Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हास्यजत्रेतील आणखी एका अभिनेत्याचा अपघात; बदलापूरात घडली धक्कादायक घटना

काही दिवसांपूर्वी निखील बनेचाही अपघात झाल्याचं समोर आले होते. त्यानंतर आता अभिनेता विराज जगतापचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान या घटनेबद्दल समजताच अभिनेत्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 29, 2026 | 02:08 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमाने अनेक नवोदित कलाकरांना घराघरात पोहोचवले आहे. या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता विराज जगताप याचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहेय. त्याचा अपघात 24 मार्चला बदलापूर भागातील आदर्श मंदिराजवळ घडल्याचे समोर आले आहे. या अपघातात त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या मनगटावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे कळतंय. अभिनेता हा बदलापूर येथे वास्तव्यास आहे. विराज त्याच्या मित्राकडे कार्यक्रमासाठी गेला होतो. रात्री घरी परतत असताना हा भीषण अपघात घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विराज सुरक्षित असून या अपघातत त्याच्या हाताला जबर मार बसला आहे. मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास ही घटना घडली आहे. कार्यक्रमातून रात्री घरी परतत असताना त्याला गतीरोधकाचा अंदाज आला नाही. तसेच गतीरोधकावर पांढरे पट्टे नसल्याने विराजचा गाडीवरचा ताबा सुटला आणि त्याची गाडी घसरली.

काही दिवसांपूर्वी निखील बनेचाही अपघात झाल्याचं समोर आले होते. त्यानंतर आता अभिनेता विराज जगतापचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान या घटनेबद्दल समजताच अभिनेत्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची नाराजी व्यक्क केली आहे. तसेच गतिरोधकांवर साधे पांढरे पट्टे रंगवण्यासाठीही पालिकेकडे निधी नाही का असा सवाल बदलापूरकरांनी उपस्थित केला आहे. ‘

सनई चौघडे’ मालिकेतील कलाकारांचा अनोखा, प्रेरणादायी श्री तारक मंत्र उपक्रम! ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’त नोंदवला विश्वविक्रम!

बदलापूर शहरात एका बाजूला कोट्यवधींच्या विकासकामांसाठी भूमिपूजन आणि सुशोभीकरणाच्या घोषणा होत आहेत; मात्र दुसरीकडे मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था खूपच खराब आहे आणि गतिरोधकांची देखभालही नीट होत नाही. अनेक ठिकाणी नियमबाह्य आणि अनधिकृत गतिरोधक उभारण्यात आले आहेत, ज्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

लक्झरी गाड्या, आलिशान बंगला; अक्षय खन्नाची नेटवर्थ किती? ‘Dhurandhar’नंतर आता ‘रहमान डकैत’चं वाढलं मानधन!

Web Title: Maharashtrachi hasya jatra fame actor viraj jagtap accident in badlapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 02:08 PM

Topics:  

  • Accident
  • Entertainemnt News
  • marathi actor

संबंधित बातम्या

Sumeet Raghavans Luxurious Home: अभिनयासोबत घराचीही भन्नाट पसंती! सुमीत राघवनच्या घरात संविधानासाठी खास जागा
1

Sumeet Raghavans Luxurious Home: अभिनयासोबत घराचीही भन्नाट पसंती! सुमीत राघवनच्या घरात संविधानासाठी खास जागा

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट
2

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट

Sushant Singh Rajput Case: ‘पाय तुटला, डोळ्यांना इजा अन्…’; पोस्टमॉर्टमबाबत श्वेता सिंह कीर्तींचा नवा दावा
3

Sushant Singh Rajput Case: ‘पाय तुटला, डोळ्यांना इजा अन्…’; पोस्टमॉर्टमबाबत श्वेता सिंह कीर्तींचा नवा दावा

Mouni Roy Fashion : मौनी रॉयचे ५ लुक्स ठरले फॅशन गोल्स; ‘द्रेप्ड देवी’पासून ‘रिस्क-टेकर’पर्यंत पाहा फोटो
4

Mouni Roy Fashion : मौनी रॉयचे ५ लुक्स ठरले फॅशन गोल्स; ‘द्रेप्ड देवी’पासून ‘रिस्क-टेकर’पर्यंत पाहा फोटो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.