Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

jai jai Swami Samarth: महारविवारी पाहायला मिळणार स्वामींची अद्भुत लीला; आदिशक्तीच्या दर्शनामुळे भक्ताच्या ऋणाची दिव्य परतफेड होणार

भक्ताने गुरुच्या बाबतीत केलेली लहानशी गोष्ट सुद्धा गुरु त्याच्या अंतःकरणात जपून ठेवतो आणि योग्य वेळ आल्यावर भक्ताला त्याची परतफेड करतो. याची प्रचिती ह्या भागात पाहायला मिळणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 05, 2026 | 03:50 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

कलर्स मराठीवरील लोकप्रिय धार्मिक मालिकेत ‘जय जय स्वामी समर्थ’ प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे एक भावस्पर्शी, नाट्यमय आणि हृदयाला भिडणारी लीला. मालिकेत सकाळच्या वेळी स्वामी अत्यंत घाईगडबडीत स्थानावरून कुणालाही काही न सांगता निघून जातात, आणि कपिला त्यांचा पाठलाग करते.अक्कलकोटमधील एका छोट्याशा झोपडीत गंगा आणि तिची नऊ महिन्यांची गरोदर सून कावेरी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढत असतात.

गंगाचा मुलगा सदानंद काही महिन्यांपूर्वी परागंदा झाल्याने घराचा सारा भार या दोघींवर आहे.गुडघेदुखीने त्रस्त गंगा आणि अवघडलेली कावेरी आर्थिक, शारीरिक आणि मानसिक संघर्षात अडकलेल्या या सासू-सुनेच्या आयुष्यात स्वामी अचानक प्रवेश करतात. देवाने काहीच दिलं नाही अशी खंत बाळगणारी आणि देवावरच रुष्ट असलेली गंगा स्वामींनाच आव्हान देते:, “जर देवाला आमची काळजी असेल तर इथे राहून आमचं ओझं हलकं करा!” आणि स्वामी शांतपणे तिचं म्हणणं मान्य करतात. यानंतर सुरू होतो एक अनोखा प्रवास जिथे साक्षात स्वामी गंगाच्या घरात सेवक बनून घरकाम करू लागतात.

गंगा त्यांना आदेश देते, आणि स्वामी निमूटपणे प्रत्येक काम पार पाडतात. कावेरीची हौस-मौज, तिची काळजी, घरातील कामांची लगबग या सगळ्यातून भावनिक आणि ह्युमरस क्षण रंगतात. कपिलाला जेव्हा हे कळतं तेव्हा ती संतापते; गावकऱ्यांना आणि सेवेकऱ्यांना भडकवते की आपल्या स्वामींचा अपमान होतो आहे. पण स्वामी मात्र निश्चल. आणि मग येतो तो थरारक क्षण मध्यरात्री कावेरीला बाळंतकळा सुरू होतात. गंगाला गावभर शोधून सुद्धा सुईण सापडत नाही त्यामुळे तिची काळजी आता भीतीत बदलू लागते.

Bigg Boss Marathi 6: ‘अरे, त्याच्या गळ्यात दोरी अडकली…’ कॅप्टन्सी टास्कमध्ये संकेत दोऱ्यांमध्ये अडकला; बिग बॉसच्या घरात खळबळ

वेळेवर सुईण मिळाली नाही तर कावेरीच्या आणि होणाऱ्या बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो, अशा वेळी स्वामी आदिशक्तीचा मंत्र म्हणू लागतात आणि दाराबाहेरून दिव्य प्रकाश येताना दिसू लागतो. कावेरी आणि गंगा ते पाहत राहतात नेमकं काय घडणार? कावेरीचं बाळंतपण सुखरूप पार पडणार? काय असेल स्वामींची अद्भुत लीला हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

The Taj Story OTT Release Date : परेश रावल यांचा ‘द ताज स्टोरी’ चित्रपट OTT वर; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार?

Web Title: Swamis miraculous leela to be seen on maharavivari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • colors marathi
  • marathi serial news
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

Sonam Mhaswekar : 5 मिनिटांच्या भेटीसाठी केला 6 तासांचा प्रवास! चाहत्याचे प्रेम पाहून देवमाणूस फेम अभिनेत्री झाली भावुक
1

Sonam Mhaswekar : 5 मिनिटांच्या भेटीसाठी केला 6 तासांचा प्रवास! चाहत्याचे प्रेम पाहून देवमाणूस फेम अभिनेत्री झाली भावुक

Jay Jay Swami Samarth : स्वामी समर्थांच्या कृपेने गायत्री बनून गंगा येणार, गोवर्धनला मिळणार कर्मांची शिक्षा!
2

Jay Jay Swami Samarth : स्वामी समर्थांच्या कृपेने गायत्री बनून गंगा येणार, गोवर्धनला मिळणार कर्मांची शिक्षा!

एक दुःख आवरेना त्यात आणखीन भर! ‘Kamali’ मालिकेला भावनिक वळण, उघड होणार आजोबांच्या निधनाचे सत्य
3

एक दुःख आवरेना त्यात आणखीन भर! ‘Kamali’ मालिकेला भावनिक वळण, उघड होणार आजोबांच्या निधनाचे सत्य

“निवेदिता ताईंचं नाव ऐकताच…”, ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत रोहित परशुरामची एन्ट्री; नव्या भूमिकेबद्दल व्यक्त केल्या खास भावना
4

“निवेदिता ताईंचं नाव ऐकताच…”, ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत रोहित परशुरामची एन्ट्री; नव्या भूमिकेबद्दल व्यक्त केल्या खास भावना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.