Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kamali Serial : हॉस्टेलमधून ‘कमळी’ची हकालपट्टी! नयनताराच्या घरात मिळणार का स्थान? हृषीने घेतला निर्णय, पाहा Promo

झी मराठीच्या 'कमळी' मालिकेत मोठा ट्विस्ट! कमळीसाठी हृषीने नयनतारासमोर ठेवली अट. कमळी आणि तिच्या आईला घरात आश्रय मिळणार का? जाणून घ्या आगामी भागातील घडामोडी.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 21, 2026 | 08:59 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Kamali Serial: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’मध्ये आता प्रेक्षकांना मोठा भावनिक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कमळीची आई हे जग सोडून गेली असा गैरसमज अनेकांना होता. पण एवढा मोठा अपघात होऊन सुद्धा गौरी सुखरूप वाचली. मात्र, तिच्या डोक्याला दुखापत झाल्याने कमळीच्या आईची स्मृती गेली आहे. कमळीच्या बालपणाबद्दल तिला सगळं माहिती असतं. पण, तिच्या लेकीला ती प्रत्यक्ष ओळखूही शकत नाही. गौरीला खूप मोठा मानसिक धक्का बसला असून आता आईची जबाबदारी कमळीवर असते.

कमळी सुद्धा आईची सेवा अगदी मनापासून करते आहे. या सगळ्या परिस्थितीत ह्रषी, निंगी तिच्या पाठिशी खंबीर उभे आहेत. पण, आता कमळीला त्रास देण्यासाठी अनिका पुन्हा एकदा एक प्लॅन रचणार आहे. मुलींच्या हॉस्टेमध्ये बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला राहण्याची परवानगी नाही. त्यामुळे कमळीच्या रूममध्ये तिच्या घरातले राहू शकत नाहीत. त्यामुळे कमळीने हॉस्टेलचे नियम मोडले आहेत. असा दावा अनिकाने केला आहे.

हॉस्टलचे नियम मोडल्याने कमळीला तिची राहती जागा सोडावी लागणार आहे. मुंबईत कमळीच्या ओळखीचं कोणीच नसतं. अशा परिस्थितीत कमळी, तिची आई आणि निंगी कुठे जाणार हा प्रश्न सर्वांना पडतो. आता कमळी कायमची गावी जाणार अशा भ्रमात अनिका असू शकते. पण, आता ह्रषी स्वत: पुढाकार घेऊन यातून मार्ग काढणार आहे.


Amitabh Bachchan: FIFA मधील पराभवानंतर मेस्सी भावूक; अमिताभ बच्चन यांच्या एका ट्विटने जिंकली चाहत्यांची मनं

झी मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यात दिसत आहे. कमळीला हॉस्टेलमधून बाहेर काढल्यानंतर ह्रषी या तिघींना घेऊन त्याच्या स्वत:च्या घरी जातो. कमळीला पाहून नयनतारा म्हणते, “हे काय? मी फक्त तुला घरी बोलावलं होतं.” त्यावर हृषी ठामपणे उत्तर देतो, “आई, अगदी काही दिवसांचा प्रश्न आहे. आता याला अट समजायची असेल तर तसं समज… पण जर मी तुला या घरात यायला हवा असेन, तर तुला कमळीला आणि तिच्या आईला काही दिवसांसाठी या घरात घ्यावं लागेल.”

हृषीच्या या स्पष्ट भूमिकेमुळे नयनतारासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. मुलाच्या आग्रहाखातर ती कमळी आणि तिच्या आईला घरात स्थान देणार की आपला निर्णय बदलणार नाही, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. याचबरोबर कमळीच्या आईची हरवलेली स्मृती पुन्हा परत येणार का, याबाबतची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे.

हृता दुर्गुळे, रेणुका शहाणे आणि निर्मिती सावंत यांची भन्नाट जुगलबंदी; ‘अगं आई अहो आई’ ZEE5 घेऊन येते नात्यांची नवी गोष्ट

Web Title: Kamali serial major twist hrishi puts a condition before his mother for kamali what will nayantara decide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 08:59 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

हृता दुर्गुळे, रेणुका शहाणे आणि निर्मिती सावंत यांची भन्नाट जुगलबंदी; ‘अगं आई अहो आई’ ZEE5 घेऊन येते नात्यांची नवी गोष्ट
1

हृता दुर्गुळे, रेणुका शहाणे आणि निर्मिती सावंत यांची भन्नाट जुगलबंदी; ‘अगं आई अहो आई’ ZEE5 घेऊन येते नात्यांची नवी गोष्ट

Marathi Serial: ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये अलौकिक गुरुलीला! कावेरीला शिर्डीत साईबाबांच्या रूपात होणार स्वामींचे दिव्य दर्शन
2

Marathi Serial: ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये अलौकिक गुरुलीला! कावेरीला शिर्डीत साईबाबांच्या रूपात होणार स्वामींचे दिव्य दर्शन

Kissing Controversy : किसिंग सीनवरून ‘lock upp 2’मध्ये नवा वाद; श्रेया कालराने राम कपूरवर केले गंभीर आरोप
3

Kissing Controversy : किसिंग सीनवरून ‘lock upp 2’मध्ये नवा वाद; श्रेया कालराने राम कपूरवर केले गंभीर आरोप

Salman Khan: व्हायरल व्हिडिओनंतर सलमान खानची पहिली प्रतिक्रिया, रात्री उशिरा शेअर केली पोस्ट; चाहत्यांना विचारला ‘हा’ प्रश्न
4

Salman Khan: व्हायरल व्हिडिओनंतर सलमान खानची पहिली प्रतिक्रिया, रात्री उशिरा शेअर केली पोस्ट; चाहत्यांना विचारला ‘हा’ प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.