• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Marathi Serial »
  • During The Captaincy Task Sanket Got Tangled In Ropes Bigg Boss Halts The Task

Bigg Boss Marathi 6: ‘अरे, त्याच्या गळ्यात दोरी अडकली…’ कॅप्टन्सी टास्कमध्ये संकेत दोऱ्यांमध्ये अडकला; बिग बॉसच्या घरात खळबळ

बिग बॉसच्या घरात आज कॅप्टन्सी टास्क पार पडणार आहे. हा टास्क यावेळी मोठं नाट्य घेऊन येणार असल्याचं नव्या प्रोमोमध्ये दिसत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: मार्च 05, 2026 | 02:40 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बिग बॉस मराठी ६च्या घरात वाइल्ड कार्ड सदस्यांच्या एन्ट्रीनंतर गेममध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. नव्या स्पर्धकांच्या आगमनामुळे घरातील आधीची समीकरणं पूर्णपणे बदलली असून आता खेळ अधिक रंजक बनला आहे. येणारा कॅप्टन्सी टास्क यावेळी मोठं नाट्य घेऊन येणार असल्याचं नव्या प्रोमोमधून दिसत आहे.

कलर्स मराठीने एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत घरातील सदस्य कॅप्टन्सीच्या शर्यतीत स्थान मिळवण्यासाठी दोऱ्यांशी संबंधित एका कठीण टास्कमध्ये एक मेकांशी झुंजताना दिसत आहेत.

टास्कदरम्यान घरातील सदस्य अनेक दोऱ्या खेचत आणि त्यातून सुटण्याचा प्रयत्न करताना दिसतात. या दरम्यान संकेतही जोरदारपणे दोऱ्या खेचताना दिसतो. काही क्षणांसाठी टास्क खूपच तीव्र झालेला दिसतो आणि स्पर्धकांमध्ये जोरदार झुंज सुरू असल्याचं जाणवतं.

मात्र पुढच्याच क्षणी परिस्थिती अचानक बदलते. संकेत अनेक दोऱ्यांमध्ये अडकलेला दिसतो आणि त्यातून सुटण्याचा प्रयत्न करत असताना घरात गोंधळाचे वातावरण निर्माण होतं.

The Taj Story OTT Release Date : परेश रावल यांचा ‘द ताज स्टोरी’ चित्रपट OTT वर; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार?

या वेळी राखी घाबरलेल्या आवाजात ओरडताना ऐकू येते, “त्याच्या गळ्यात दोरी अडकली!”, त्यामुळे घरातील इतर सदस्यही चिंतेत पडलेले दिसतात.
याच दरम्यान बिग बॉसचा आवाजही ऐकू येतो, “थांबा… सगळ्यांनी त्वरित थांबा!” — आणि टास्क लगेच थांबवण्यास सांगितलं जातं. त्यानंतर घरातील सदस्य संकेतला सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

Bhooth Bangla: सेमीफायनलपूर्वी अक्षय कुमारने टीम इंडियाला दिल्या खास ‘शुभेच्छा’, क्रिकेटर शिखर धवनला दिली टक्कर

राखी त्यावेळी संकेत बेशुद्ध झाल्यासारखा दिसतोय असंही म्हणताना ऐकू येतं. त्यामुळे पुढे नेमकं काय घडलं आणि या कॅप्टन्सी टास्कचा पुढे काय परिणाम होणार, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे. यासोबतच या घराचा नवीन कॅप्टन कोण होणार याची ही प्रेक्षक वाट बघत आहेत.

