Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shashank Ketkar : ‘कमळी’ मालिकेत शशांक केतकरची दमदार एन्ट्री; ‘रितेश सरपोतदार’च्या भूमिकेत साकारणार नवा संघर्ष

Shashank Ketkar : झी मराठीवरील 'कमळी' मालिकेत शशांक केतकरची दमदार एन्ट्री होणार आहे. 'रितेश सरपोतदार'च्या भूमिकेतून शिक्षण व्यवस्थेवरील महत्त्वाचा विषय उलगडणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 28, 2026 | 02:24 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘कमळी’ मालिकेत शशांक केतकरची दमदार एन्ट्री
  • अभिनेत्याचे 10 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन
  • ‘रितेश सरपोतदार’च्या भूमिकेत साकारणार नवा संघर्ष
 

झी मराठीवरील ( zee marathi )लोकप्रिय मालिका ‘कमळी’ आपल्या वास्तववादी कथानकामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. समाजातील विविध प्रश्नांवर भाष्य करणारी ही मालिका आता शिक्षण व्यवस्थेतील वाढता व्यावसायिक दृष्टिकोन हा महत्त्वाचा विषय हाताळणार आहे. या नव्या कथानकाला अधिक प्रभावी बनवण्यासाठी प्रेक्षकांचा लाडका अभिनेता शशांक केतकर मालिकेत दमदार एन्ट्री करत असून, तो ‘रितेश सरपोतदार’ ही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

या भूमिकेबद्दल बोलताना शशांक केतकर (shashank ketkar) म्हणाला, “झी मराठीवर पुन्हा परतताना मला खूप आनंद होत आहे. ‘कमळी’सारख्या लोकप्रिय मालिकेचा भाग होण्याची संधी मिळाल्याबद्दल मी झी मराठी, निर्माते आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो. ‘रितेश सरपोतदार’ हे पात्र अत्यंत वेगळं आणि अनेक छटा असलेलं आहे.”

शिक्षण, विद्यार्थी आणि पालक हे विषय आपल्याला कायमच जवळचे असल्याचे सांगत शशांकने आजच्या शिक्षण व्यवस्थेवरही भाष्य केले. तो म्हणाला, “आज शिक्षणाकडे व्यवसाय म्हणून पाहण्याची मानसिकता वाढत आहे. अशा लोकांसाठी विद्यार्थ्यांची स्वप्नं, पालकांचे कष्ट, त्यांचे पैसे किंवा भावना यांना काहीच महत्त्व नसते. ‘पैसे द्या आणि यश मिळवा’ हीच त्यांची विचारसरणी असते. रितेश सरपोतदार हे पात्र अशाच महत्त्वाकांक्षी आणि निर्दयी व्यक्तिमत्त्वाचं प्रतिनिधित्व करतं.”

Indrajal Movie: वादानंतरही ‘इंद्रजाल’ची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड; महाराष्ट्रात अनेक शो हाऊसफुल्ल

मात्र, या भूमिकेचा केवळ नकारात्मक पैलू साकारायचा नसून, तो असा का घडला, त्यामागील कारणं आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वातील विविध छटा प्रेक्षकांसमोर आणण्याची इच्छा असल्याचेही शशांकने स्पष्ट केले.

दरम्यान, मालिकेतील मुख्य पात्र कमळी तिच्या प्रामाणिकपणा, सचोटी आणि अभ्यासू वृत्तीच्या बळावर या प्रभावशाली व्यक्तीला कसा सामना देते, हे आगामी भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ‘कमळी’ मालिकेतील हा नवा संघर्ष प्रेक्षकांसाठी अधिक रंजक ठरणार आहे.

Aai Tuljabhavani Serial: गुरुपौर्णिमा विशेष! ‘आई तुळजाभवानी’त चातुर्मास पर्वाचा शुभारंभ; तुळजाईसमोर असुरांचं नवं आव्हान

Web Title: Shashank ketkar enters kamali serial actor to play powerful character ritesh sarpotdar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial
  • shashank ketkar
  • zee marathi

संबंधित बातम्या

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर
1

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील
2

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील

Sayani Gupta: सयानी गुप्ताची आंतरराष्ट्रीय झेप; ‘आर्या’मध्ये ‘रिव्हरडेल’ फेम रॉस बटलरसह झळकणार
3

Sayani Gupta: सयानी गुप्ताची आंतरराष्ट्रीय झेप; ‘आर्या’मध्ये ‘रिव्हरडेल’ फेम रॉस बटलरसह झळकणार

Bigg Boss 20: कॅप्टन बनताच Yung DSA चा अॅक्शन मोड; कनिका मानसोबत बाचाबाची, नेमकं काय घडलं?
4

Bigg Boss 20: कॅप्टन बनताच Yung DSA चा अॅक्शन मोड; कनिका मानसोबत बाचाबाची, नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.