Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shraddha Kapoor Followed Marathi Actress: श्रद्धाने ‘या’ मराठी अभिनेत्रीला इंस्टाग्रामवर केलं फॉलो; पोस्ट करत व्यक्त केल्या भावना

Shraddha Kapoor Followed Marathi Actress: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने मराठमोळी अभिनेत्री आणि नृत्यांगना ऋतुजा जुन्नरकरला इंस्टाग्रामवर फॉलो केलं. यानंतर ऋतुजाने सोशल मीडियावर भावना व्यक्त करत 'ही भावना खूप स्वप्नवत आहे' असं म्हटलं.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 03, 2026 | 10:52 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Shraddha Kapoor Followed Marathi Actress: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही तिच्या अभिनयासह सोशल मीडियावरील सक्रियतेमुळेही कायम चर्चेत असते. आता श्रद्धाने मराठमोळी नृत्यांगना आणि अभिनेत्री ऋतुजा जुन्नरकर हिला इंस्टाग्रामवर फॉलो केल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. या छोट्याशा नोटिफिकेशनने ऋतुजासाठी मात्र मोठा आनंदाचा क्षण ठरला आहे.

श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामवर केलं फॉलो

अलीकडेच श्रद्धा कपूरने ऋतुजा जुन्नरकरला इंस्टाग्रामवर फॉलो केलं. (Shraddha Kapoor Followed Marathi Actress) त्यानंतर चाहते आश्चर्य व्यक्त करत आहेत. श्रद्धाने अचानक ऋतुजाला फॉलो का केलं, यामागे एखादा नवा प्रोजेक्ट आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Salman Khan Viral Statement : रितेश देशमुखची नोकरी धोक्यात? सलमान खानच्या एका वक्तव्याने रंगली चर्चा; नेमकं प्रकरण काय

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

‘ही भावना खूप स्वप्नवत आहे’

श्रद्धा कपूरने फॉलो केल्यानंतर ऋतुजा जुन्नरकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली,

“हे सगळंच खूप स्वप्नवत आहे. श्रद्धा कपूरसारखी बहुगुणी अभिनेत्री मला फॉलो करतेय, हे अजूनही स्वप्न असल्यासारखं वाटतंय. सोशल मीडियावरील छोटंसं नोटिफिकेशनदेखील कधी कधी आयुष्यात खूप मोठा आनंद देऊन जातं. ही भावना खूप खास आणि शब्दांत व्यक्त करता येणार नाही अशी आहे.”

Sachin Deshpande: इन्स्टावर कमी फॉलोवर्समुळे मालिकेतून रिप्लेस;अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा, सांगितलं इंडस्ट्रीचं भयावह वास्तव

अनेक मालिकांमध्ये झळकली आहे ऋतुजा

ऋतुजा जुन्नरकर यापूर्वी अनेक मराठी मालिका आणि रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिच्या अभिनयासोबतच नृत्यकौशल्याचंही नेहमी कौतुक होत आलं आहे. आगामी काळात ती आणखी काही नव्या प्रोजेक्ट्समध्ये झळकणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामवर फॉलो केल्यामुळे ऋतुजा जुन्नरकर पुन्हा एकदा चर्चेत आली असून, या दोघी भविष्यात एखाद्या प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार का, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Shraddha kapoor followed marathi actress rutuja junnarkar instagram

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • Instagram followers
  • marathi actress
  • Shraddha Kapoor

संबंधित बातम्या

Marathi Actress: गुड न्यूज! ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्री झाली आई; मुलासोबतचा पहिला फोटो शेअर करत जाहीर केलं लेकाचं  खास नाव
1

Marathi Actress: गुड न्यूज! ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्री झाली आई; मुलासोबतचा पहिला फोटो शेअर करत जाहीर केलं लेकाचं खास नाव

Tujhyakade Tula Magne Actress: राकेश बापटच्या नव्या मालिकेची उत्सुकता वाढली! लोकप्रिय अभिनेत्री साकारणार ‘ही’ खास भूमिका
2

Tujhyakade Tula Magne Actress: राकेश बापटच्या नव्या मालिकेची उत्सुकता वाढली! लोकप्रिय अभिनेत्री साकारणार ‘ही’ खास भूमिका

Pooja Sawant: ‘अधीर मन झालं’साठी २ दिवस भिजलेल्या साडीत शूटिंग; पूजा सावंतने सांगितली पडद्यामागची गोष्ट
3

Pooja Sawant: ‘अधीर मन झालं’साठी २ दिवस भिजलेल्या साडीत शूटिंग; पूजा सावंतने सांगितली पडद्यामागची गोष्ट

Tejaswini Lonari: थाटात पार पडलं तेजस्विनी -समाधान सरवणकरांच्या लेकाचं बारसं; चार अक्षरी ठेवलं राजेशाही नाव
4

Tejaswini Lonari: थाटात पार पडलं तेजस्विनी -समाधान सरवणकरांच्या लेकाचं बारसं; चार अक्षरी ठेवलं राजेशाही नाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.