Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tarini Upcoming Twist: ‘तारिणी’त मोठा सस्पेन्स! युवराजसमोर आला गुलाबचा बॉस; केदार-तारिणी काय करणार?

Tarini Upcoming Twist : गेल्या काही दिवसांपासून 'तारिणी' मालिकेत तारिणी आणि तिची टीम गुलाबचा बॉस नेमका कोण आहे, याचा शोध घेत आहेत. दरम्यान, Twist समोर आणणारा झी मराठीचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे

  • By अमृता यादव
Updated On: Aug 02, 2026 | 10:45 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Tarini Upcoming Twist : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारिणी’मध्ये दिवसेंदिवस नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. मालिकेत काही दिवसांपूर्वी साधू सरांची बदली झाली आता त्याजागी जेजे ही पोलीस ऑफिसर म्हणून आल्याचे आपण पाहिले. स्पेशल क्राइम युनिट आता तिच्या अंतर्गत काम करते. जेजेने अचानक खांडेकरांच्या घरात येत येवराजला अटक केली होती. त्यासाठी युवराज आणि गुंड गुलाब यांचा संबंध होता, असा तारिणीली जबाब द्यावा लागला होता..

युवराजला जेजे सहजासहजी सोडणार नाही, असे वाटत असतानाच पुराव्यांच्या अभावामुळे त्याची सुटका करण्यात आली. मात्र, या संपूर्ण प्रकरणामुळे तारिणी आणि केदार यांच्यासमोर नव्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर युवराजने केदारला स्पष्ट शब्दांत सांगितले की, आपण निर्दोष असल्याची बातमी न्यूजमध्ये दाखवलीच पाहिजे.

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट

गेल्या काही दिवसांपासून तारिणी आणि तिची टीम गुलाबचा बॉस कोण? याचा शोध घेत होती. झी मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यात दिसत आहे की गुलाबचा बॉस आका सगळ्यांसमोर येणार आहे.

या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की तारिणी आणि केदार एकमेकांशी बोलत आहेत. यावेळी केदार तारिणीला म्हणतो,”हे सगळं करण्याची माझी काही इच्छा नव्हती. मला जर परवानगी असती, तर मी जगाला ओरडून सांगितलं असतं की युवराज खांडेकर हा…” इतक्यात त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच खांडेकर कुटुंबाचे फॅमिली डॉक्टर तेथे येतात.

डॉक्टर केदारला म्हणतात, “म्हणजे हे तू सगळं मनापासून केलं नाहीस. आतून तुला अजूनही वाटतंय की युवराज हा गुन्हेगार आहे. तुम्ही प्लीज या सगळ्या गोष्टींपासून लांबच राहा.” डॉक्टरांच्या या वक्तव्यामुळे केदारच्या मनातील संभ्रम आणखी स्पष्ट होतो.


Friendship Day Special : ‘3 इडियट्स’ ते ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’; मैत्रीचा खरा अर्थ शिकवणारे ‘हे’ गाजलेले चित्रपट

युवराजला आला रहस्यमय फोन

प्रोमोमध्ये पुढे युवराजच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन येतो. “कोण बोलतंय?” असा प्रश्न विचारताच समोरून आवाज येतो, “गुलाब गेला… पण हा खेळ संपला नाही.” हा संवाद ऐकताच युवराजच्या चेहऱ्यावर स्मित उमटते.

फोन ठेवल्यानंतर युवराज स्वतःशीच म्हणतो, “खरंच गेम लेव्हल अप झालाय. युवराज, आता तुझी गुलाबच्या बापाशी भेट होणार आहे.” या संवादामुळे मालिकेत गुलाबच्या बॉसची किंवा त्याच्याशी संबंधित नव्या व्यक्तीची दमदार एन्ट्री होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

समोर आलेल्या या प्रोमोमुळे ‘तारिणी’ मालिकेच्या आगामी भागांबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली असून, पुढे कथानक कोणते धक्कादायक वळण घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Jhimma 3 Movie : ‘यावेळी तिसराच आहे!’, ‘झिम्मा ३’ची पहिली झलक समोर; नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

Web Title: Tarini upcoming twist gulab boss entry promo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

Ranveer Singh: ‘प्रलय’च्या शूटिंगमधून वेळ काढत रणवीर सिंह लालबागच्या राजाच्या चरणी; बाप्पाचे घेतले आशीर्वाद
1

Ranveer Singh: ‘प्रलय’च्या शूटिंगमधून वेळ काढत रणवीर सिंह लालबागच्या राजाच्या चरणी; बाप्पाचे घेतले आशीर्वाद

Gaurav More Meets Abhijeet Sawant: ‘या क्षणाची २१ वर्षं वाट पाहिली’; गौरव मोरेची अभिजीत सावंतसोबत पहिली भेट
2

Gaurav More Meets Abhijeet Sawant: ‘या क्षणाची २१ वर्षं वाट पाहिली’; गौरव मोरेची अभिजीत सावंतसोबत पहिली भेट

Bandhu Marathi Movie: भजनाच्या तालावर रंगले ‘बंधू’; उपेंद्र लिमये-जितेंद्र जोशींनी घेतले गणरायाचे दर्शन
3

Bandhu Marathi Movie: भजनाच्या तालावर रंगले ‘बंधू’; उपेंद्र लिमये-जितेंद्र जोशींनी घेतले गणरायाचे दर्शन

Pallavi Joshi: ‘पल्लवी जोशींना त्यांच्या कर्तृत्वाने ओळखा’; ‘पत्नी’ उल्लेखावर विवेक अग्निहोत्रींची नाराजी
4

Pallavi Joshi: ‘पल्लवी जोशींना त्यांच्या कर्तृत्वाने ओळखा’; ‘पत्नी’ उल्लेखावर विवेक अग्निहोत्रींची नाराजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.