Web Title: During the captaincy task sanket got tangled in ropes bigg boss halts the task

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: मार्च 05, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Entertainemnt News
  • marathi show

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6:”Im Am Loser…”, राखी सावंतने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी, बिग बॉसच्या घरात नवीन ड्रामा! पाहा Promo
1

Bigg Boss Marathi 6:”Im Am Loser…”, राखी सावंतने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी, बिग बॉसच्या घरात नवीन ड्रामा! पाहा Promo

Bigg Boss Marathi 6 : आता Ego वर आलाय प्रश्न? Wild Card उठले पेटून, म्हणाले “स्वतःला Prove करणार”
2

Bigg Boss Marathi 6 : आता Ego वर आलाय प्रश्न? Wild Card उठले पेटून, म्हणाले “स्वतःला Prove करणार”

Bigg Boss Marathi 6: तीन नवीन Wild Card सदस्यांचे षडयंत्र! आता प्राजक्ताला मिळणार नवीन आधार; ‘नवा सिक्रेट ग्रुप’?
3

Bigg Boss Marathi 6: तीन नवीन Wild Card सदस्यांचे षडयंत्र! आता प्राजक्ताला मिळणार नवीन आधार; ‘नवा सिक्रेट ग्रुप’?

‘द पैराडाइज’चा विक्रम,‘आया शेर’चं हिंदी व्हर्जन रिलीज; ठरलं वर्षातील सर्वात मोठं हिट गाणं
4

‘द पैराडाइज’चा विक्रम,‘आया शेर’चं हिंदी व्हर्जन रिलीज; ठरलं वर्षातील सर्वात मोठं हिट गाणं

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bigg Boss Marathi 6: ‘अरे, त्याच्या गळ्यात दोरी अडकली…’ कॅप्टन्सी टास्कमध्ये संकेत दोऱ्यांमध्ये अडकला; बिग बॉसच्या घरात खळबळ

Bigg Boss Marathi 6: ‘अरे, त्याच्या गळ्यात दोरी अडकली…’ कॅप्टन्सी टास्कमध्ये संकेत दोऱ्यांमध्ये अडकला; बिग बॉसच्या घरात खळबळ

Mar 05, 2026 | 02:40 PM
India vs England : अभिषेक शर्मा OUT रिंकू सिंह IN…सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची अशी असू शकते Playing 11

India vs England : अभिषेक शर्मा OUT रिंकू सिंह IN…सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची अशी असू शकते Playing 11

Mar 05, 2026 | 02:37 PM
नागझिरात ‘चष्मेवाला’ पक्ष्याचे दर्शन! पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांनी छायाचित्रात टिपला अनमोल क्षण

नागझिरात ‘चष्मेवाला’ पक्ष्याचे दर्शन! पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांनी छायाचित्रात टिपला अनमोल क्षण

Mar 05, 2026 | 02:30 PM
Maharashtra Politics : “राऊतांना ठाकरे गटात काडीचीही किंमत राहिलेली नाही…”; भाजप नेत्यांची खरमरीत टीका

Maharashtra Politics : “राऊतांना ठाकरे गटात काडीचीही किंमत राहिलेली नाही…”; भाजप नेत्यांची खरमरीत टीका

Mar 05, 2026 | 02:23 PM
Israel Iran War चा मोठा फटका; सीएनजी, पेट्रोल अन् डिझेल संपण्याच्या भीतीने रत्नागिरीत थेट…

Israel Iran War चा मोठा फटका; सीएनजी, पेट्रोल अन् डिझेल संपण्याच्या भीतीने रत्नागिरीत थेट…

Mar 05, 2026 | 02:23 PM
2 लाख गुंतवा अन् मिळवा 90,000 चा नफा, कमी गुंतवणूक अधिक नफा, पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना

2 लाख गुंतवा अन् मिळवा 90,000 चा नफा, कमी गुंतवणूक अधिक नफा, पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना

Mar 05, 2026 | 02:13 PM
Iran Vs USA : कतारमधील अल-उदेद तळ हादरला! 1. अब्ज डॉलर्सच्या ‘THAAD’ रडारची धूळधाण; अमेरिकेचा थयथयाट

Iran Vs USA : कतारमधील अल-उदेद तळ हादरला! 1. अब्ज डॉलर्सच्या ‘THAAD’ रडारची धूळधाण; अमेरिकेचा थयथयाट

Mar 05, 2026 | 02:04 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.