh think he is? Ritesh – meko mt bta ye sb ,mere saath natak mt kr 😭🔥 Thank God Ritesh put him in his place 😭🔥#LockUpp2 pic.twitter.com/74bdm2OHke — 𝑵𝒂𝒉𝒚𝒂𝒏 (@Nahyan_here) July 11, 2026

Aamir Khan’s third wedding: ‘तो आता ट्रिपल इंजिन चालवत आहेत’, आमिरच्या तिसऱ्या लग्नावर शेखर सुमन यांचा टोमणा, मोदींचा केला उल्लेख

नुकतेच, ‘Lock Upp 2’मध्ये डबल एलिमिनेशन पार पडले. शनिवारी, या रिॲलिटी शोमधून दोन स्पर्धकांना बाहेर काढण्यात आले. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रियाझ अली आणि गोविंदाची पत्नी, सुनिता आहुजा, या आठवड्यात बाहेर पडले. सुनिता आहुजा यांनी प्रकृतीच्या कारणास्तव शोमधून एक्झिट घेतली. तर रियाझला त्याच्या खेळामुळे बाहेर काढण्यात आले. सुनिता आहुजाबद्दल बोलायचे झाल्यास, शोमध्ये प्रवेश केल्यापासून त्या चर्चेत आहेत. त्यांच्या खेळाचेही कौतुक झाले होते, पण अलीकडेच त्यांनी खुलासा केला की त्या अनेक आरोग्य समस्यांचा सामना करत आहेत, ज्यामुळे त्यांना आता शो सोडायचा आहे.

लॉकअप २ मधील स्पर्धकांमध्ये प्रसिद्ध टीव्ही आणि सोशल मीडिया व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. टीव्ही कलाकार राम कपूर, शिल्पा शिंदे, शिवांगी जोशी आणि हर्षद चोप्रा यांच्यासोबत बिग बॉस १९ ची विजेती आणि टीव्ही अभिनेत्री आकांक्षा चमोला यांनी स्पर्धक म्हणून शोमध्ये प्रवेश केला आहे. आकांक्षा चौधरी, योगेश रावत, श्रेया कालरा आणि सुफी मोतीवाला हे देखील त्यांच्या परफॉर्मन्समुळे चर्चेत आहेत. रितेश देशमुख आणि फराह खान यांनी होस्ट केलेला हा सीझन नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे.

Prajakta Gaikwad : शूटिंगमधून वेळ काढत प्राजक्ता गायकवाडची पंढरीवारी; अभिनेत्रीच्या साधेपणाचं होतंय कौतुक, शेअर केलं सुंदर फोटो

Web Title: Riteish deshmukhs angry avatar is seen in the new promo of lock upp 2 he issues a stern warning to yogesh rawat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • Entertainement News
  • Farah Khan
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

Sumo Didi Trailer Released: रूढींच्या आखाड्यात जिद्दीची कुस्ती! ‘सुमो दीदी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित
1

Sumo Didi Trailer Released: रूढींच्या आखाड्यात जिद्दीची कुस्ती! ‘सुमो दीदी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Shardiya Navratri 2026: केस गेले, पण आत्मविश्वास नाही! नवरात्री स्पेशलमध्ये अभिनेत्रीने सांगितली सौंदर्याला नवी व्याख्या
2

Shardiya Navratri 2026: केस गेले, पण आत्मविश्वास नाही! नवरात्री स्पेशलमध्ये अभिनेत्रीने सांगितली सौंदर्याला नवी व्याख्या

Jailer 2 Advance Booking: रजनीकांतचा जलवा पुन्हा! ‘जेलर २’ची ॲडव्हान्स बुकिंग ३० कोटींच्या उंबरठ्यावर
3

Jailer 2 Advance Booking: रजनीकांतचा जलवा पुन्हा! ‘जेलर २’ची ॲडव्हान्स बुकिंग ३० कोटींच्या उंबरठ्यावर

Megha Dhade Daughter New Movie: मेघा धाडेच्या लेकीची मनोरंजनविश्वात एन्ट्री! थेट गणेश आचार्य यांच्या बायोपिकमध्ये मिळाली संधी
4

Megha Dhade Daughter New Movie: मेघा धाडेच्या लेकीची मनोरंजनविश्वात एन्ट्री! थेट गणेश आचार्य यांच्या बायोपिकमध्ये मिळाली संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.