Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्रीच्या घरी लवकरच चिमुकल्याचं आगमन; बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गुडन्यूज

'प्रेमाची गोष्ट' फेम अभिनेत्री स्वरदा ठिगळे लवकरच आई होणार आहे. बेबी बंप फ्लॉन्ट करत खास व्हिडिओ शेअर करून तिने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 01, 2026 | 11:45 AM
( फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

( फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिने चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. ‘प्रेमाची गोष्ट’, ‘माझे मन तुझे झाले’ आणि ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी स्वरदा लवकरच आई होणार आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर बेबी बंप फ्लॉन्ट करत एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आणि चाहत्यांना ही गोड बातमी दिली.

मार्च २०२४ मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या स्वरदा आणि सिद्धार्थ यांच्या वैवाहिक आयुष्याला अलीकडेच दोन वर्षे पूर्ण झाली. आता या दोघांच्या आयुष्यात एका नव्या सदस्याचे आगमन होणार असल्याने त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

स्वरदा आणि तिचा पती समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. पुढे अभिनेत्री बेबी बंप फ्लॉन्ट करत ती प्रेग्नंट असल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे. स्वरदाने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘Baby Coming Soon…’ असं म्हटलं आहे.


Samantha Ruth Prabhu: सामंथा रुथ प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो, कॅप्शनने वेधलं लक्ष; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

स्वरदाने शेअर केलेल्या या खास व्हिडिओला चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांकडूनही भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अभिनेत्री मधुरा देशपांडे, समृद्धी केळकर, पूजा बिरारी, अपूर्वा नेमळेकर, राज हंचनाळे, ऋतुजा बागवे, तितीक्षा तावडे, दीपा परब आणि प्रियांका तेंडोलकर यांच्यासह अनेक कलाकारांनी कमेंट्स करत स्वरदावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आयुष्यातील या नव्या आणि सुंदर प्रवासासाठी सर्वांनी तिला मनापासून शुभेच्छा देत आई होण्याच्या आनंदासाठी भरभरून प्रेम व्यक्त केले आहे.

स्वरदा ठिगळेच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे झाल्यास, २०१३ मध्ये प्रसारित झालेल्या ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेतून तिला मोठी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर २०१७ मध्ये तिने हिंदी मालिकेतही अभिनय करून आपल्या अभिनयाची छाप पाडली. पुढे ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या ऐतिहासिक मालिकेतील तिच्या प्रमुख भूमिकेचेही प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. अलीकडेच ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतील तिच्या भूमिकेमुळे स्वरदाच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली. दमदार अभिनय आणि सहजसुंदर स्क्रीन प्रेझेन्समुळे तिने मराठी टेलिव्हिजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Actor Lip Kiss Video: २५ वर्षांनी लहान इन्फ्लुएन्सरला ‘या’ अभिनेत्याने जबरदस्ती केले किस, Video व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Web Title: Marathi actress swarda thigale announces pregnancy premachi goshta fame star shares heartwarming baby bump video on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Actor Lip Kiss Video: २५ वर्षांनी लहान इन्फ्लुएन्सरला ‘या’ अभिनेत्याने जबरदस्ती केले किस, Video व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
1

Actor Lip Kiss Video: २५ वर्षांनी लहान इन्फ्लुएन्सरला ‘या’ अभिनेत्याने जबरदस्ती केले किस, Video व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Samantha Ruth Prabhu: सामंथा रुथ प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो, कॅप्शनने वेधलं लक्ष; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
2

Samantha Ruth Prabhu: सामंथा रुथ प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो, कॅप्शनने वेधलं लक्ष; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

‘तुला पाहता’ ट्रेलर रिलीज! मयुरा प्रधान यांच्या चित्रपटात उलगडणार दोन पिढ्यांतील प्रेमाची अनोखी कहाणी
3

‘तुला पाहता’ ट्रेलर रिलीज! मयुरा प्रधान यांच्या चित्रपटात उलगडणार दोन पिढ्यांतील प्रेमाची अनोखी कहाणी

Lock Upp 2: Bisexual आहे Akanksha Chamola? गौरव खन्नाच्या पत्नीचं ‘सीक्रेट’ नेमकं कोणी उघड केलं?
4

Lock Upp 2: Bisexual आहे Akanksha Chamola? गौरव खन्नाच्या पत्नीचं ‘सीक्रेट’ नेमकं कोणी उघड केलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.