Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jai Jai Swami Samarth:भक्तासाठी काळालाही आव्हान देणार स्वामी, ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये थरारक वळण; प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला

प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी जय जय स्वामी समर्थ ही मालिका आता एका अत्यंत भावनिक आणि थरारक वळणावर येणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 21, 2026 | 04:30 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

जय जय स्वामी समर्थ या लोकप्रिय मालिकेने नुकताच १८०० भागांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ही मालिका आता एका अत्यंत भावनिक आणि थरारक वळणावर येणार आहे.कथानकात वेदच्या प्रकृतीवर गंभीर संकट ओढवल्याने अंबादास आणि रेणुका पूर्णपणे खचून जातात. मार्तंड महाराजांनी सुचवलेले उपाय निष्फळ ठरतात. अशा वेळी स्वामी वेदच्या आईकडून पुण्याचे काम करून घेतात आणि अंबादासला अखंड प्रदक्षिणा घालून प्रार्थना करण्यास सांगतात—जणू त्यांच्या श्रद्धेचीच परीक्षा सुरू असते.

दरम्यान, वेदची प्रकृती अधिकच खालावत जाते आणि शेवटी तो प्राण सोडतो. या प्रसंगामुळे अंबादास आणि रेणुका यांना मोठा धक्का बसतो. आई-वडिलांचा आक्रोश, असहाय्यता आणि श्रद्धेचा संघर्ष हा प्रसंग प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा ठरणार आहे.याच वेळी वेदकडे येणारी यमाची सावली सर्वांना दिसू लागते. या संकटाचा सामना करण्यासाठी स्वामी भव्य महाकाळ रूप धारण करणार आहेत, ज्यामुळे कथेला आणखी थरारक वळण मिळणार आहे.हा विशेष ‘महानिर्वाण’ अध्याय २१ आणि २२ एप्रिल रोजी रात्री ८:३० वाजता फक्त कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे.

या संकटाच्या क्षणी वातावरणात एक अदृश्य, भयावह शक्ती सक्रिय असल्याची जाणीव सगळ्यांना होते. परिस्थिती हाताबाहेर जात असताना स्वामी मात्र विलक्षण शांत राहून एक अनपेक्षित विधी करण्याचे निर्देश देतात. त्यांच्या या निर्णयामुळे उपस्थितांमध्ये संभ्रम आणि तणाव निर्माण होतो. जसजसा प्रसंग पुढे सरकतो, तसतसं आध्यात्मिक आणि दिव्य शक्तींचं दर्शन घडू लागतं आणि घटनाक्रम एका मोठ्या, अनपेक्षित वळणाकडे झुकताना दिसतो.

अबब…! ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ चित्रपटासाठी विशेष ट्रेनिंग! Salman चं Transformation पाहून तरुणी झाले घायाळ
या सगळ्या घडामोडींमध्ये स्वामींच्या रूपातून प्रकट होणारी दिव्यता, श्रद्धेची ताकद आणि नशिबाशी चाललेली झुंज यांचा प्रभावी संगम प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देणार आहे. जय जय स्वामी समर्थ मालिकेतील हा अध्याय अधिकच उत्कंठावर्धक ठरणार आहे.वेदवर आलेलं संकट नेमकं कसं टळणार? त्याचा जीव वाचणार का? स्वामी या परिस्थितीत कशाप्रकारे हस्तक्षेप करणार? आणि अंबादास-रेणुकाची श्रद्धा या कठीण परीक्षेत टिकून राहणार का?या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनी हा उत्कंठावर्धक भाग नक्की पाहायला हवा.

Bigg Boss Marathi 6 मध्ये यश मिळवल्यानंतर तन्वी कोलते चर्चेत, भावाच्या आठवणीतून उलगडला तिचा संघर्ष आणि आत्मविश्वासाचा प्रवास

Web Title: Jai jai swami samarth swami to challenge even time for a devotee the show takes a thrilling turn excitement peaks among viewers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Colours Marathi
  • marathi serial news
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

Colors Marathi: मंगळागौरीच्या उत्सवात जेसिकाची एन्ट्री; छवी-अनिकेतच्या नात्यात येणार नवं वादळ?
1

Colors Marathi: मंगळागौरीच्या उत्सवात जेसिकाची एन्ट्री; छवी-अनिकेतच्या नात्यात येणार नवं वादळ?

Marathi Serial : कृष्णजन्माचा जल्लोष गुन्हेगारांचा हाहाकार! साक्षात ब्रह्मांडनायकाच्या अपहरणाने अक्कलकोट हादरणार!
2

Marathi Serial : कृष्णजन्माचा जल्लोष गुन्हेगारांचा हाहाकार! साक्षात ब्रह्मांडनायकाच्या अपहरणाने अक्कलकोट हादरणार!

kamali Serial: शिक्षणाच्या बाजाराविरोधात युवा शक्तीचा अंतिम वार ;८ सप्टेंबरला कमळी आणि रितेश सरपोतदार येणार आमनेसामने विद्यार्थ्या
3

kamali Serial: शिक्षणाच्या बाजाराविरोधात युवा शक्तीचा अंतिम वार ;८ सप्टेंबरला कमळी आणि रितेश सरपोतदार येणार आमनेसामने विद्यार्थ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.